एक्स्प्लोर

Pune MPSC Protest : 31 तासांपासून पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर; निर्णय झाला, अंमलबजावणी कधी?

Pune MPSC protest : नवी परीक्षा पद्धती 2025 पासून लागू करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी एमपीएससीचे  विद्यार्थी आंदोलन करत आहेत.

Pune MPSC protest : मागील 31 तासांपासून पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं (Pune MPSC Student Protest) आंदोलन सुरुच आहे.  नवी परीक्षा पद्धती 2025 पासून लागू करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी एमपीएससीचे  विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आजही पुण्यातल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात आंदोलन सुरुच आहे. काल रात्रभर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच होतं आणि आज सकाळपासून रखरखत्या उन्हात विद्यार्थी मागणी पूर्ण होईल या अपेक्षेने बसले आहेत. जानेवारीच्या अखेरीस विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत सरकारनं नव्या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी पुढे ढकलली होती. मात्र हा निर्णय घेऊन घेऊन तीन आठवडे उलटले असूनसुद्धा या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत.  

कडाक्याच्या उन्हात विद्यार्थी रस्त्यावर
सोमवारी सकाळी 10 वाजेपासून हे आंदोलन सुरु आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. पुण्यात सध्या रात्री कडाक्याची थंडी आणि दिवसभर रखरखतं ऊन असं वातावरण आहे. याच थंडी उन्हाचा सामना करत विद्यार्थी आपल्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. आज दिवसभर पुण्यात चांगलंच ऊन होतं. या उन्हातदेखील विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहे. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी येथे रस्त्यावर उतरले आहेत. एमपीएससी परीक्षेचा (MPSC Exam) अभ्यासक्रम युपीएससी प्रमाणे याला आमचा विरोध नाही. मात्र त्यासाठी आम्हाला थोडा वेळ हवा आहे, असं विद्यार्थ्यांच मत आहे.

विविध नेतेमंडळीची आंदोलनाला भेट
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रात्री भेट दिली होती. रात्र स्ट्रीट लाईट बंद केल्याने टॉर्च लाईट लावून त्यांचं स्वागत केलं. त्यासोबतच भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला. यावेळी बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांनी MPSC ची परिक्षा जुन्या अभ्यासक्रमानुसार व्हावी आणि नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू व्हावा यासाठी राज्य सरकारकडून पत्र देण्यात आलं मात्र सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव गद्रे यांनी ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिलेच नाही असा दावा  अभिमन्यू पवार यांनी केला आहे. त्यांच्यासोबतच काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, कॉंग्रेसचे प्रभाकर देशमुख या नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आहे. 

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'दो बूंदें जिंदगी की' ते 'हर घर कुछ कहता है' ते 'मिले सुर मेरा तुम्हारा'चे रचनाकार पीयूष पांडे यांचे निधन; भारतीय जाहिरांतीमधील 'बाप'पण हरवलं
'दो बूंदें जिंदगी की' ते 'हर घर कुछ कहता है' ते 'मिले सुर मेरा तुम्हारा'चे रचनाकार पीयूष पांडे यांचे निधन; भारतीय जाहिरांतीमधील 'बाप'पण हरवलं
त्या नामांकित हाॅटेलमध्ये फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डाॅक्टर रात्री कशी पोहोचली? आरोग्य आणि पोलिस खात्याचा नेमका वाद काय?
त्या नामांकित हाॅटेलमध्ये फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डाॅक्टर रात्री कशी पोहोचली? आरोग्य आणि पोलिस खात्याचा नेमका वाद काय?
Nilesh Ghaywal: आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात
आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात
Satara Doctor Case: 'तेव्हापासून म्हणत होती मी आयुष्य संपवणार' साताऱ्यातील मयत महिला डॉक्टरच्या काकांनी रडत रडतच PI कडून पुतणीच्या छळाचा पाढाच वाचला
'तेव्हापासून म्हणत होती मी आयुष्य संपवणार' साताऱ्यातील मयत महिला डॉक्टरच्या काकांनी रडत रडतच PI कडून पुतणीच्या छळाचा पाढाच वाचला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sujat Ambedkar on RSS : संघाला झुकवून संविधान मानायला लावू, सुजात आंबेडकरांचा इशारा
Satara Doctor case : वर्दीला कलंक, फलटणमध्ये रक्षकच बनला भक्षक
Bawankule vs Raut : बावनकुळेंचे वादग्रस्त वक्तव्य, व्हॉट्सॲप ग्रुप सर्वेलन्सवर?
Medical Negligence: 'डॉक्टर नव्हते, नर्सनेच डिलिव्हरी केली', पालघरमध्ये नवजात बाळाचा मृत्यू
Satara Doctor case : राजकीय-पोलीसांच्या दबावामुळे बहिणीने आत्महत्या केली, कुटुंबीयांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दो बूंदें जिंदगी की' ते 'हर घर कुछ कहता है' ते 'मिले सुर मेरा तुम्हारा'चे रचनाकार पीयूष पांडे यांचे निधन; भारतीय जाहिरांतीमधील 'बाप'पण हरवलं
'दो बूंदें जिंदगी की' ते 'हर घर कुछ कहता है' ते 'मिले सुर मेरा तुम्हारा'चे रचनाकार पीयूष पांडे यांचे निधन; भारतीय जाहिरांतीमधील 'बाप'पण हरवलं
त्या नामांकित हाॅटेलमध्ये फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डाॅक्टर रात्री कशी पोहोचली? आरोग्य आणि पोलिस खात्याचा नेमका वाद काय?
त्या नामांकित हाॅटेलमध्ये फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डाॅक्टर रात्री कशी पोहोचली? आरोग्य आणि पोलिस खात्याचा नेमका वाद काय?
Nilesh Ghaywal: आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात
आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात
Satara Doctor Case: 'तेव्हापासून म्हणत होती मी आयुष्य संपवणार' साताऱ्यातील मयत महिला डॉक्टरच्या काकांनी रडत रडतच PI कडून पुतणीच्या छळाचा पाढाच वाचला
'तेव्हापासून म्हणत होती मी आयुष्य संपवणार' साताऱ्यातील मयत महिला डॉक्टरच्या काकांनी रडत रडतच PI कडून पुतणीच्या छळाचा पाढाच वाचला
अल्पवयीन व्यक्तीच्या स्थावर मालमत्तेचा व्यवहार पालक करू शकतात की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
अल्पवयीन व्यक्तीच्या स्थावर मालमत्तेचा व्यवहार पालक करू शकतात की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
ओला-उबरवर आता सरकारी कॅबचा उतारा; देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सी लाँच, मराठीतूनही अॅप, सेवा कशी मिळवता येईल?
ओला-उबरवर आता सरकारी कॅबचा उतारा; देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सी लाँच, मराठीतूनही अॅप, सेवा कशी मिळवता येईल?
Nashik Crime: नाशिकमध्ये झिंगाट तरुणांचा हैदोस, आधी नागरिकांच्या घरासमोर फटाके फोडले, नंतर दगडं फेकून वाहनांचे नुकसान; पोलिसांकडून मिळाला 'फराळ'
नाशिकमध्ये झिंगाट तरुणांचा हैदोस, आधी नागरिकांच्या घरासमोर फटाके फोडले, नंतर दगडं फेकून वाहनांचे नुकसान; पोलिसांकडून मिळाला 'फराळ'
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
Embed widget