एक्स्प्लोर

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत जमीन खरेदीसाठी आर्थिक व्याप्तीत वा, तसेच नैसर्गिक आपत्तीत तत्काळ मदतीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय, यांसह एकूण सहा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतले.

मुंबई : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत जमीन खरेदीसाठी आर्थिक व्याप्तीत वा, तसेच नैसर्गिक आपत्तीत तत्काळ मदतीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय, यांसह एकूण सहा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतले. राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय
  • कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत जमीन खरेदीसाठी आर्थिक व्याप्तीत वाढ
- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्ररेषेखालील भूमीहिनांसाठी योजना - उत्पन्नाचा स्त्रोत वाढविणे, त्यांना कसण्यासाठी जमीन उपलब्ध करुन देणे - चार एकर जिरायती (कोरडवाहू) वा दोन एकर बागायती (ओलिताची) जमीन देण्यात येते - 50 टक्के अनुदान आणि 50 टक्के विनव्याजी कर्जाची सोय - प्रतिएकर 3 लाख रूपयांची मर्यादा आतापर्यंत होती - आता नवीन निर्णय : अ) रेडिरेकनरची किंमत अधिक 20 टक्क्यांपर्यंत वाढवावी ब) तरीही जमीन मिळत नसल्यास 20 टक्क्यांच्या पटीत 100 टक्केपर्यंत म्हणजेच रेडिरेकनरच्या दुपटीपर्यंत वाढवावी क) जिरायतीसाठी कमाल मर्यादा आता प्रतिएकरी 5 लाख रूपये आणि बागायतीसाठी प्रतिएकरी 8 लाख रूपये ड) आता 100 टक्के अनुदान
  • सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कायमस्वरूपी जागा
 - सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 25 एकर जागा कायमस्वरूपी - महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाची जागा - यामुळे गरिब, गरजू रूग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार - गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाही चांगल्या संधी
  • नैसर्गिक आपत्तीत तत्काळ मदतीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती
- चक्रीवादळ, भूकंप, आग, पूर, त्सुनामी, गारपीट, दुष्काळ इत्यादी नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी तत्काळ मदत देण्यासाठी कायमस्वरूपी मंत्रिमंडळ समिती - मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेत समिती - वित्त, सहकार, ग्रामविकास व जलसंधारण मंत्री सदस्य - वित्त, कृषी, पाणीपुरवठा व स्वच्छता, मदत-पुनर्वसन विभागांचे प्रधान सचिव सुद्धा सदस्य - तातडीने निर्णय घेण्यासाठी व मदत वाटपाचे अधिकार - मंत्रिमंडळापुढे येण्याची तसेच वित्त विभागाच्या मान्यतेची गरज नाही, त्यामुळे प्रशासकीय प्रक्रिया सुलभ होणार - परिणामी तातडीने मदत मिळणार
  • तीन सैनिकी शाळेतील 36 शिक्षक पदांना अनुदान
- अधिकाधिक तरूण सैन्यदलात यावेत यासाठी सैनिकी शाळांना प्रोत्साहन - तीन सैनिकी शाळेतील 36 शिक्षक पदांना अनुदान देण्याचा निर्णय - यशवंतराव चव्हाण सैनिकी शाळा, जिल्हा वाशीम - राजीव गांधी मिलिटरी स्कुल, कोलवड, जिल्हा बुलढाणा - स्व. ईश्वर देशमुख सैनिकी शाळा, सावंगा, जिल्हा यवतमाळ
  • नागरी स्वराज्य संस्थांमधील अन्न निरीक्षकांची पदे अन्न-औषधी प्रशासनाकडे
- अन्न-औषध प्रशासन आणि नागरी स्वराज्य संस्थांऐवजी एक नियंत्रण यंत्रणा - नागरी स्वराज्य संस्थांमधील अन्न निरीक्षकांची 33 पदे आता अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून अन्न-औषधी प्रशासनाकडे - नागरी स्वराज्य संस्थांवरील आर्थिक भार कमी होणार
  • अनधिकृत बांधकामावरील शास्ती पूर्वलक्षी प्रभावाने सुधारणेचा महत्वपूर्ण निर्णय
- मुंबई महापालिका, महाराष्ट्र महापालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरी अधिनियमात अनधिकृत बांधकामावरील शास्तीच्या तरतुदीत सुधारणा - 0 ते 600 चौ. फुटाचे निवासी बांधकाम- शास्ती माफ - 601 ते 1000 चौ. फुटाचे निवासी बांधकाम- शास्ती मालमत्ता कराच्या 50 टक्के - 1001 चौ. फुटापेक्षा अधिक निवासी बांधकाम- शास्ती सध्याच्या दराने

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांच्या खिशाला मोठा झटका, CNG गॅसच्या दरात वाढ, महानगर गॅस लिमिटेडचे निवेदन, नवीन दर काय?
मुंबईकरांच्या खिशाला मोठा झटका, CNG गॅसच्या दरात वाढ, महानगर गॅस लिमिटेडचे निवेदन, नवीन दर काय?
Maharashtra Voter List SIR : मोठी बातमी! SIR यादीतून राज्यातील दोन कोटी मतदारांना वगळलं, तुमचं नाव मतदार यादीत आहे का?
मोठी बातमी! SIR यादीतून राज्यातील दोन कोटी मतदारांना वगळलं, तुमचं नाव मतदार यादीत आहे का?
सात हजार रुपयांचा दर द्या, मगच ऊसाला कोयतं लावा, सदाभाऊ खोतांचा इशारा, विधानसभेत लढा उभारणार, शेतकऱ्यांना दिलं आश्वासन
सात हजार रुपयांचा दर द्या, मगच ऊसाला कोयतं लावा, सदाभाऊ खोतांचा इशारा, विधानसभेत लढा उभारणार, शेतकऱ्यांना दिलं आश्वासन
सरकारनं जरांगे पाटलांची फसवणूक केलीय, हक्कासाठी त्यांना मुंबईला जाण्याचा अधिकार, कैलास पाटलांचा हल्लाबोल, अंतरवाली सराटीकडे रवाना
सरकारनं जरांगे पाटलांची फसवणूक केलीय, हक्कासाठी त्यांना मुंबईला जाण्याचा अधिकार, कैलास पाटलांचा हल्लाबोल, अंतरवाली सराटीकडे रवाना

व्हिडीओ

Rahul Gandhi : राहुल गांधींवर आरोप काय? तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद | Special Report ABP Majha
Manoj Jarange : मनोज जरांगेंची आरपारची लढाई, पुन्हा चलो मुंबई | Special Report ABP Majha
Amit Thackeray on Modi : मोदींचा फोटो हटवला,  अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल Special Report
Devendra Fadnavis : फडणवीसांचं टार्गेट ठरलं, जुन्यांना बाजूला सारलं Special Report
Medha Kulkarni : गौतमी पाटीलला बोलावून धिंगाणा, अर्धनग्न अंगविक्षेप बाप्पाला आवडेल का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Suryavanshi Bowling : वैभव सूर्यवंशीच्या बॉलिंग अॅक्शनवर युवराज सिंगची भन्नाट कमेंट, म्हणाला, माझ्या अॅक्शन....
वैभव सूर्यवंशीच्या बॉलिंग अॅक्शनवर युवराज सिंगची भन्नाट कमेंट, म्हणाला, माझ्या अॅक्शन....
Seema Haider : 'सचिनच्या आठवणीत खूप रडले...' सीमा हैदरने सांगितली लव्ह स्टोरी, जुन्या आठवणीने भावुक
'सचिनच्या आठवणीत खूप रडले...' सीमा हैदरने सांगितली लव्ह स्टोरी, जुन्या आठवणीने भावुक
क्रिकेटचा जननायक - क्लाइव्ह लॉइड!  
क्रिकेटचा जननायक - क्लाइव्ह लॉइड!  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2026 | सोमवार
hdfc bank share :एचडीएफसी बँकेचा शेअर गडगडला, तेजीनंतर पुन्हा घसरण,बँकेच्या शेअर किती रुपयांवर पोहोचला?
एचडीएफसी बँकेचा शेअर गडगडला, तेजीनंतर पुन्हा घसरण,बँकेच्या शेअर किती रुपयांवर पोहोचला?
काॅकरोच जनता पार्टीच्या मोर्चाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; शिक्षक दिनी इंडिया गेट ते दिल्ली पोलिस मुख्यालयावर धडकणार मोर्चा
काॅकरोच जनता पार्टीच्या मोर्चाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; शिक्षक दिनी इंडिया गेट ते दिल्ली पोलिस मुख्यालयावर धडकणार मोर्चा
Rain Update : पूर्व विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज, सप्टेंबर महिन्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाची तूट राहण्याचा अंदाज, हवामान विभागानं काय सांगितलं?
पूर्व विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज, सप्टेंबर महिन्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाची तूट राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज
हवाई दलाच्या तळाच्या अवघ्या दोन किमी अंतरावर फटाक्यांच्या कारखान्यातील भीषण स्फोटात दोन मुलांसह पाच जणांच्या चिंधड्या; कारखाना जमीनदोस्त, धक्क्यात 100 मीटर परिसरातील 7 घरं सुद्धा कोसळली
हवाई दलाच्या तळाच्या अवघ्या दोन किमी अंतरावर फटाक्यांच्या कारखान्यातील भीषण स्फोटात दोन मुलांसह पाच जणांच्या चिंधड्या; कारखाना जमीनदोस्त, धक्क्यात 100 मीटर परिसरातील 7 घरं सुद्धा कोसळली
Embed widget