एक्स्प्लोर

भन्नाट कल्पनेला मेहनतीची जोड, व्हॉट्सअॅपनं शिवार हिरवं झालं!

जळगाव: सोशल मीडिया, व्हॉट्स अॅपच्या वापरावर नेहमीचं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. मात्र, या संसाधनांचा वापर करुन विधायक गोष्टीही करता येतात, हे डॉक्टरांच्या एका गटाचं दाखवून दिलं आहे. व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून जळगावमधील शिवार हिरवंगार झाल्याचं आज पाहायला मिळत आहे. निसर्गानं या प्रदेशावर किती कृपा केली आहे, असंही मनात येऊन जातं. मात्र, ही काही एकट्या निसर्गाची कमाल नाही तर, यामागे दडलंय डॉक्टरांच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपचं कर्तृत्व. मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या 1989च्या डॉक्टरांच्या बॅचनं मनावर घेतलं आणि जळगाव जिल्ह्यातील धरणगाव आणि अमळनेर तालुक्यात जलसंधारणाची कामं केली. देश-विदेशातील 20 डॉक्टरांनी यासाठी तब्बल 2 लाख 41 हजार रुपयांचा निधी उभा केला. डॉक्टरांच्या या कामाची दखल घेत राजकारण्यांनीही निधी जाहीर केला. मात्र, तो अद्याप मिळालेलाच नाही. या अनोख्या उपक्रमातून जळगाव जिल्ह्यातील धरणगाव आणि अमळनेर तालुक्यात 500 एकर जमीन ओलिताखाली आली असून अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या बळीराजासाठी हा मोठा दिलासा ठरला आहे. फक्त हाय, हॅलो, जेवण केलं का? या पलिकडेही व्हॉट्सअॅपचा विधायक वापर होऊ शकतो, हे डॉक्टरांच्या या चमूनं दाखवून दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : ऊसदराची बैठक आज रात्रीच! कंडका पडणार का? तोडगा न निघाल्यास बेमुदत रेल रोको ते महामार्ग बंद, राजू शेट्टींचा इशारा
ऊसदराची बैठक आज रात्रीच! कंडका पडणार का? तोडगा न निघाल्यास बेमुदत रेल रोको ते महामार्ग बंद, राजू शेट्टींचा इशारा
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
Shivendraraje Bhonsle : सातारा जिल्हा बँकेत चेअरमन राष्ट्रवादीचा तर व्हाईस चेअरमन शिवसेनेचा, शिवेंद्रराजे भोसले म्हणाले वरिष्ठांची सूचना मित्रपक्षांच्या नेत्यांना सांगितलेली..
सातारा जिल्हा बँकेत चेअरमन राष्ट्रवादीचा तर व्हाईस चेअरमन शिवसेनेचा, शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, वरिष्ठांच्या सूचना...
सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
Embed widget