एक्स्प्लोर

भाजपसमोर 30 लाखाचा चेक झळकवणारा कार्यकर्ता शिवसेनेत

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी सचिन चौगुलेने भाजपकडे उमेदवारी मागितली होती.

सांगली : भाजपकडून उमेदवारी मागताना 30 लाखांचा चेक झळकवणाऱ्या कार्यकर्त्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी सचिन चौगुलेने उमेदवारी मागितली होती. मिरजेत भाजपकडून काही दिवसांपूर्वी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या. मुलाखती दरम्यान भाजपचा सक्रिय कार्यकर्ता असलेल्या सचिन चौगुलेने मुलाखत घेणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना थेट तीस लाखांचा चेक दाखवत उमेदवारीची मागणी केली होती. पैसे असणारा उमेदवार हीच विजयाची क्षमता अशी भाजपाची मानसिकता असेल तर माझ्याकडे 30 लाख रुपये आहेत, असं खळबळजनक विधान करत मुलाखती चालू असतानाच त्याने चेक झळकवला होता. यामुळे व्यासपीठावर बसलेले भाजप आमदार आणि नेत्यांची भंबेरी उडाली होती. भाजपसमोर 30 लाखाचा चेक झळकवणारा कार्यकर्ता शिवसेनेत चौगुलेच्या उमेदवारीसाठीच्या या विधानामुळे भाजपच्या उमेदवारी प्रक्रियेवर त्यावेळी प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र आज सचिन चौगुलेने शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षाचे नेते नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय विभूते, शेखर माने अशा सांगलीतील नेत्यांचीही उपस्थिती होती. संबंधित बातमी : सांगलीत भाजपच्या उमेदवारीसाठी 30 लाखांचा चेक झळकावला!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

योजना राबवा, पैसे द्या, पण राजकीय स्टंट करू नका; लाडक्या बहिणीच्या मृत्यूवरून छत्रपती संभाजीराजे कडाडले
योजना राबवा, पैसे द्या, पण राजकीय स्टंट करू नका; लाडक्या बहिणीच्या मृत्यूवरून छत्रपती संभाजीराजे कडाडले
कोरोना लसीच्या दुष्परिणामांचा आरोप करणारी याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले
कोरोना लसीच्या दुष्परिणामांचा आरोप करणारी याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले
MSRTC Ticket Hike Cancelled : मोठी बातमी, दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द, एसटी महामंडळाचा मोठा निर्णय,  प्रवाशांना दिलासा
प्रवाशांची दिवाळी गोड होणार, एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द, महामंडळानं घेतला मोठा निर्णय
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल, अँजिओप्लास्टी झाल्याची सूत्रांची माहिती
उद्धव ठाकरे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल, अँजिओप्लास्टी झाल्याची सूत्रांची माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 14 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray angiography : उद्धव ठाकरेंच्या धमन्यांध्ये आढळले ब्लाॅकेजTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2:30 PM : 14 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaNana Patole New Delhi :भाजपने कितीही वाईट रणनिती केली तरी महाराष्ट्रात मविआ सरकार येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
योजना राबवा, पैसे द्या, पण राजकीय स्टंट करू नका; लाडक्या बहिणीच्या मृत्यूवरून छत्रपती संभाजीराजे कडाडले
योजना राबवा, पैसे द्या, पण राजकीय स्टंट करू नका; लाडक्या बहिणीच्या मृत्यूवरून छत्रपती संभाजीराजे कडाडले
कोरोना लसीच्या दुष्परिणामांचा आरोप करणारी याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले
कोरोना लसीच्या दुष्परिणामांचा आरोप करणारी याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले
MSRTC Ticket Hike Cancelled : मोठी बातमी, दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द, एसटी महामंडळाचा मोठा निर्णय,  प्रवाशांना दिलासा
प्रवाशांची दिवाळी गोड होणार, एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द, महामंडळानं घेतला मोठा निर्णय
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल, अँजिओप्लास्टी झाल्याची सूत्रांची माहिती
उद्धव ठाकरे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल, अँजिओप्लास्टी झाल्याची सूत्रांची माहिती
Maharashtra Assembly Election 2024 : परभणीत विधानसभेच्या तोंडावर महायुतीत जोरदार घमासान; भाजप पदाधिकाऱ्यांचा गंभीर इशारा, म्हणाले...
परभणीत विधानसभेच्या तोंडावर महायुतीत जोरदार घमासान; भाजप पदाधिकाऱ्यांचा गंभीर इशारा, म्हणाले...
फलटण-कोरेगावमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार; अजित पवारांना धक्के सुरुच
फलटण-कोरेगावमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार; अजित पवारांना धक्के सुरुच
Ladki Bahin Yojna: छातीत कळ आली अन् खाली कोसळल्या,  मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'लाडक्या बहिणीचा' मृत्यू
Ladki Bahin Yojna: छातीत कळ आली अन् खाली कोसळल्या, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'लाडक्या बहिणीचा' मृत्यू
Dilip Khedkar : मोठी बातमी : पूजा खेडकरच्या वडिलांचा विधानसभेसाठी शड्डू, भाजपकडे उमेदवारी मागणार, मतदारसंघही ठरला!
मोठी बातमी : पूजा खेडकरच्या वडिलांचा विधानसभेसाठी शड्डू, भाजपकडे उमेदवारी मागणार, मतदारसंघही ठरला!
Embed widget