एक्स्प्लोर

खरे मर्द असाल तर हायकोर्टात लढून दाखवा, दमानियांचं खडसेंना आव्हान

मुद्याच्या लढाईमध्ये दहा खडसे आणि दहा भुजबळ एकत्र आले तरी त्यांच्या विरोधात लढा देऊ, असेही दमानिया म्हणाल्या.

जळगाव : खरे मर्द असाल तर आपल्या विरोधात हायकोर्टात लढून दाखवा, असे आव्हान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना दिले आहे. तसेच, मुद्याच्या लढाईमध्ये असे दहा खडसे आणि दहा भुजबळ एकत्र आले, तरी आपण त्यांच्याविरोधात लढा देऊ, असेही त्या म्हणाल्या. अंजली दमानिया यांनी जळगावात पत्रकारांशी संवाद साधला. आपल्याला बदनाम करण्यासाठी अंजली दमानिया यांनी आपल्या विरुद्ध बनावट दस्ताऐवज आणि बनावट चेक तयार करुन उच्य न्यायालयाची दिशाभूल केल्याचे खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले होते. याच कारणास्तव त्यांनी मुक्ताईनगर न्यायालयात फिर्याद दाखल करुन, दमानिया यांच्या विरोधात विविध कलमांखाली मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हे दाखल केले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज अंजली दमानिया यांनी जळगाव येथे पत्रकार परिषद घेतली होती. एकनाथ खडसे यांनीच आपल्या आमदारकीचा दुरुपयोग करून आणि पोलिसांच्या कनेक्शनची दुरुपयोग करून पोलीस आणि न्यायालयाची दिशाभूल करून आपल्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. मात्र हे सर्व खोटं असल्याने आपण स्वतःहून आज जळगाव  पोलिसांच्या समोर हजर होणार  आहे, मी जर चूक असेल तर माझ्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, असे दमानिया म्हणाल्या. तसेच, खडसे खरे मर्द असतील त्यांनी माझ्याशी हायकोर्टात मुद्याच्या लढाईमध्ये लढून दाखवावे, असे आव्हान दमानियांनी खडसेंना दिले. मुद्याच्या लढाईमध्ये असे दहा खडसे आणि दहा भुजबळ एकत्र आले तरी आपण त्यांच्या विरोधात लढा देऊ असेही त्या म्हणाल्या. आपल्याला मानसिक त्रास देण्यासाठी सर्व प्रकार सुरु ठेवण्यात आले असल्याचेही त्या म्हणाल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget