एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2022 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2022 | शुक्रवार

1. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! राज्यात दोन वर्षांनंतर विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष, मुंबईचा राजा, लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, ढोलताशाचा गजरात बाप्पाची मिरवणूक https://cutt.ly/SCUVG2t  राज्यभरातील विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष, चांदा ते बांद्यापर्यंतच्या विसर्जन सोहळ्याची  प्रत्येक अपडेट https://cutt.ly/HCUL9zE 

2.  पुण्यात  मानाच्या दोन गणपतींचं परंपरेनुसार  विसर्जन; लेझिम, ढोल ताशाच्या गजरात पुण्यनगरी दुमदुमली https://cutt.ly/cCUC2UN 

3. औरंगाबादेतही जल्लोषात विसर्जन https://cutt.ly/mCUZhnl औरंगाबादच्या विसर्जन मिरवणुकीत राजकीय मानापमान नाट्य  https://cutt.ly/qCUZLo2 

4. . बाप्पाच्या मिरवणुकीत नेत्यांचाही सहभाग, चंद्रकात पाटील-आदित्य ठाकरेंनी कसबा गणपतीची उचलली पालखी, अजित पवार, रोहित पवारांकडूनही गणेश दर्शन  https://cutt.ly/pCUZCFY 

5. 'लालबाग राजा'च्या मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिसांकडे तक्रारी करण्यासाठी भक्तांच्या रांगा  https://cutt.ly/dCUZ8Pt 

6. याकूबच्या स्मारकासाठी गँगस्टर टायगर मेमनकडून धमकी,  बडा कब्रस्तान ट्रस्टशी संबंधित एका व्यक्तीची पोलिसांना खळबळजनक माहिती https://cutt.ly/8CUXDi8 

7. सात दशकांचा राजेशाही प्रवास संपला, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन https://cutt.ly/xCUXHRz  भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर https://cutt.ly/bCUXBwB 

8.   महाराणी एलिझाबेथ यांच्यानंतर शाही परिवारात असं होणार सत्तांतरण, प्रिन्स चार्ल्स नवे महाराज  https://cutt.ly/jCUX1sn  राजघराण्याचा सूर्य मावळतोय हे बघणं...; महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची पोस्ट  https://cutt.ly/RCUX2vl 

9. देशातील 15 राज्यांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव, 75 हजार गायींचा मृत्यू, दूध उत्पादनात घट  https://cutt.ly/lCUX32z  लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सांगली जिल्ह्यात मनाई आदेश लागू, जनावर बाजार, बैलगाडी शर्यतींवरही बंदी https://cutt.ly/NCUX4ZU 

10. भालाफेकपटू नीरज चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, डायमंड लीग जिंकत ऐतिहासिक कामगिरी https://cutt.ly/pCUCoP9  अभिनंदन चॅम्पियन! अनुराग ठाकूर यांच्याकडून डायमंड ट्रॉफी जिंकणाऱ्या नीरज चोप्राचं कौतुक https://cutt.ly/yCUCa5h 

ABP माझा Movie  Review

Brahmastra Review: उत्कृष्ट व्हीएफएक्स पण कंटाळवाणे सादरीकरण,  दीड स्टार व्हीएफएक्ससाठी आणि एक स्टार निर्मात्यांच्या धाडसासाठी https://cutt.ly/rCUCfEO 

ABP माझा स्पेशल

बाप्पा पावला! सरकारकडून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 3 हजार 501 कोटींची घोषणा https://cutt.ly/5CUCjwr 

अखेर कष्टाचं फळ मिळालंच! पालघरच्या कन्येची महाराष्ट्र महिला फुटबॉल संघात निवड https://cutt.ly/3CUClI0 

ब्रिटनच्या महाराणीचा 'कोहिनूर'शी संबंध काय? एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर हिऱ्याचा दावेदार कोण? https://cutt.ly/MCUCv1c 

तुम्ही आमची जिरवली, आता आधी कॅमेरे बंद करा; इंदुरीकर महाराज कॅमेऱ्यावरून भडकले अन् धनंजय मुंडेंनी  समजूत काढली https://cutt.ly/BCUCHJh 

भारताशी खास नातं; महाराणी एलिझाबेथ यांचा तीन वेळेस भारत दौरा https://cutt.ly/sCUCn81 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha 
          
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2025 | शुक्रवार
Hasan Mushrif: 'एकाने 80 आणि दुसऱ्याने 81 जागा वाटून घेतल्या, आम्हाला गृहित धरत नाहीत, पण कासवाच्या गतीनं आम्हाला..' हसन मुश्रीफांचा खोचक टोला
'एकाने 80 आणि दुसऱ्याने 81 जागा वाटून घेतल्या, आम्हाला गृहित धरत नाहीत, पण कासवाच्या गतीनं आम्हाला..' हसन मुश्रीफांचा खोचक टोला
जयंत पाटील म्हणाले, चौकशीची धमकी कोणाला देता? एकदा नाद केलाच आहे तर करा, आम्ही पण बघूच; चंद्रकांतदादा म्हणाले, नाव न घेता फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा बसल्या?
जयंत पाटील म्हणाले, चौकशीची धमकी कोणाला देता? एकदा नाद केलाच आहे तर करा, आम्ही पण बघूच; चंद्रकांतदादा म्हणाले, नाव न घेता फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा बसल्या?
Sonam Wangchuk: पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच सोनम वांगचूक यांना अटक; विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत लडाखला भाजप कार्यालय पेटवलं, इंटरनेट बंद, सलग तिसऱ्या दिवशी कर्फ्यू, शाळा आणि महाविद्यालये देखील बंद
पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच सोनम वांगचूक यांना अटक; विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत लडाखला भाजप कार्यालय पेटवलं, इंटरनेट बंद, सलग तिसऱ्या दिवशी कर्फ्यू, शाळा आणि महाविद्यालये देखील बंद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2025 | शुक्रवार
Hasan Mushrif: 'एकाने 80 आणि दुसऱ्याने 81 जागा वाटून घेतल्या, आम्हाला गृहित धरत नाहीत, पण कासवाच्या गतीनं आम्हाला..' हसन मुश्रीफांचा खोचक टोला
'एकाने 80 आणि दुसऱ्याने 81 जागा वाटून घेतल्या, आम्हाला गृहित धरत नाहीत, पण कासवाच्या गतीनं आम्हाला..' हसन मुश्रीफांचा खोचक टोला
जयंत पाटील म्हणाले, चौकशीची धमकी कोणाला देता? एकदा नाद केलाच आहे तर करा, आम्ही पण बघूच; चंद्रकांतदादा म्हणाले, नाव न घेता फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा बसल्या?
जयंत पाटील म्हणाले, चौकशीची धमकी कोणाला देता? एकदा नाद केलाच आहे तर करा, आम्ही पण बघूच; चंद्रकांतदादा म्हणाले, नाव न घेता फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा बसल्या?
Sonam Wangchuk: पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच सोनम वांगचूक यांना अटक; विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत लडाखला भाजप कार्यालय पेटवलं, इंटरनेट बंद, सलग तिसऱ्या दिवशी कर्फ्यू, शाळा आणि महाविद्यालये देखील बंद
पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच सोनम वांगचूक यांना अटक; विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत लडाखला भाजप कार्यालय पेटवलं, इंटरनेट बंद, सलग तिसऱ्या दिवशी कर्फ्यू, शाळा आणि महाविद्यालये देखील बंद
PHOTO : वडिलांनी कर्ज घेऊन पिकं जोपासली, आता कापसाचं पिक अक्षरशः आडवं झालंय; शेतकऱ्यांच्या मुलांनी सांगितली व्यथा
वडिलांनी कर्ज घेऊन पिकं जोपासली, आता कापसाचं पिक अक्षरशः आडवं झालंय; शेतकऱ्यांच्या मुलांनी सांगितली व्यथा
MPSC Exam Date Changed : महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख बदलली, MPSC चा पूरस्थितीमुळं मोठा निर्णय, विद्यार्थ्यांना दिलासा
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख बदलली, MPSC चा पूरस्थितीमुळं मोठा निर्णय
Thane News Eknath Shinde: ठाण्याच्या डीपीडीसी बैठकीत एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, संकेत घरत यांची स्टेमच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरुन उचलबांगडी
ठाण्याच्या डीपीडीसी बैठकीत एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, संकेत घरत यांची स्टेमच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरुन उचलबांगडी
मोठी बातमी : निलेश घायवळ परदेशात पळाला, तुफान पैसा कमावून लंडनमध्ये अलिशान घर बांधलं, मुलागाही हायफाय शाळेत!
मोठी बातमी : निलेश घायवळ परदेशात पळाला, तुफान पैसा कमावून लंडनमध्ये अलिशान घर बांधलं, मुलागाही हायफाय शाळेत!
Embed widget