एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जुलै 2022 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जुलै 2022 | बुधवार

1. महंगाई डायन खाए जात है! सर्वसामान्यांच्या खिशाला चटका, घरगुती गॅस सिलेंडर दरात 50 रुपयांची वाढ https://bit.ly/3yLijkg 

2.  कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पुढील 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा, खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात https://bit.ly/3IizEnC  मुंबईत पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग सुरूच, पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट https://bit.ly/3bTCaVn  रस्त्यावरील खड्ड्यांने घेतला दुचाकीस्वराचा जीव, एबीपी माझाच्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल https://bit.ly/3PaJ4nh

3. अंबरनाथमध्ये महिला शिवसैनिक आक्रमक; शाब्दिक बाचाबाचीनंतर बंडखोर आमदाराचा काढता पाय https://bit.ly/3yLgdkb शिवसेनेच्या आमदारांनंतर आता 'हे' खासदारही देणार उद्धव ठाकरेंना धक्का? https://bit.ly/3P64odF भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी खा. राहुल शेवाळेंचे उद्धव ठाकरेंना पत्र https://bit.ly/3NML8Rm 

4. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट; "फडणवीस रात्री वेश बदलून..." https://bit.ly/3RbxdHz 

5. काय झाडी.. काय डोंगार.. काय हॉटेल...आमदार शहाजीबापू पाटील माझा कट्टयावर, पाहा काय उलगडली गुपितं https://bit.ly/3OQoDwc आमच्याकडे लक्ष देण्यापेक्षा वारकाऱ्यांकडे लक्ष द्या, शाहजीबापूंची मुख्यमंत्र्यांना विनंती https://bit.ly/3yjEH2v 

6.  उमेश कोल्हे हत्या प्रकरणी NIA ने आणखी दोन आरोपींना घेतलं ताब्यात; हत्येमागे PFI चा कट? https://bit.ly/3AvBVdf 

7. स्पाइसजेटच्या विमानात 17 दिवसांत 8 वेळा बिघाड, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून कारणे दाखवा नोटीस https://bit.ly/3agKHBo अखेर 138 भारतीय प्रवासी दुबईत; इमर्जन्सी लँडिगमुळे 11 तासांपासून कराचीत होते ताटकळले https://bit.ly/3OMaxMA भारतीय विमानांचे सात महिन्यात 20 वेळा इमर्जन्सी लॅन्डिंग, प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय? या कमतरतेकडे कधी लक्ष देणार? https://bit.ly/3RguFI2 

8. कोरोनाच्या काळात लोकप्रिय झालेल्या Dolo-650 बनवणाऱ्या औषध कंपनीवर आयकर विभागाची छापेमारी, कर चोरी प्रकरणी कारवाई https://bit.ly/3OReiQM 

9. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; खाजगी सोहळ्यात बांधणार लग्नगाठ https://bit.ly/3nNcoVe 

10. माऊलींची पालखी आज वेळापूर मुक्कामी तर संत तुकाराम महाराजांचा बोरगाव येथे मुक्काम https://bit.ly/3alRgm6 

शहाजीबापू पाटील माझा कट्टा

गुजरात, गुवाहाटी ते गव्हर्मेंट, 'माझा कट्टा'वर शहाजीबापूंची फटकेबाजी  https://bit.ly/3NND6If 

ABP माझा स्पेशल 

Pune Sasoon Hospital News: पुण्यातील ससून रुग्णालयाच्या रुग्णांची नोंद 'कोमात'; HMIS सिस्टीम बंद झाल्याने गोंधळ https://bit.ly/3yngZCH 

Pune News: पुणे जिल्हा न्यायालयाची कौतुकास्पद कामगिरी; अखेर तृतीयपंथी व्यक्तींसाठी सुरु केले स्वच्छतागृह https://bit.ly/3bU4mHI 

Mumbai: तब्बल पाच लाखांचे दागिने रिक्षातच विसरली महिला, ई-चलानच्या मदतीनं मुंबई पोलिसांनी झटक्यात लावला शोध!  https://bit.ly/3OJ8etw 

IAF Father-Daughter Duo : बापलेकीनं एकत्र उडवलं लढाऊ विमान, भारतीय हवाई दलाच्या इतिहासात नवं सोनेरी पान https://bit.ly/3Ilc1ux 

NDRF म्हणजे नेमकं काय? त्याची स्थापना आणि कार्य काय? वाचा सविस्तर... https://bit.ly/3P8LFhO 

Rishi Sunak : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक आघाडीवर, नारायण मूर्तींचे आहेत जावई https://bit.ly/3P3X0Qb 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget