एक्स्प्लोर

काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

महिलेकडून 12 हजार रुपये उकळणाऱ्या चंद्रपूरच्या काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडेंवर खंडणी वसूल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रपूर : काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे यांच्यावर खंडणी वसूल केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पती-पत्नीच्या एका कौटुंबिक वादात प्रकरण मिटविण्यासाठी पोलिसांना पैसे द्यावे लागतात असं सांगून अश्विनी खोब्रागडे यांनी पीडित महिलेकडून १२ हजार रुपये उकळले. फिर्यादी महिलेने अश्विनी खोब्रागडे यांना ५ हजार दिले. मात्र, कौटुंबिक वादाचे हे प्रकरण मिटत नसल्यामुळे तिने पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्याकडे तक्रार केली. पती-पत्नीतील वाद मिटविण्यासाठी पोलिसांना पैसे द्यावे लागतात हे ऐकून पोलीस अधीक्षकांना देखील धक्का बसला आणि त्यांनी तक्रारीची शहानिशा करण्यासाठी ट्रॅप लावला. त्याप्रमाणे काल रात्री अश्विनी खोब्रागडे यांना ७ हजारांची लाच घेताना त्यांच्या घरीच रंगेहाथ पकडण्यात आलं. याप्रकरणी अश्विनी खोब्रागडेंवर खंडणी वसूल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. VIDEO :

महत्त्वाच्या बातम्या

मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
Pankaja Munde: आपल्याला देशाचा अनादर करणारे, देश जाळणारे तरुण नकोत; पंकजा मुंडेंचा जेन झी साठी खास संदेश
आपल्याला देशाचा अनादर करणारे, देश जाळणारे तरुण नकोत; पंकजा मुंडेंचा जेन झी साठी खास संदेश
Manoj Jarange Patil: कुणबी दाखले, मराठा सेवक, ते समाजातील समस्या..., मनोज जरांगेंकडून तीन क्रमांक जाहीर; नारायण गडावरून आंदोलनाचा पुढचा 'मास्टरप्लॅन' सांगितला
कुणबी दाखले, मराठा सेवक, ते समाजातील समस्या..., मनोज जरांगेंकडून तीन क्रमांक जाहीर; नारायण गडावरून आंदोलनाचा पुढचा 'मास्टरप्लॅन' सांगितला
Manoj Jarange On Eknath Shinde: मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर 500 कोटींचा बॉम्ब; श्रीकांत शिंदेंचंही नाव घेतलं, नारायण गडावरुन साहेब-साहेब म्हणत सगळं काढलं!
मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर 500 कोटींचा बॉम्ब; श्रीकांत शिंदेंचंही नाव घेतलं, नारायण गडावरुन साहेब-साहेब म्हणत सगळं काढलं!

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
जो नेता, पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, त्यांना 2029 ला पाडायचं; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा
जो नेता, पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, त्यांना 2029 ला पाडायचं; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा
Tiger Shroff attack: जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?
जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?
Gokul Election Result 2026: गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
Mohan Bhagwat on Smit Machchhar: हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं सरसंघचालक मोहन भगवतांकडून कौतुक
हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं मोहन भगवतांकडून कौतुक, म्हणाले...
Pankaja Munde: आपल्याला देशाचा अनादर करणारे, देश जाळणारे तरुण नकोत; पंकजा मुंडेंचा जेन झी साठी खास संदेश
आपल्याला देशाचा अनादर करणारे, देश जाळणारे तरुण नकोत; पंकजा मुंडेंचा जेन झी साठी खास संदेश
Embed widget