एक्स्प्लोर

..तर कोल्हापूरच्या महापौरांना काळं फासू: तृप्ती देसाई

कोल्हापूर:  कोल्हापूर महानगरपालिकेत रस्ते हस्तांतरणाचा ठरावं मंजूर केला, तर महापौरांना काळं फासू, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला. त्या कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होत्या. एकीकडे भूमाता ब्रिगेड राज्यभर दारु मुक्तीसाठी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडं कोल्हापुरात दारु दुकान बंद असताना ती सुरु करण्यासाठी कोल्हापूर महापालिका झटत आहे. त्यामुळं कोल्हापूरचे रस्ते हस्तांतरण केल्यास महापौर हसिना फरास यांना काळे फासू असा इशारा देसाई यांनी दिला आहे. दारु दुकानांसाठी रस्ते हस्तांतरण करण्याला विरोध होत आहे. महापालिकेत गोंधळ दरम्यान, रस्ते हस्तांतरणाचा विषयावरुन महापालिका सभेत गोंधळ पाहायला मिळाला. भाजपाचे नगरसेवक कमलाकर भोपळे आणि काँग्रेसचे नगरसेवक शारंगधर देशमुख हे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या प्रकारामुळे महापौरांनी अर्धा तास सभा तहकूब केली. तसंच महापौर हसीना फरास सभेतून उठून गेल्या. पुजारी हटाव आंदोलनात सहभागी दरम्यान आंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव आंदोलनात भूमाता ब्रिगेड सहभागी होणार असल्याची माहिती, तृप्ती देसाई यांनी यावेळी दिली. त्यामुळे आता श्री पूजक आणि हिंदुत्ववादी यांच्यात सुरू असलेल्या वादात भूमाता ब्रिगेडनेही उडी घेतली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: कोयना धरणाच्या पाण्यावरून सातारा-सांगलीत राजकारण तापलं! राजू शेट्टींच्या टीकेला पालकमंत्र्यांचं उत्तर!
Maharashtra Live blog updates: कोयना धरणाच्या पाण्यावरून सातारा-सांगलीत राजकारण तापलं! राजू शेट्टींच्या टीकेला पालकमंत्र्यांचं उत्तर!
Buldhana News : देऊळगाव राजातील सराफ व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणाला नवं वळण, पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा पोलीसांचं कनेक्शन उघड, नेमकं काय घडलं?
देऊळगाव राजातील सराफ व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणाला नवं वळण, पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा पोलीसांचं कनेक्शन उघड, नेमकं काय घडलं?
Payal Pawar Zhambre Death Case Pune: आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
वाढवण बंदराविरोधात भूमिपुत्र आक्रमक, महिलांसह लहान मुलांचं समुद्रात उतरुन जलसमाधी आंदोलन, प्रशासनाची भूमिका काय? 
वाढवण बंदराविरोधात भूमिपुत्र आक्रमक, महिलांसह लहान मुलांचं समुद्रात उतरुन जलसमाधी आंदोलन, प्रशासनाची भूमिका काय? 

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: कोयना धरणाच्या पाण्यावरून सातारा-सांगलीत राजकारण तापलं! राजू शेट्टींच्या टीकेला पालकमंत्र्यांचं उत्तर!
Maharashtra Live blog updates: कोयना धरणाच्या पाण्यावरून सातारा-सांगलीत राजकारण तापलं! राजू शेट्टींच्या टीकेला पालकमंत्र्यांचं उत्तर!
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
Embed widget