एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2022 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2022 | शनिवार

1. अमरावतीतही उदयपूरसारखंच हत्याकांड? नुपूर शर्मांचं समर्थन केल्यानं व्यावसायिकाची हत्या, भाजपचा आरोप; NIA, ATS कडून तपास सुरु https://bit.ly/3Am5Nc8 पोलीस आयुक्त आरती सिंह यांना निलंबित करा, खा. नवनीत राणांची मागणी https://bit.ly/3y4g0Ha 

2. उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना मोठा दिलासा, ईडीच्या विरोधानंतरही विशेष कोर्टानं सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला https://bit.ly/3ujZmm9

3. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बंडखोर आमदार मुंबईच्या वाटेवर, विमानतळावर स्वागताची जय्यत तयारी, 11 दिवसांनी राज्यात परतणार  https://bit.ly/3OYgEwV

4. मिशन 'दक्षिण', हैदराबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मंथन बैठक, पंतप्रधान मोदींसह 19 मुख्यमंत्री राहणार उपस्थित https://bit.ly/3ul7faG 'आतापर्यंत तुम्ही 9 सरकारे पाडली, हा विक्रमच', तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा https://bit.ly/3a8Aqaj

5. विधानसभा अध्यक्षपदासाठी मविआकडून राजन साळवी मैदानात, नार्वेकर विरुद्ध राजन साळवी अशी लढत https://bit.ly/3yzEXvO

6. मुंबई-गोवा हायवेवरील ओसरगावसह हातीवले टोलनाक्यावर पोलीस संरक्षणात वसुली करण्याचे आदेश https://bit.ly/3yLBcDL

7. 'आरे'तच मेट्रो कारशेड होणार? सध्या काय आहे कारशेडची स्थिती... https://bit.ly/3aaAHt6 आरे बचावासाठी उद्या पर्यावरणवाद्यांचं आंदोलन, कारशेड परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला https://bit.ly/3R8I70D

8. शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त, भारतीय कुस्ती संघटनेचा निर्णय https://bit.ly/3R7TQwo  महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद का बरखास्त झाली? 'ही' आहेत कारणं https://bit.ly/3yeQ5g4

9. आज मान्सूनने व्यापला संपूर्ण देश, मध्य महाराष्ट्रासह घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज https://bit.ly/3y9biYN मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाची दमदार हजेरी https://bit.ly/3I8nmy2 7 जुलैपासून पुण्यात पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज https://bit.ly/3IcehnO

10. Ashadhi Wari 2022 : संत गजानन महाराजांची पालखी आज ऊळे मुक्कामी; तर रूक्मिणी मातेच्या पालखीचा खांडवी येथे मुक्काम https://bit.ly/3nxnHkn Ashadhi Wari 2022 : इंदापुरात पार पडला तुकोबांंच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा; हरिनामाच्या गजरात वारकरी तल्लीन https://bit.ly/3AmexPe

ABP माझा स्पेशल 

बिबट्या आला रे आला! नाशिककर आणि बिबट्या समीकरण नित्याचं, सहजीवन समजून घेणं महत्वाचं! https://bit.ly/3ac2gT2

Unmanned Fighter Aircraft : मानव विरहित विमानाचं यशस्वी उड्डाण, संरक्षण मंत्र्यांनी केलं  DRDO चे अभिनंदन https://bit.ly/3nBVJUN

उड्डाणानंतर 5 हजार फुटांवर असलेल्या विमानात धुराचे लोळ; दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग https://bit.ly/3yyFoqb

कॉलड्रॉपसारख्या समस्या होणार दूर, वायरलेस तंत्रज्ञान नियंत्रित करण्यासाठीच्या संशोधनाला जागतिक स्तरावर मान्यता, मुंबई आयआयटीचे डॉ. अभय करंदीकर याचं संशोधन https://bit.ly/3OHdbmw

Trending News : ITBP जवानानं गायलं आफरीन आफरीन गाणं; आवाजानं जिंकलं नेटकऱ्यांचे मन https://bit.ly/3I9nzB6

Jasprit Bumrah : बुमराहचा बॉलने नाही तर बॅटने विश्वविक्रम, इंग्लंडविरुद्ध पाडला चौकार-षटकारांचा पाऊस https://bit.ly/3AmtTUb 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget