एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2022 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2022 | रविवार

1. गोंदियात 120 विद्यार्थ्यांना ट्रकमध्ये कोंबून प्रवास, श्वास गुदमरल्याने काही जण बेशुद्ध, मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेचा बेजबाबदारपणा, 'माझा'च्या बातमीनंतर कारवाईचे आदेश https://bit.ly/3Rbrcth 

2. 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणा दिलेल्या व्हिडीओचा फॉरेन्सिक तपास होणार; पुणे पोलिसांची माहिती https://bit.ly/3Sb0T7K  पुरावे असून बंदी का नाही? PFI चा फायदा भाजपालाच; काँग्रेसचे टीकास्त्र https://bit.ly/3Sb7P4F मनसे पदाधिकाऱ्यांकडून औरंगाबादमध्ये PFI कार्यालय फोडण्याचा प्रयत्न https://bit.ly/3LIzJCS 

3. 'आता माझ्यासोबत अनुभवी फडणवीस, त्यामुळं काही कमी पडणार नाही'; माथाडी मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महत्वाच्या घोषणा https://bit.ly/3fbNm13  ...तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात अडीच लाख मराठा तरूण उद्योजक झाले असते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका https://bit.ly/3UH9gtE 

4. 'वर्षा' सोडताना नवरीसारखं सोंग केलं; संदिपान भुमरेंची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका https://bit.ly/3dKzkTV  आदित्य ठाकरे गोबेल्स नीती अवलंबत आहेत, दीपक केसरकरांचा हल्लाबोल https://bit.ly/3UFX8sw 

5. एसटीमधील अनेक महिला कर्मचारी बालसंगोपन रजेपासून वंचित; निर्णयावर अंमलबजावणी नसल्याने नाराजी https://bit.ly/3DSwHdf 

6. 'भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवण्याचं लक्ष्य, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था', संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं वक्तव्य https://bit.ly/3LGL7yZ 

7. मजुरांवर काळाचा घाला! नांदेडमध्ये आयशर आणि ट्रकच्या भीषण अपघातात पाच जण ठार https://bit.ly/3fjwtBR बेळगावमधील सौंदत्तीत तीन वाहनांचा भीषण अपघात, चार जण जागीच ठार https://bit.ly/3SsW2P6 

8. मुकेश अंबानी मुख्यमंत्र्यांना भेटायला वर्षा बंगल्यावर; शनिवारी रात्री उशीरा झालेल्या दीड तासांच्या भेटीबाबत कमालीची गुप्तता https://bit.ly/3LIv1VI अंबानी-अदानी यांच्या महाराष्ट्रातील बड्या राजकारण्यांच्या भेटी, चर्चांना उधाण https://bit.ly/3xQCoVq 

9. 14,000 कोटींची एफडी, 14 टन सोनं आणि 85 हजार कोटींची मालमत्ता; तिरूपती बालाजी मंदिराची संपत्ती जाहीर https://bit.ly/3xQA8NT 

10. IND vs AUS, T20 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी टी20 असणार निर्णायक, कधी, कुठे पाहाल सामना? https://bit.ly/3SxoXl3  Road Safety World Series: आज पुन्हा सचिनची बॅट तळपणार? भारतीय दिग्गज बांगलादेश लीजेंड्सशी भिडणार https://bit.ly/3SBpEKh 

एबीपी माझा ब्लॉग

BLOG : टेनिस विश्व रितं, अश्रूंची 'कमाई', एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा ब्लॉग https://bit.ly/3SOyX9V 

एबीपी माझा स्पेशल

Mann Ki Baat : चंदीगडच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव 'शहीद भगतसिंह विमानतळ'; 'मन की बात'मधील महत्वाचे 10 मुद्दे https://bit.ly/3DOR37i 

International Daughter's Day 2022 : प्रत्येक आई- वडिलांसाठी मुलगी असते खास; काय आहे 'डॉटर्स डे' चा इतिहास? वाचा सविस्तर https://bit.ly/3dILsos 

Mumbai BEST Bus : नवरात्रीनिमित्त मुंबईकरांसाठी बेस्टची भन्नाट ऑफर; 19 रुपयांत 10 वेळा करता येणार प्रवास https://bit.ly/3Cb4Q73 

Rules Change from 1st October 2022: एक ऑक्टोबरपासून बँकिंग आणि डिमॅटबाबत नियमात होणार बदल, जाणून घ्या https://bit.ly/3r47hlm 

Nandurbar  Agriculture News :  पारंपारिक शेतीला फाटा देत 'गवती चहा'ची शेती, 250 एकरवर यशस्वी प्रयोग https://bit.ly/3SvH3DZ 

यूपीच्या विधानसभेत भाजप आमदार व्हिडीओ गेम खेळण्यात अन् तंबाखू मळण्यात व्यस्त, व्हिडीओ होतोय व्हायरल https://bit.ly/3BQcdiW

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला  कसा बनला सत्ताकेंद्र?भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाचSpecial Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget