एक्स्प्लोर
Advertisement
MSEB ते फेरीवाले, ट्वीटच्या अपेक्षेने मुख्यमंत्र्यांकडे तक्रारींचा पाऊस
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विटरवर सामान्यांच्या तक्रारी ऐकून त्यावर कारवाई करत आहेत. मागील दोन दिवसात मुख्यमंत्र्यांनी ठाणे शहर पोलिसांना लगावलेली चपराक आणि एका प्रवासी महिलेच्या तक्रारीवर केलेली कारवाई यामुळे मुख्यमंत्र्यांचं कौतुक होत आहे.
'शिवनेरी' रॅश चालवत होता, प्रवाशाची ट्विटरवर तक्रार; सीएमचा तातडीने रिप्लाय
फक्त कौतुकच नाही तर ट्विटरवर आता मुख्यमंत्र्यांना मेंशन करुन तक्रार करणाऱ्यांचीही वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात ट्विटरवर तातडीने रिप्लाय दिल्याने त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईतील रस्ते, ट्रॅफिक, महावीतरण, टॅक्स, फेरीवाले याबाबतच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे.हद्दीचं कारण देणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्र्याची ट्विटरवरुन चपराक
त्यातीलच काही तक्रारींच्या ट्वीट्सवर एक नजर... https://twitter.com/sanjay_0910/status/749630393473785856 https://twitter.com/phanuu/status/749631617753161730 https://twitter.com/victim_nsel/status/749789631621763073 https://twitter.com/jayashreeravish/status/749694653276954624 https://twitter.com/Ajithpathiyoor/status/749631650066161664 https://twitter.com/tarangd/status/749649691923460097 https://twitter.com/Palvi_Mumbai/status/749776504247111680 https://twitter.com/pravin71/status/749712086327037956 https://twitter.com/wickedsunny86/status/749708569126244352अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement