एक्स्प्लोर

Belgaum News : बेळगावमधील सौंदत्तीत तीन वाहनांचा भीषण अपघात, चार जण ठार  

Belgaum News : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील बुदीकोप्प क्रॉस येथे ट्रक, कार आणि दुचाकी वाहनांचा भीषण अपघात झालाय. या अपघातात चार जण ठार झाले.

Belgaum News Update : बेळगाव जिल्ह्यातील सौदत्ती तालुक्यातील बुदीकोप्प क्रॉस येथे ट्रक, कार आणि दुचाकी वाहनांचा भीषण अपघात झालाय. या अपघातात चार जण ठार झाले.तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी हा अपघात झालाय.  निखिल कदम (वय 24), रुक्मिणी हलकी (४८), अक्षता हलकी (22) आणि हणूमवा चिक्कलकट्टी अशी अपघातात ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.  

कारमधून प्रवास करणारे तिघे जण तर दुचाकीवरून जाणारी एक वृद्धा  असे चार जण या अपघातात ठार झाले. कारमधून बेळगावमधील कुडची पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वाय.एम.हलकी, त्यांची पत्नी रुक्मिणी ,कन्या आणि कार चालक प्रवास करत होते. कार यर गट्टीकडे जात होती तर ट्रक सिमेंट भरून गोव्याकडे निघाला होता. ट्रकने दुचाकी आणि कारला धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. यात  वाय.एम.हलकी यांच्या कार चालकासह इतर तिघांचा मृत्यू झाला. तर दुचाकी वरून जाणारे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख संजीव पाटील यांनी अपघातस्थळी भेट दिली. अपघातामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जेसीबीने अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला करून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.  

अपघात झाल्यावर कारमध्ये अडकून पडलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी पोलीस आणि मदतीसाठी जमलेल्या लोकांना बरेच परिश्रम घ्यावे लागले. अपघातात अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आले आहे. अपघातात पत्नी आणि मुलगी ठार झाल्यामुळे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वाय.एम.हलकी यांना धक्का बसला असून त्यांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावली. जिल्हा पोलिस प्रमुख संजीव पाटील यांनी अपघातस्थळी भेट दिली. अपघातामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जेसीबीने अपघातग्रस्त कार हलवून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. 

महत्वाच्या बातम्या

Nanded News : मजुरांवर काळाचा घाला! नांदेडमध्ये आयशर आणि ट्रकच्या भीषण अपघातात पाच जण ठार 

Mumbai-Goa Highway:  गॅस टँकरचा अपघात, तब्बल 36 तासानंतर मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक झाली सुरळीत 

महत्त्वाच्या बातम्या

Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Embed widget