एक्स्प्लोर

Seva Month : आजपासून पुढील महिनाभर राज्यात 'सेवा महिना', वाचा नेमका काय उपक्रम राबवण्यात येणार

आजपासून (17 सप्टेंबर)  पुढील महिनाभर म्हणजे 16 ऑक्टोबरपर्यंत राज्यात सेवा महिना राबवण्यात येणार आहे.

Seva Month  : आजपासून (17 सप्टेंबर)  पुढील महिनाभर म्हणजे 16 ऑक्टोबरपर्यंत राज्यात सेवा महिना (Seva Month) राबवण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सूचना केल्या आहेत. तसेच शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या विविध क्षेत्रीय कार्यालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांबाबत नागरिकांना मोठ्या प्रमाणावर माहिती प्राप्त करून देणे, त्यांना विविध योजनांचा योग्य लाभ घेता येण्यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी. यासाठी सेवा महिना अंतर्गत विशेष मोहिम आणि लोकाभिमुख उपक्रम राबवण्यात येणार आहे.

कोणकोणत्या सेवा देण्यात येणार

या सेवा महिन्याच्या कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टल, महावितरण पोर्टल, डी. बी. टी. पोर्टल, नागरी सेवा केंद्र, सार्वजनिक तक्रार पोर्टल (पब्लिक ग्रिव्हियन्स पोर्टल), विभागाच्या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या आणि प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांचा मोहिम स्वरुपात निपटारा करण्यात येणार आहे. यामध्ये तांत्रिक अडचणीमुळं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रलंबित पात्र लाभार्थ्यांना लाभ देणं, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणं. पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणं आणि मागणी पत्र देणं, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत सिंचन विहिरीकरिता अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे. (अपिल वगळून), नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, आधार कार्ड सुविधा, पॅन कार्ड सुविधा, नवीन मतदार नोंदणी, जन्म-मृत्यू नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे, शिकाऊ चालक परवाना, रोजगार मेळावा, सखी किट वाटप, महिला बचत गटास परवानगी देणे, महिला बचत गटास प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणे, लसीकरण, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे आदी सेवांचा आता यामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.

अधिनियमाअंतर्गत अधिसूचित केलेल्या सेवा विषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्यात येणार आहे. यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याच्या आणि अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Marathwada Cabinet Meeting : मंत्रिमंडळाच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पदरात काय पडलं? पाहा संपूर्ण यादी...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोहम्मद रिजवान भित्रा निघाला, बाबर आझम, तर एकदम बेकार! माजी पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटूच्या संतापाचा कडेलोट; फायनलला भारतासोबत कोण भिडू होणार? टीमचं नाव सांगितलं
मोहम्मद रिजवान भित्रा निघाला, बाबर आझम, तर एकदम बेकार! माजी पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटूच्या संतापाचा कडेलोट; फायनलला भारतासोबत कोण भिडू होणार? टीमचं नाव सांगितलं
EPF Rate : 7 कोटी ईपीएफ खातेधारकांना गुड न्यूज, व्याजदासंदर्भात मोठी अपडेट, लवकरच महत्त्वाची बैठक
EPF Rate : 7 कोटी ईपीएफ खातेधारकांना गुड न्यूज, व्याजदासंदर्भात मोठी अपडेट, याच आठवड्यात बैठक
Shripal Sabnis: देशातील चातुर्वण्य व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण, मी माझ्या पूर्वजांच्या चुकांची माफी मागतो: श्रीपाल सबनीस
देशातील चातुर्वण्य व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण, मी माझ्या पूर्वजांच्या चुकांची माफी मागतो: श्रीपाल सबनीस
Vinayak Pande on Neelam Gorhe : संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स संपताच नाशिकच्या विनायक पांडेंनी सगळंच बाहेर काढलं, म्हणाले, नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून...
संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स संपताच नाशिकच्या विनायक पांडेंनी सगळंच बाहेर काढलं, म्हणाले, नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 AM : 24 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 24 Feb 2025 : ABP MajhaSanjay Raut Full PC : निर्लज्ज, नमकहराम, भूत, बाईमाणूस; संजय राऊत नीलम गोऱ्हेंना काय काय म्हणाले?Shiv Sena vs BJP Thane : Eknath Shinde यांच्या ठाण्यात भाजपचा जनता दरबार; Ganesh Naik EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोहम्मद रिजवान भित्रा निघाला, बाबर आझम, तर एकदम बेकार! माजी पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटूच्या संतापाचा कडेलोट; फायनलला भारतासोबत कोण भिडू होणार? टीमचं नाव सांगितलं
मोहम्मद रिजवान भित्रा निघाला, बाबर आझम, तर एकदम बेकार! माजी पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटूच्या संतापाचा कडेलोट; फायनलला भारतासोबत कोण भिडू होणार? टीमचं नाव सांगितलं
EPF Rate : 7 कोटी ईपीएफ खातेधारकांना गुड न्यूज, व्याजदासंदर्भात मोठी अपडेट, लवकरच महत्त्वाची बैठक
EPF Rate : 7 कोटी ईपीएफ खातेधारकांना गुड न्यूज, व्याजदासंदर्भात मोठी अपडेट, याच आठवड्यात बैठक
Shripal Sabnis: देशातील चातुर्वण्य व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण, मी माझ्या पूर्वजांच्या चुकांची माफी मागतो: श्रीपाल सबनीस
देशातील चातुर्वण्य व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण, मी माझ्या पूर्वजांच्या चुकांची माफी मागतो: श्रीपाल सबनीस
Vinayak Pande on Neelam Gorhe : संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स संपताच नाशिकच्या विनायक पांडेंनी सगळंच बाहेर काढलं, म्हणाले, नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून...
संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स संपताच नाशिकच्या विनायक पांडेंनी सगळंच बाहेर काढलं, म्हणाले, नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून...
Kiran Mane : 'पण विशाळगडावर मशिद आहे यासाठी शिरा ताणून बोंबलणारा बहुजन पोरगा तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरात असंल तर...' किरण मानेंच्या पोस्टची जोरदार चर्चा
'पण विशाळगडावर मशिद आहे यासाठी शिरा ताणून बोंबलणारा बहुजन पोरगा तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरात असंल तर...' किरण मानेंच्या पोस्टची जोरदार चर्चा
शिक्षेला आव्हान देण्यासाठी माणिकराव कोकाटेंची न्यायालयात धाव, अडचणीत वाढ होणार की दिलासा मिळणार? आज फैसला
शिक्षेला आव्हान देण्यासाठी माणिकराव कोकाटेंची न्यायालयात धाव, अडचणीत वाढ होणार की दिलासा मिळणार? आज फैसला
Tamil Nadu Language Controversy : तमिळनाडूत 'हिंदी'विरोधात पुन्हा रान उठण्याची चिन्हे, 60 वर्षांपूर्वींच्या भळभळत्या जखमेवरील खपली निघाली, फलकांना काळं फासण्यास सुरुवात
तमिळनाडूत 'हिंदी'विरोधात पुन्हा रान उठण्याची चिन्हे, 60 वर्षांपूर्वींच्या भळभळत्या जखमेवरील खपली निघाली, फलकांना काळं फासण्यास सुरुवात
Sanjay Raut: उपसभापती नीलम गोऱ्हे सभागृहात लक्षवेधी लावायला पैसे घेतात; संतापलेल्या संजय राऊतांचा गंभीर आरोप
नीलम गोऱ्हे सभागृहात लक्षवेधी लावायला पैसे घेतात; संतापलेल्या संजय राऊतांचा गंभीर आरोप
Embed widget