एक्स्प्लोर

रणसंग्राम महापालिकांचा : कुणाकुणाची निवडणुकीतून माघार?

मुंबई : महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे कुणाच्या विरोधात कोण, याचं चित्र स्पष्ट होणार आहे. महापालिकांसदर्भातील अपडेट्स : मुंबई - बंडखोरी : वार्ड 77 बाळा नर ,शिवसेना उमेदवार ज्ञानेश्वर सावंत, बंडखोर श्रीधर खाडे, बंडखोर दत्ता शिरसाठ, बंडखोर वॉर्ड 194 - समाधान सरवणकर , शिवसेना उमेदवार महेश सावंत , अपक्ष बंडखोर , शिवसेना वार्ड 200 पल्लवी मुगनेकर , काँग्रेस सुवर्णा वाघमारे , कांग्रेस बंडखोर वॉर्ड 194 - हेमांगी वरळीकर, शिवसेना उमेदवार नवनाथ करंदेकर, अपक्ष बंडखोर वॉर्ड 123 (घाटकोपर) - डॉ. भारती बावदाने, शिवसेना उमेदवार सुधीर मोरे, माजी विभागप्रमुख यांच्या भावजई स्नेहल सुनील मोरे, अपक्ष बंडखोर भाजपचे दोन बंडखोर वॉर्ड 80 भाजप उमेदवार सुनील यादव बंडखोर अजय सोळंकी वॉर्ड 164 भाजप उमेदवार हरीश भांदीरगे बंडखोर सीताराम तिवारी - माजी नगरसेवक ,भाजप जिल्हा सरचिटणी ठाणे- 228 जणांची निवडणुकीतून माघार 805 उमेदवार रिंगणात 55 उमेदवारांचे अर्ज बाद एकूण- 1033 अर्ज भरले होते उल्हासनगर- 78 जागांसाठी तब्बल 646 अर्ज आले होते. यापैकी 563 अर्ज पात्र ठरले असून 83 अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. तर 563 उमेदवारांपैकी 81 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने 482 उमेदवार महापालिकेच्या रिंगणात नाशिक - 395 उमेदवारांची माघार आता 122 जागांसाठी 821 उमेदवार रिंगणात बहुतांश प्रभागात बहुरंगी लढत होणार नागपूर - भाजपचे बंडखोर ज्यांनी उमेदवारानी अर्ज मागे घेतले प्रभाग 15 - बाबा मैंद ( माजी नगरसेवक ) उमेदवारी मागे घेतली - भाजप प्रभाग 23- हितेश जोशी ( माजी नगरसेवक ), जेपी शर्मा ( ज्येष्ठ कार्यकर्ता ), नाना पडोले ( ज्येष्ठ कार्यकर्ता ) उमेदवारी मागे घेतली - भाजप प्रभाग 33 - डॉ. अरविंद तल्हा, सुरेखा तळवेकर, उमेदवारी मागे घेतली - भाजप प्रभाग 37 - गोपाल बोहरे ( माजी नगरसेवक ), अनुसया गुप्ता( दक्षिण पश्चिम मंडळ महिला आघाडी अध्यक्ष) उमेदवारी मागे घेतली - भाजप एकूण 1574 उमेदवारानी अर्ज दाखल केले होते. काल आणि आज मिळून 434 अर्ज मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता 151 जागांसाठी 1140 उमेदवार रिंगणात असतील. अकोला- भाजपचे नगरसेवक आणि सभागृह नेते योगेश गोतमारे यांची बंडखोरी, प्रभाग क्रमांक 10 मधून अपक्ष उमेदवारी कायम ठेवली, गोतमारे राज्यमंत्री रणजित पाटील यांचे समर्थक आहेत. अकोला महापालिकेच्या रिंगणात 579 उमेदवार असतील. आज उमेदवारी परत घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 157 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज परत घेतले. एकूण दाखल 881 अर्जांपैकी 145 अर्ज छाननीत बाद झाले होते. उर्वरित 736 अर्जांपैकी 157 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. सोलापूर - महापालिका निवडणूक रिंगणातून 259 जणांची माघार. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 259 उमेदवारांची माघार. महापालिकेच्या 102 जागांसाठी 743 उमेदवार रिंगणात पुणे - पुणे महापालिकेसाठी 1853 उमेदवारांनी अर्ज भरले होते. आता 1076 अर्ज उरले. 777 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकीचं चित्र स्पष्ट, 128 जागांसाठी 758 उमेदवार रिंगणात, तर 480 उमेदवारांची माघार मुलीला प्रभाग 14 मधून तिकीट मिळूनही प्रभाग 10 साठी बंडखोरी करणारे भाजपचे राजू दुर्गे यांची निवडणुकीतून अखेर माघार दुर्गेसह 75 भाजप बंडखोरांची तलवार म्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि पालक मंत्री गिरीश बापट यांनी निष्ठावान उमेदवारांची मनधरणी केली. नव्या-जुन्यांचा वाद तूर्तास मिटवण्यात वरिष्ठांना यश आलं असलं तरी नाराजीनाट्याची परिस्थिती पाहता प्रचारात हे निष्ठावान सहभागी होतील का? यावर प्रश्न चिन्ह.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची  गरज संपली- विजय वडेट्टीवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget