(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मार्च 2022 | शुक्रवार
Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मार्च 2022 | शुक्रवार
1. पहिली ते नववी, अकरावीच्या परीक्षा एप्रिलअखेरीस; शिक्षण विभागाच्या निर्णयाला शिक्षक संघटनांचा विरोध https://bit.ly/3IGi5fY
2. व्यवसायानं बिल्डर, ऐपतीनं कोट्यधीश तरी घरांची खिरापत कशाला? https://bit.ly/3wE9l7O "आमदारांना घरे मोफत देणार नाहीच, तर..." जितेंद्र आव्हाडांनी केले स्पष्ट https://bit.ly/3JHZilw प्रणिती शिंदे म्हणतात, मला हे घर नको.., तर खा.चतुर्वेदी म्हणतात, आमदारांना मुंबईत घर मिळाले, तर त्यात चूक काय? https://bit.ly/3IFj7IX
3. एसटीच्या संपामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा संघर्ष, आदिवासी पाड्यावरील मुलांचा दररोज 10 किमी प्रवास https://bit.ly/3Leo8tF एसटी कामगारांनी संप मागे घेतल्याशिवाय चर्चा नाही, 31 मार्च पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश, विधानपरिषदेत परिवहन मंत्री अनिल परब याचं निवेदन https://bit.ly/3tDEmqn
4. आधी रामाच्या नावाने मतं मागितली, आता दाऊदच्या नावाने मतं मागणार का?, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला https://bit.ly/3JEDk2U 'देशात सर्वात कमी मद्यविक्रीची दुकानं महाराष्ट्रात, राज्याला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करू नका' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचं आवाहन https://bit.ly/3JGatvf
5. मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके विधानसभेत अक्षरक्ष: रडले! लक्षवेधी लावत नसल्यामुळे नाराजी https://bit.ly/3JJtDjG
6. IPS पासून कॉन्स्टेबलपर्यंत, बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार, शिवसेना आमदारानं सभागृहातच सांगितलं! https://bit.ly/3wAJYU6 अमरावतीच्या खासदार नवनीत राणा लोकसभा अध्यक्षासमोरील मोकळ्या जागेत ठिय्या, अमरावतीच्या पोलीस आयुक्ताचं तात्काळ निलंबन करण्याची मागणी https://bit.ly/3NkWPjc
7. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून अखेर आ. देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी; राजू शेट्टींची घोषणा https://bit.ly/3qAzYXh "हा फक्त इंटर्व्हल, पिक्चर अभी बाकी है", आमदार देवेंद्र भुयारांचा राजू शेट्टींना इशारा https://bit.ly/3iCZruG
8. दैव बलवत्तर म्हणून... नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरुन कोसळूनही चिमुकला सुखरुप https://bit.ly/3Nl747h
9. दहशतवादी हल्ल्याच्या कटाचं बुलढाणा कनेक्शन, एकाच वेळी NIA चे बुलढाणा आणि गुजरातमधील गोध्रात छापे https://bit.ly/3iAQ1jC
10. कोरोना रुग्णसंख्या कमालीची घटतेय; तरीही काळजी घ्या! मागील 24 तासात कोरोनाचे नवीन 1685 रुग्ण https://bit.ly/3iAPXQU राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत गुरूवारी घट; फक्त 139 नवे रुग्ण.. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या हजाराच्या आत https://bit.ly/37UIObP
ABP LIVE चा खास उपक्रम आयडियाज ऑफ इंडिया
Ideas Of India : स्वप्नामागे जर संकल्प असेल आणि त्यामागे आपण जाऊ, तर काहीही शक्य आहे : कैलाश सत्यार्थी https://bit.ly/3qA2bxi
ABP Ideas Of India : स्वप्नामागे जर संकल्प असेल आणि त्यामागे आपण जाऊ,तर काहीही शक्य : कैलास सत्यार्थी https://bit.ly/3uzEKFQ
ABP Ideas Of India : अभियंता ते जगप्रसिद्ध व्याख्याते गौर गोपाल दास यांचं भाषण ABP Majha https://bit.ly/385x72l
ABP Ideas of India Summit 2022 Day 1 : आयडियाज ऑफ इंडिया मधील CEO Avinash Pandey यांचं भाषण https://bit.ly/3D8hQco
ABP माझा स्पेशल
उद्धव ठाकरेंचं 7 मिनिटांचं भाषण VS केजरीवालांचं 17 मिनिटांचं भाषण, सोशल मीडियावर कोण भारी? https://bit.ly/3DeTvS7
Explainer : शेल कंपन्यांसाठी कोलकाता 'नंदनवन'; असा होतो काळा पैसा पांढरा https://bit.ly/3ix771L
दुष्काळी गाव म्हणून जिथं लग्नासाठी मुली देण्यासही नकार दिला जायचा! असं दुष्काळी हिंगणगाव झालं पाणीदार
https://bit.ly/3uw3M8q
शेतीसाठी 24 तास वीज असल्यानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तेलंगणात शेती खरेदी, तेलंगणाच्या अर्थमंत्र्यांचा दावा
https://bit.ly/3IEAsBX
एकवेळ आमदार असो की दहावेळा, पेन्शन एकाच टर्मची मिळणार; पंजाबमध्ये भगवंत मान यांचा षटकार
https://bit.ly/3JHX45V
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv