एक्स्प्लोर

स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी लातुरात लिंगायत समाज एकवटला

लातुरातील या मोर्चात महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथील लाखो लिंगायत समाज बांधवांनी सहभाग घेतला.

लातूर : लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आज लातूर येथे लिंगायत समन्वय समितीच्या वतीने महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथील लाखो लिंगायत समाज बांधवांनी सहभाग घेतला. लातूरच्या क्रीडा संकुल येथून हा मोर्चा पाच किलोमीटरचं अंतर पायी जात जिल्हाधिकारी कार्यलयावर पोहोचला. या ठिकाणी या मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या चाळीस धर्मगुरूंनीही सहभाग घेतला होता. त्यापैकी अहमदपूरकर महाराज यांनी मोर्चा काढण्यामागचा उद्देश सांगितला. लिंगायत समाजाच्या मागण्या मोर्चेकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. त्यात मुख्य पाच मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
  • लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता प्रदान करावी
  • लिंगायत धर्माला धार्मिक अल्पसंख्यांक वर्गामध्ये समाविष्ट करावं
  • राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं
  • 2021 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेत लिंगायत धर्माच्या लोकसंख्येची स्वत्रंत्र नोंद घेण्यात यावी
  • लिंगायत धर्माचे मूळ साहित्य कन्नड भाषेत आहे. त्याचे इतर भाषेत अनुवाद करण्यासाठी स्वत्रंत मंडळाची स्थापना करावी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले

''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती

महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग

Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Palkhi Drone Video | संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा ड्रोन व्हिडिओ पाहा ABP MajhaChandrakant patil on call | चंद्रकांत पाटलांनी फोनवर कुणाला खडसावलं? ABP MajhaABP Majha Headlines 09 PM एबीपी माझा हेडलाईन्स 09 PM 06 July 2024 Marathi NewsPalkhi Ringan 2024 | संत सोपानकाका पालखीचे सोमेश्वर येथे यंदाचे पहिले रिंगण पार पडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी

New Criminal Law Section 69 : प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
ऐकावं ते नवलंच! साप चावला म्हणून रागाच्या भरात पठ्ठ्या सापालाच चावला, एक-दोन नव्हे तीन वेळा चावा; पुढे जे घडलं...

Embed widget