एक्स्प्लोर

Kolhapur Byelection: कोल्हापुरात राजकीय चर्चांचे कट्टे, सतेज पाटलांची 'मिसळ पे' तर चंद्रकांत पाटलांची 'चाय पे चर्चा'

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि महाविकास आघाडी यांच्याकडून जोरदार प्रचार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. यानिमित्त राजकीय चर्चांचे कट्टे पाहायला मिळत आहेत.

Kolhapur Byelection: काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचे निधन झाल्यामुळं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी पोटनिवडणूक लागली आहे. काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून सत्यजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि महाविकास आघाडी यांच्याकडून जोरदार प्रचार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून पालमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी 'मिसळ पे' चर्चा केली तर आज चंद्रकांत पाटील यांनी  (Chandrakant Patil) 'चाय पे चर्चा' केली. 

चंद्रकांत पाटलांची चाय पे चर्चा

आज चंद्रकांत पाटील यांनी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी रंकाळा परिसरात संवाद साधला. यावेळी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी चंद्रकांत पाटील यांनी भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी 'चाय पे चर्चा' केली.

सतेज पाटलांचा मिसळवर ताव

पालकमंत्री सतेज पाटील यांनी जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ मस्जिद परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी झणझणीत कोल्हापुरी मिसळचा आस्वाद घेतल्याचे पाहायला मिळाले. या भागातील नागरिकांशी विकासात्मक कामे आणि विविध बाबींवर त्यांनी चर्चा केली. या वेळी सतेज पाटील म्हणाले की, चंद्रकांत जाधव यांच्या अकाली जाण्याने ही पोटनिवडणूक भारतीय जनता पक्षाने कोल्हापूरकरांवर लादली आहे. आता जयश्री जाधव या आपल्या बहिणीला निवडून आणणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपला आशीर्वाद एका बहिणाला देऊन सर्वांनी ही निवडणूक आपली आहे, असे समजून कार्यरत राहावे असे पाटील म्हणाले.

Kolhapur Byelection: कोल्हापुरात राजकीय चर्चांचे कट्टे, सतेज पाटलांची 'मिसळ पे' तर चंद्रकांत पाटलांची 'चाय पे चर्चा

दरम्यान, कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत दोन्ही बाजूंनी प्रचाराला वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील हे कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. तर भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्यासाठी महाडिक गटाने कंबर कसली आहे. तसेचं स्वत: चंद्रकांत पाटील मैदानात उतरले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP MajhaGavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget