एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जुलै 2022 | शुक्रवार

Top 10 Maharashtra Marathi News : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जुलै 2022 | शुक्रवार

1. CA चा निकाल जाहीर, मुंबईच्या मित शाहने मारली बाजी, देशात प्रथम क्रमांक, दुसऱ्या क्रमांकावर जयपूरचा अक्षत गोयल तर सुरतची सृष्टी संघवी तिसरी https://bit.ly/3RCwteF 

2. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय उद्या कॅबिनेटमध्ये घेणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, आधीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिलीच नसल्याचं स्पष्टीकरण https://bit.ly/3AOfnVn 

3. शिवसैनिकांच्या केसाला धक्का लागला तर यापुढे खपवून घेणार नाही.. भायखळ्याच्या दोन शिवसैनिकांवर हल्ला झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा इशारा..  भायखळा शाखेला भेट https://bit.ly/3PrpjIo 

4. थेट सरपंच निवडीला राजकीय नेत्यांसोबत आदर्श गाव हिवरे बाजारच्या पोपटराव पवारांचाही विरोध?  https://bit.ly/3c56Anx थेट जनतेतून सरपंच निवडण्याच्या निर्णयाचा सरकारने फेरविचार करावा.. हसन मुश्रीफ यांचं आवाहन https://bit.ly/3Pq8zBg 

5. पुढील 'राज'नीती कोणती? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंची भेट, दीड तास खलबतं https://bit.ly/3o3dVH0 

6. ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी गैरहजर असल्याचा चौकशी समितीचा निष्कर्ष; आर्थिक गैरव्यवहाराचाही ठपका..चौकशी अहवाल 'एबीपी माझा'च्या हाती.. https://bit.ly/3z70Ken  राजीनामा देऊ नका, देवेंद्र फडणवीसांचं रणजीतसिंह डिसले गुरुजींना बोलावणं, गिरीश महाजन यांची फोनवरुन चर्चा  https://bit.ly/3o6pGwA 

7. महाराष्ट्रासह  गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये पावसाचा कहर, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत https://bit.ly/3aErmu6  राज्यभरात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू https://bit.ly/3yMd962 

8. आजपासून राज्यात पेट्रोल 5, तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त https://bit.ly/3P6Ug4S  राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरांत मोठी कपात; तुमच्या शहरांतील आजचे दर काय? https://bit.ly/3Rx3qJL  ..तरीही गुजरातपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल 9, तर डिझेल दीड रुपयांनी महाग https://bit.ly/3uRMpjs 

9. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या एकीला आठवडाभरात तिसरा धक्का! https://bit.ly/3RE0Q4m 

10.  देशभरात आजपासून 'कोविड लस अमृत महोत्सव'; पुढील 75 दिवसांसाठी 'मोफत बूस्टर डोस' https://bit.ly/3RARBSy  कधी, कुठे, कसा मिळणार बूस्टर डोस? सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर https://bit.ly/3IEuDpy 

ABP माझा स्पेशल 
NIRF Ranking 2022: NIRF कडून भारतातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांचे मानांकन घोषीत, ओव्हर ऑल कॅटेगरीत आयआयटी मुंबई तिसऱ्या स्थानावर.. https://bit.ly/3yLsJyU 

मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशाच्या जागा भरल्या, CBSE विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त जागा वाढवणार https://bit.ly/3IF7ByS 

Pune Vista Dome News: निसर्गाची किमया अनुभवत प्रवास करा... पुणे रेल्वे विभागातील चार गाड्यांमध्ये विस्टाडोम कोच https://bit.ly/3PfcXDI 

Reverse Waterfall : आश्चर्यच! धबधब्यातून पाणी खाली येण्याऐवजी चक्क वर जातंय; सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा https://bit.ly/3O9QV3M 

Nanded Rains : बोहल्यावर चढण्यासाठी नवरदेवाचा महापुरातून प्रवास, थर्माकॉलच्या होडीतून 7 किमी अंतर कापून नवरदेव मांडवात पोहोचला https://bit.ly/3z5kmQf 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv  

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha  

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget