एक्स्प्लोर

झोपडपट्टी होता कामा नये, सर्वांना घर देणं हे पंतप्रधान मोदींचं स्वप्न, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य

सर्वांना घर देणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांचे स्वप्न आहे. त्यात पुढाकार घेऊन आपण काम केलं पाहिजे असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

Eknath Shinde : सर्वांना घर देणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांचे स्वप्न आहे. त्यात पुढाकार घेऊन आपण काम केलं पाहिजे असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. एक इंचही अतिक्रमण होता कामा नये, यावर तुमचा फोकस असला पाहिजे. भविष्यात नवीन झोपडपट्टी होता कामा नये, अनधिकृत बांधकामे होऊ नयेत असेही एकनाथ शिंदे म्हणाले. पुण्यात आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

दर्जेदार काम करुन घेणे हे अधिकाऱ्यांचे काम 

आपण फील्ड वर गेलं पाहिजे, आम्ही फील्ड वर गेलो, तेव्हाच आम्हाला समजतं असेही एकनाथ शिंदे म्हणाले.  फील्डवर गेलो तेव्हाच इतरांवर दबाव होतो, पैसे तर देतोच आपण त्यांना, दर्जेदार काम करुन घेणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. पैसे देऊन काम खराब झालं तर विरोधी पक्षाला आयते कोलीत मिळतं असेही एकनाथ शिंदे म्हणाले. महिन्याला महत्त्वाचा प्रकल्पाला फिल्ड व्हिझीट झालीच पाहिजे असंही एकनाथ शिंदे म्हणाले. नवीन यू डी सी पी आरमध्ये अनेक बदल आपण केले आहेत. महायुतीचे सरकार आल्यावर आपण आपल्यामध्ये आलेले स्पीडब्रेकर काढून टाकल्याचे शिंदे म्हणाले. 

डबल इंजिनटं सरकार वेगवान काम करतंय

स्मार्ट सिटीसाठी खूप मोठा निधी आपण दिला आहे. राज्याला सुद्धा best performing State हा पुरस्कार मिळाला आहे. एफडीआयमध्ये राज्य पाहिलं आहे. मुख्यमंत्री यांनी दावोस येथे जाऊन एमओयू केले आहेत. त्यामुळं सुद्धा रोजगार निर्मिती होणार आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.  डबल इंजिनटं सरकार वेगवान काम करताना दिसत आहे. त्यामुळं जबाबदारी वाढली आहे. अधिक वेगवान कामाची अपेक्षा आपल्याकडून असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मी पण नगरसेवक होतो, देवेंद्र जी महापौर होते, मी सभागृह नेत्यापर्यंत गेलो तिथून आमदार झालो आम्हाला प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन्हीचा अनुभव असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. 

नागपूर शहरामध्ये विकास चांगला होतोय. इतर राज्यात काय केलं आहे हे आपण पाहायला पाहिजे. इंदौर, चेन्नईमध्ये काय केलं आहे हे पाहायला पाहिजे असेही एकनाथ शिंदे म्हणाले. 
प्रत्येक शहर मुख्य प्रवाहात आलं पाहिजे असंही एकनाथ शिंदे म्हणाले. S

महत्वाच्या बातम्या:

शाहू महाराज... मी कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही, विकासकामात भेदभाव करत नाही: एकनाथ शिंदे

 

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget