एक्स्प्लोर

Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची आकडेवारी

Maharashtra Covid-19 cases Live Updates 12 February 2022 : राज्यासह देशातील आजची कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता.

LIVE

Key Events
Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची आकडेवारी

Background

मुंबई : राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 5 हजार 455 नव्या रुग्णांची भर पडली आहे. कालच्या तुलनेत  आज  रुग्णसंख्या 793 ने कमी झाली असून 63  जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 14 हजार 635  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आज 76 ओमायक्रॉनबाधितांची नोंद  

राज्यात आज 76 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.आतापर्यंत 3531 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 2353 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 1,178 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत

राज्यात आज  63 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

राज्यात आज 63 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 76 लाख  14 हजार 635 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.34 टक्के आहे.  सध्या राज्यात  6 लाख 10  हजार 718 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2392  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 61 लाख 69 हजार 626 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

गेल्या 24 तासात देशात 58 हजार 77 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासात देशात 58 हजार 77 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 657 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालच्या दिवसाचा विचार केला तर आज 13.4  टक्के कमी रुग्णांची नोंद झाली आहे.  कालच्या दिवसापेक्षा आज कोरोना रुग्णांची संख्या कमी नोंदवली आहे. हळूहळू रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी होत आहे. काल देशात 67 हजार 84 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर 1 हजार 241 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामानाने आज रुग्णांच्या संख्येत घट झाली असून, मृत्यूच्या संख्येत देखील घट झाली आहे.

 मुंबईत आज 367 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत, कालच्या तुलनेत ही रुग्णसंख्या आणखी कमी असल्याने मुंबईकरांसह पालिका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. गुरुवारी मुंबईत 429 रुग्ण आढळले होते. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत मुंबईत 367 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर जण 841 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 3 हजार 219 इतकी झाली आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी हजार पार

मुंबईकरांना आणखी दिलासा मिळाला आहे, कारण कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी हा आज एक हजारांपार गेला आहे. आज हा कालावधी 1 हजार 55 दिवसांवर आला आहे. कालच्या तुलनेत यामध्ये तब्बल 106 दिवसांची वाढ झाली आहे. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर 0.07% टक्के इतका झाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे. आज नव्याने सापडलेल्या 367 रुग्णांपैकी 50 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 966 बेड्सपैकी केवळ 1 हजार 162 बेड वापरात आहेत.

22:58 PM (IST)  •  12 Feb 2022

Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 4 हजार 359 नव्या रुग्णांची नोंद

Maharashtra Corona Update : शनिवारी राज्यात चार हजार 359 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आज 32 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

22:56 PM (IST)  •  12 Feb 2022

Karnataka Corona Update : तामिळनाडूत आज 2,812 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Karnataka Corona Update : तामिळनाडूत आज 2,812 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 11,154 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

22:55 PM (IST)  •  12 Feb 2022

Karnataka Corona Update : कर्नाटकात आज 3,202 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Karnataka Corona Update : कर्नाटकात आज 3,202 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8,988 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

22:53 PM (IST)  •  12 Feb 2022

Mumbai Corona Update : मुंबईत आज 349 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Mumbai Corona Update : मुंबईत आज 349 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 635 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

22:52 PM (IST)  •  12 Feb 2022

Uttar Pradesh Corona Update : उत्तर प्रदेशमध्ये आज 1776 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Uttar Pradesh Corona Update : उत्तर प्रदेशमध्ये आज 1776 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3,101 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने! विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी, सताधारी-विरोधकांमध्ये जुगलबंदी
चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने! विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी, सताधारी-विरोधकांमध्ये जुगलबंदी
मुंबईत नीटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करून पळून गेलेला फरार क्लास मालकाला अटक; कर्नाटकात सापडला
मुंबईत नीटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करून पळून गेलेला फरार क्लास मालकाला अटक; कर्नाटकात सापडला
Praful Patel : राष्ट्रवादीची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांना प्रश्न, अजित पवारांचं नाव घेत दिली मोठी अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेसची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांनी दिली मोठी अपडेट
Tejasswi Prakash Karan Kundrra :  तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो
तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : गरज सरो, वैद्य मरो; संजय राऊतांची भाजपवर सडकून टीकाABP Majha Headlines :  11:00AM : 29 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSharad Pawar on PM Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावंTOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 29 June 2024 : 10 AM: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने! विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी, सताधारी-विरोधकांमध्ये जुगलबंदी
चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने! विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी, सताधारी-विरोधकांमध्ये जुगलबंदी
मुंबईत नीटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करून पळून गेलेला फरार क्लास मालकाला अटक; कर्नाटकात सापडला
मुंबईत नीटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करून पळून गेलेला फरार क्लास मालकाला अटक; कर्नाटकात सापडला
Praful Patel : राष्ट्रवादीची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांना प्रश्न, अजित पवारांचं नाव घेत दिली मोठी अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेसची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांनी दिली मोठी अपडेट
Tejasswi Prakash Karan Kundrra :  तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो
तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
पुणे पुन्हा हादरलं! 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
Kalki 2898 AD Movie Box Collection : 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
Youtube AI Song :  युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
Embed widget