एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2022 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2022 | सोमवार

*1*. पुण्यातील रांजणगावमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरचा केंद्राचा निर्णय, पाच हजार रोजगार निर्मितीचा दावा https://cutt.ly/BNEwsOa 

*2*. विरोधकांचं फेक नरेटिव्ह, मविआच्या अपयशाचं खापर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप https://cutt.ly/HNEwg7a  फॉक्सकॉन आणि वेदांता फॉक्सकॉन हे  वेगवेगळे प्रकल्प, फडणवीसांची माहिती दिशाभूल करणारी; आदित्य ठाकरे यांचे प्रत्युत्तर https://cutt.ly/VNEwco2 

*3*. मविआ नेत्यांच्या सुरक्षेत कपात, तर शिंदे गटाच्या नेत्यांच्या सुरक्षेत वाढ; शिंदे गटाच्या 10 खासदार, 41 आमदारांना वाय प्लस सुरक्षा https://cutt.ly/dNEwnmM 

*4*.  मुंबई महापालिकेतील कोरोनाच्या दोन वर्षातील व्यवहार कॅगच्या रडारवर; 'हे' व्यवहार चौकशीच्या फेऱ्यात! https://cutt.ly/zNEwQg9 

*5*. नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकांची मागणी करणार; कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची माहिती https://cutt.ly/VNEwTg5  नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांना मागितली जातेय लाच..; व्हिडीओ होतोय व्हायरल https://cutt.ly/KNEwISQ 

*6*. एमपीएससीकडून लवकरच डिजिटल मूल्यांकन पद्धतीचा वापर, झटपट निकालासाठी एमपीएससीचं पाऊल https://cutt.ly/ONEwAdM 

*7*. पर्यंटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरला 'मृत्यू'चा सापळा; 142 वर्ष जुना मोरबीतील झुलता पूल, दुरुस्तीनंतर 5 दिवसांतच कोसळला https://cutt.ly/gNEwFUw  'एकीकडे अभिमानाचा दिवस, तर दुसरीकडे करुणेने भरलेले अंतःकरण' PM मोदी झाले भावूक, मोरबी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त  https://cutt.ly/DNEwKp9  मोरबी दुर्घटनेत खासदार मोहनभाई कुंदारियांवर दु:खाचा डोंगर; कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू https://cutt.ly/7NEwZCX 

*8*. शहापूर- माहुली गडावर अडकलेल्या पर्यटकांची सुटका, वनविभाग आणि स्थानिकांकडून अडकलेल्या पर्यटकांची सुटका https://cutt.ly/vNEwCzf 

*9*. मित्रानेच केला घात! पॉर्नस्टार करण्याचे स्वप्न दाखवत मैत्रिणीचा अश्लील व्हिडिओ केला पॉर्न वेबसाईटवर व्हायरल https://cutt.ly/wNEwMmu 

*10*. टीम इंडियासाठी सेमीफायनलमध्ये पोहोचणं सोपं नाही, पावसाचा व्यत्यय टीम इंडियासाठी पडू शकतो महाग https://cutt.ly/aNEw2rq  जे 2011 मध्ये घडलं, तसंच यंदाही घडतंय, पुन्हा इतिहास घडणार, भारत विश्वचषक जिंकणार? https://cutt.ly/SNEw3pV 

एबीपी माझा डिजिटल स्पेशल

Currency Note : किंग जॉर्ज, अशोक स्तंभ ते महात्मा गांधी, भारतीय नोटांवरील चित्रांचा प्रवास https://cutt.ly/MNErjvI 

ABP माझा स्पेशल

Sangola : 'मोदी' गेला आता 'सोन्या' मिळवून देतोय वर्षाला कोटभर रुपये, सांगोल्यातील मेंढ्याची पुन्हा चर्चाhttps://cutt.ly/1NEe5kp 

Google Map महाडमध्ये गुगल मॅपकडून पर्यटकांची दिशाभूल, प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज https://cutt.ly/zNEe8cT 

History of Twitter : गोष्ट ट्विटरच्या 'टिवटिव'ची... स्थापना, पहिलं ट्वीट ते आतापर्यंतचा प्रवास https://cutt.ly/hNEe9mF 

Chandra Grahan 2022 : नोव्हेंबरमध्ये होणार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, या 5 राशींना करावा लागणार अडचणींचा सामना https://cutt.ly/HNEe0ib 

NASA : नासाकडून सूर्याचा 'क्यूट' फोटो शेअर, 'Smiling Sun' फोटो व्हायरल https://cutt.ly/LNEeoSX 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरतीBJP Campaigning Nagpur : नागपुरातून भाजपचं महाजनसंपर्क अभियान सुरूRamraje Nimbalkar : रामराजेंचं तळ्यात मळ्यात सुरूच; जुनी खदखद पुन्हा बाहेरVare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे : 6 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget