![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
LIVE UPDATES | 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेची चौकशी संदर्भात करण्याबाबत मुनगंटीवार यांचं विद्यमान वन मंत्र्यांना पत्र
LIVE
![LIVE UPDATES | 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेची चौकशी संदर्भात करण्याबाबत मुनगंटीवार यांचं विद्यमान वन मंत्र्यांना पत्र LIVE UPDATES | 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेची चौकशी संदर्भात करण्याबाबत मुनगंटीवार यांचं विद्यमान वन मंत्र्यांना पत्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/16123817/Aaj.jpg)
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. रामजन्मभूमी न्यासाप्रमाणेच मशिदीसाठी वेगळा ट्रस्ट का नाही?, शरद पवारांचां सरकारला सवाल, हा देश सर्वांचा असल्याचाही भाजपला टोला
2. पीकविमा काढायचा की नाही हे आता शेतकरी ठरवणार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मोदी सरकारचा निर्णय, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
3. राज्य सरकार तब्बल पावणे दहा लाख विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटणार,चष्म्याचा नंबर बदलल्यास सरकारच खर्च करणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
4. अखेर पुणे पोलिसांकडून एल्गारची कागदपत्रं एनआयएला सुपूर्द, आरोपपत्रांचे दस्तावेज, हार्डडिस्क, पुराव्यांवर एनआयए पुढील तपास करणार
5. फ्लोरा फाऊंटन परिसरातील तीन झाडांना अॅसिडचं इंजेक्शन, झारा कंपनीच्या शोरूमसाठी वृक्ष तोडल्याचा आरोप, पर्यावरणप्रेमी संघटनेची 'झारा'विरोधात तक्रार
6. अयोध्येतल्या मंदिरात रामलल्लासाठी बुलेटप्रूफ कॉटेज, राम मंदिर ट्रस्टच्या पहिल्या बैठकीत निर्णय, आराखड्याची एक्स्क्लुझिव्ह झलक माझावर
ABP Majha LIVE | Live Streaming Of ABP Majha Marathi News | Marathi LIVE News
![](https://i.ytimg.com/vi/hpap021UNvU/maxresdefault_live.jpg)
For latest breaking news ( #ABPMajhaLIVE #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://abpmajha.abplive.in/ Social Media Handles: Facebook: http...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)