एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates : रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates : रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

Background

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

संजय राऊतांनी दावा केलेल्या आयटी विभागाचा कथित घोटाळ्यात किती सत्य? अर्थसंकल्पात तरतूद काय?

Maharashtra IT Froud case Update : शिवसेना आणि भाजपमधील आरोप प्रत्यारोपांचे 'बाण' थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाआयटीमध्ये (Maha IT) 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला. पण मागील पाच वर्षातील आयटी विभागाला राज्य सरकारने केलेल्या आर्थिक तरतुदींवर नजर टाकली तर मात्र पंचवीस हजार कोटी रुपयांचा आकडा याबद्दल शंका उपस्थित होत आहे.

कारण राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात आयटी विभागाला फक्त 355 कोटी रुपयांचा निधी दिला आहे आणि विविध विभागाने आयटी विभागाला 724 कोटी रुपयांची कामे दिली आहेत. हे दोन्ही एकत्र केलं तरी 1100 कोटी रुपयांची काम आयटी विभागाला देण्यात आली आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय. त्यात खरंच तथ्य आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

Kirit Somaiya : सोमय्यांचा दौरा, सेना गोंधळ घालणार? किरीट सोमय्या आज कोर्लई गावाला भेट देणार, शिवसैनिक गोंधळ घालण्याची शक्यता

Kirit Somaiya : कोर्लई गावात रश्मी ठाकरेंच्या नावावर 19 बंगले असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेला. ज्या गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंगले आहेत, त्याच गावात आज भाजप नेते किरीट सोमय्या भेट देणार आहेत. 

किरीट सोमय्यांच्या दौऱ्यात शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर गोंधळ घालण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. रायगडच्या कोर्लई गावात उद्धव ठाकरेंनी 19 बंगले खरेदी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. आता पडताळणीसाठी सोमय्या आज कोर्लई गावात जाणार आहेत. कोर्लई गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 

अलिबागच्या आमदारांचा सोमय्यांना इशारा 

मुख्यमंत्र्यांची नाहक बदनामी करत असाल तर उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी दिला आहे. सोमय्यांनी खोटे आरोप करु नये अशी विनंतीही दळवी यांनी केली आहे. आदेश असेल तर शिवसेनेचा दणका दाखवू, असा इशारा आमदार भरत गोगावले यांनी दिला आहे. 
22:42 PM (IST)  •  18 Feb 2022

महिलेला मारहाण प्रकरणी शिवसेना आमदारा विरोधात गुन्हा दाखल

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे..शिवसेना आमदारांनी महिलेला मारहाण केल्या प्रकरणी   वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे..   महिलेने दिलेल्या तक्रारी नुसार आमच्या गावात भाजपच्या शाखेच उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो.  याचा राग मनात धरून   आज आम्ही वैजापूर येथील गोदावरी कॉलनीत एका वर्षश्राद्धाच कार्यक्रमाला आलो असता,आमदार रमेश बोरणारे यांच्यासह  कुटुंबातील 9 सदस्यांनी मला मारहाण केली .   तसेच रस्त्यावर खाली पाडून लाथानी मला मारलं असल्याचं महिलेनं म्हटलं आहे. तसेच यावेळी माझ्यासोबत माझ्या पतीला सुद्धा मारहाण केली असल्याच तक्रारीत महिलेनं म्हटलं आहे..!

17:39 PM (IST)  •  18 Feb 2022

Shiv Sena MLA Sunil Raut : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची शिवसेना आमदार सुनील राऊत यांची मागणी 

Shiv Sena MLA Sunil Raut : शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी पवई पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा अशी मागणी आमदार राऊत यांनी या आंदोलनावेळी केली आहे. 

17:18 PM (IST)  •  18 Feb 2022

Narayan Rane: नारायण राणेंच्या जुहूतील बंगल्याचं काम अनधिकृत असल्याची तक्रार

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम अनधिकृत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यासंबंधी आता राणेंच्या घरी महापालिकेचं पथक पोहोचलं आहे. 

17:18 PM (IST)  •  18 Feb 2022

आमदार रवी राणा सह 12 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता..

आमदार रवी राणा सह 12 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता..

जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयातील एसीची केली होती 2017 मध्ये केली होती तोडफोड..

अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल...

भातकुली मधील पाणी प्रश्नावर आमदार रवी राणासह कार्यकर्त्यांनी केले होते आंदोलन...

जिल्हा परिषदच्या सीओ यांच्या कक्षातील टेबल वरून चढून केलं होतं आंदोलन आणि केली होती बॅनरबाजी..

29 मे 2017 मध्ये घडली होती घटना..

गाडगे नगर पोलीस स्टेशन मध्ये झाला होता गुन्हा दाखल.

17:14 PM (IST)  •  18 Feb 2022

संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये घाम पुसतात - राणे

संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये घाम पुसत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव महाराष्ट्राला दिसले पाहिजे. कितीही आव आणला तरी घाबरलेला माणूस कसा दिसतो, हे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवण्यासाठी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषद मधला व्हिडिओ ट्विट केल्याची प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : चर्चगेट रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचा श्वास गुदमरलाTeam India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाचTeam India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूकTeam India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
Embed widget