एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भुजबळांच्या बहुतांश मालमत्ता जप्त, ईडीची कोर्टात माहिती
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ईडीने ज्या मालमत्ता जप्त केल्या आहेत, त्यांची यादी आज मुंबई हायकोर्टाला सादर करण्यात आली.
भुजबळ यांच्या बहुतांश मालमत्ता या जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती ईडीने कोर्टाला दिली. यावेळी भुजबळांच्या वकीलांनी सुधीर साळसकर आणि अमित बलराज या दोन फरारी व्यक्तींना ईडी अटक करत नसल्याची तक्रार केली.
या दोन्ही व्यक्ती ईडीला माहिती देत असल्यानं त्यांना अटक करण्याचे टाळले जातंय, असा आरोप भुजबळांच्या वकीलांनी केला.
मात्र असं काहीही नसल्याचं ईडीच्या वकीलांनी स्पष्ट केलं. या दोन्ही व्यक्तींचा शोध घेण्यात यावा, असा आदेश कोर्टाने ईडीला दिला. या पुढील सुनावणी आता 7 फेब्रुवारीला होणार आहे.
संबंधित बातम्या :
छगन भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलमधून जे. जे. हॉस्पिटलला हलवलं!
अटकेविरोधात छगन भुजबळांची हायकोर्टात याचिका दाखल
छगन भुजबळांना मुंबई हायकोर्टाचा पुन्हा दणका
पंकजा मुंडे छगन भुजबळांच्या भेटीसाठी जे जे रुग्णालयात
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, जे. जे. रुग्णालयात दाखल
मुंबई-नाशकातील छगन भुजबळांच्या 22 मालमत्तांवर टाच
मला फिट घोषित करण्याचा ईडीचा घाट: छगन भुजबळ
छगन भुजबळ आयसीयूत, उपचार सुरु
किरीट सोमय्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार- छगन भुजबळ
छगन भुजबळ अडचणीत येण्याची शक्यता
आम आदमी पार्टीचा आता छगन भुजबळावर घोटाळ्याचा आरोप
'बंधारा पाहणीचे आदेशच नव्हते'- छगन भुजबळ
छगन भुजबळांचं किरीट सोमय्यांना उत्तर
सोमय्यांचे आरोप धादांत खोटे: छगन भुजबळ
छगन भुजबळ महाराष्ट्रातील रॉबर्ट वढेरा: सोमय्या
चौकशीच्या आदेशाचं स्वागत: छगन भुजबळ
छगन भुजबळांच्या एमईटीची चौकशी सुरू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
Advertisement