एक्स्प्लोर
ऐन दिवाळीच्या तोंडावर हरभरा डाळीचे दर दुप्पट
मुंबईः ऐन दिवाळीच्या तोंडावर डाळीचे दर गगनाला भिडले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हरभरा डाळीचे दर जवळपास दुप्पट वाढले आहेत. गेल्या वर्षी हरभरा डाळ 6 हजार 450 रुपये प्रति क्विंटल होती, तर यंदा साडे अकरा हजार प्रति क्विंटल दराने हरभरा डाळ मिळत आहे.
डाळीची दरवाढ रोखण्यात सरकारला अपयश आलं असल्याचं यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आलं आहे. मात्र तूर, उडीद, मूग,मसूर या डाळीचे दर निम्म्याने घटले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही एक दिलासादायक बाब म्हणता येईल.
डाळींचे दर
मुंबई दर (प्रति क्विंटल रुपये)
डाळ 2015 2016
चणा डाळ 6450 11,500
तूर डाळ 17,000 8750
उडीद डाळ 15,250 10,350
मूग डाळ 9350 6650
मसूर डाळ 8000 6450
नागपूर 2015 2016
चणा 5978 11,267
तूर 12,868 9400
उडीद 11,993 11,233
मूग 8632 6867
मसूर 7542 6367
पुणे (दर सहा महिन्यांपूर्वी) 2015 2016
चणा 5500 11,917
तूर 12,833 10,800
उडीद 13,933 11,767
मूग 9367 6433
मसूर 6567 6617
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement