एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

BJP Mahavijay Plan : विधानसभा, लोकसभेसाठी भाजपचे कट टू कट प्लॅनिंग, 'महाविजय 2024' साठी 288 मतदारसंघात वॉर रूम, प्रत्येकावर असणार लक्ष

Maharashtra BJP Mahavijay : कोणत्याही परिस्थितीत राज्यातून जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा निवडून आणणे आणि राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता स्थापन करणे यासाठी भाजपने महाविजय 2024 हा प्लॅन तयार केला आहे.

मुंबई: महाविजय 2024 साठी (BJP Mahavijay 2024) भाजपने कंबर कसली असून महाराष्ट्रासाठी (Maharashtra BJP Election Mega Plan) मेगा प्लॅन तयार केला आहे. येत्या लोकसभा (Lok Sabha Election) आणि विधानसभेसाठी (Maharashtra Vidhansabha Election) भाजपकडून राज्यभरात वॉर रूम उभारण्यात येणार आहे. राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघ आणि 48 लोकसभा मतदारसंघात वॉर रूम उभारण्यात येणार असून त्या माध्यमातून प्रत्येक उमेदवारावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. 

महाविजय 2024 साठी भाजपने मेगा प्लॅन तयार केला आहे. त्यासाठी महाराष्ट्रभर भाजपचे वॉररुमचे जाळे पसरवण्यात येणार आहे. राज्यातल्या 288 विधानसभा आणि 48 लोकसभा मतदारसंघात भाजपच्या वॉररूम सुरु करणार आहे. वॉररुमच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघावर विशेष लक्ष असणार आहे. तसेच त्या माध्यमातून मोदी सरकार आणि राज्य सरकारची कामे लोकांपर्यत पोहोचवण्यात येणार आहेत. 

प्रत्येक उमेदवारावर लक्ष ठेवणार 

वॉर रुमच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघ आणि उमेदवारावर भाजप ठेवणार लक्ष ठेवणार आहे. त्या माध्यमातून मतदारसंघातील समस्या, विषयांची माहिती घेण्यात येणार आहे. भाजपच्या या तयारीसंबंधी माहिती देताना आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले की, भाजप 365 दिवस निवडणुकीची तयारी करणारा पक्ष आहे. 2014 पासून निवडणूक व्यवस्थापन मध्ये एक वैशिष्ट्य भाजपने तयार केले आहे. त्यामुळे 288 विधानसभा मतदारसंघात 288 वॉर रुम तयार करत आहोत. ही तयारी महायुतीसाठी आहे. एखादा मतदारसंघ महायुतीच्या शिवसेना मित्र पक्षाकडे असेल, तर ती जागाही निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची आहे. त्यादृष्टीने आम्ही या वॉर रुम तयार करत आहोत.

वॉर रूममध्ये तीन जबाबदाऱ्या 

या वॉर रुममध्ये तीन प्रकारच्या जबाबदारी आहेत. त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करणे, अधिक गतीमान पद्धतीने निवडणूक व्यवस्थापन करणे आणि तिसरे काम म्हणजे केंद्र व राज्यातील योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे असा उद्देश आहे.

भाजपचं मिशन 45

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांना समोर ठेवत भाजपचं मिशन 45 सुरू केले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या  48 पैकी 45 जागा जिंकण्याचं टार्गेट भाजपने ठेवलं आहे. बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केलं आहे. बारामती, मावळ, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या मतदारसंघात  भाजप आपली ताकद लावणार आहे.  यामध्ये 18 मतदारसंघात भाजप विशेष लक्ष देणार आहे.

ही बातमी वाचा: 



अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Ahmednagar City Assembly Constituency : दादांच्या संग्राम जगतापांची अहमदनगरमध्ये हॅटट्रिक ! अभिषेक कळमकरांचा 39 हजार मतांनी पराभव
दादांच्या संग्राम जगतापांची अहमदनगरमध्ये हॅटट्रिक ! अभिषेक कळमकरांचा 39 हजार मतांनी पराभव
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Embed widget