एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2022 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2022 |  बुधवार

 1. मध्य प्रदेशात ओबीसी राजकीय आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा, ठाकरे सरकार काय पाऊल उचलणार याकडे लक्ष https://bit.ly/3Gb4xJT  ओबीसी आरक्षण मिळवण्यामागे मध्यप्रदेशचा फंडा काय? महाराष्ट्र सरकार कुठं कमी पडलं? https://bit.ly/39vZVS6 

2. ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी राजकीय आरक्षणाची हत्या, फडणवीसांचा हल्लाबोल तर दोन्ही राज्यात स्थिती सारखी असताना केवळ मध्य प्रदेशला दिलासा का? मविआचा सवाल https://bit.ly/3LjisOQ  तर केंद्राने चार दिवसात अशी काय जादू केली की मध्य प्रदेशला आरक्षण मिळाले?, नाना पटोले यांचा सवाल https://bit.ly/3aa3AW7 

3.  पवारांवरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी https://bit.ly/3PqPrEb  केतकी चितळेच्या अडचणी वाढणार, केतकीच्या मोबाईलमधील SMS डीलीट.. ती पोस्ट केतकीला कुणीतरी पाठवल्याचा पोलिसांना संशय.. तर मोबाईल फोरेन्सिक चाचणीसाठी पाठवणार https://bit.ly/3Lx3Bk4 

4. ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर वाराणसी कोर्टात आज सुनावणी नाही... वकिलांच्या कामबंद आंदोलनामुळे आजची सुनावणी टळली https://bit.ly/3NoOOZI 

5. मुंडे-महाजनांच्या लेन्समधून मोठे झाले, आता पवारांच्या लेन्स वापरतात.. मुंबईतील कार्यक्रमात पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंना कोपरखळी https://bit.ly/3PmSI7v 

6. गोंदिया झेडपी निवडणुकीवरुन राष्ट्रवादीशी पंगा घेतल्यानंतर नाना पटोलेंचं शिवसेनेला आव्हान, मुंबईतील वॉर्ड पुनर्रचनेवर आक्षेप घेत कोर्टात जाण्याचा इशारा https://bit.ly/3wD7r5p 

7. Coronavirus Updates : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला, देशात 1 हजार 829 नवे रुग्ण https://bit.ly/3Lqwi23  राज्यात मंगळवारी  266 नव्या रुग्णांची भर तर 241 कोरोनामुक्त https://bit.ly/3wp8Aig 

8. कोकण, मध्य महाराष्ट्रात अवकाळीचा इशारा, हवामान विभाग अलर्ट तर राज्यात अनेक भागात मान्सून पूर्व सरी बरसण्यास सुरुवात  https://bit.ly/3LtdVJA 

9. शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर, तब्बल साडेसहा वर्षांनी तुरुंगातून सुटका  https://bit.ly/3Lte3sy 

10.  आज रंगणार कोलकाता विरुद्ध लखनौ लढत; कधी, कुठे पाहाल सामना? https://bit.ly/3FTVQTU    KKR vs LSG LIVE Updates: कोलकाता- लखनौ यांच्यातील सामन्याचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3sK5kvz 

ABP माझा स्पेशल

Nandurbar Police : सलाम! नंदुरबार पोलिसांच्या माणुसकीची दिव्य प्रचिती, नेमकं काय घडलं? https://bit.ly/380Wqms 

Mumbai Valet Parking : पार्किंगची चिंता सोडा, दादरमध्ये आजपासून व्हॅले पार्किंग सुरु https://bit.ly/3yKFNGG 

Assam Flood : आसाममध्ये 26 जिल्हे पुरामुळे बाधित, लष्कराकडून बचावकार्य सुरु, अमित शाह यांचं मदतीचं आश्वासन https://bit.ly/3LkpkLH 

गुगलच्या 15 ॲपमध्ये मोठे बदल, जाणून घ्या अपडेट्सबाबत सविस्तर माहिती https://bit.ly/3FTYhWs 

जंगलात पेटला वणवा, पण आग विझवायची सोडून बयानं टिक-टॉक व्हिडीओ केला, नेटकऱ्यांचा संताप  https://bit.ly/3FXkqU7 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 News : टॉप शंभर बातम्यांचा आढावा : 01 February 2025 : ABP MajhaZero Hour | Namdev Shastri On Dhananjay Munde | नामदेवशास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण,विरोधकांचे सवालZero Hour Full |Namdev Shastri यांच्याकडून पाठराखण, Anjali Damania भगवानगडावर जाणार; पुढे काय घडणार?Zero Hour | Nagpur | महापालिकेचे महामुद्दे | रिंग रोडवरील साडे पाचशे झाडं कोणी कापली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget