एक्स्प्लोर

Pune News : कार्यकर्त्यांना 'बुस्टर डोस' देण्यासाठी जे. पी. नड्डा पुण्यात; आज भाजपची राज्य कार्यकारणी बैठक

पुण्यात राज्य कार्यकारिणीची बैठक भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे

Pune News : देशात पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारला मे महिन्यात 9 वर्षे पूर्ण होत आहेत. आगामी लोकसभा निवडणूक (लोकसभा निवडणूक 2024) लक्षात घेऊन सर्व राजकीय पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) देखील या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या अनेक राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकांबाबत खूप गंभीर आहे. कर्नाटकातील पराभवानंतर आता भाजपने महाराष्ट्रात पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची रणनीती तयार करण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. त्यात आज ते पुण्यात राष्ट्रीय कार्यकारिणी कोअर कमिटीची बैठक घेणार असून त्यात राज्यस्तरीय कोअर कमिटीचे सदस्य सहभागी होणार आहेत.

पुण्यात राज्य कार्यकारिणीची बैठक बालगंधर्व रंगमंदिरात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 10  ते 5 यावेळेत होणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार आणि पदाधिकारी असे मिळून 1200 च्या आसपास कार्यकर्ते उपस्थित असणार आहे. बालगंधर्व येथील बैठक झाल्यानंतर साडे पाच वाजता राज्यातील खासदार आणि आमदार यांची घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू आर्ट गॅलरी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.

आगामी निवडणुकांची तयारी...

महाराष्ट्रात येत्या काळात निवडणुका होणार आहे. त्याच निवडणुकांची तयारी भाजपकडून सुरु झाली आहे. भाजप निवडणुकांसाठी कायम तयार असतं, असं बोललं जातं. निवडणुकांसाठीची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रातील नेते आणि केंद्रातील अनेक मंत्र्यांनी तयारी सुरु केली आहे. त्यामुळे पुण्यात होणारी ही कार्यकारीणीची बैठक महत्वाची मानली जात आहे. 

कसब्यावरुन भाजप धडा घेणार का?

काही दिवसांपूर्वी कसबा विधानसभा पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकरांचा दणदणीत विजय झाला. 40 स्टार प्रचारक भाजपने प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे रोड शो देखील घेतले. देशाचे गृहमंत्री अमित शाहदेखील या निवडणुकीदरम्यान पुण्यात आले होते. मात्र त्यानंतर भाजपचा 40 वर्षांचा बालेकिल्ला कोसळला आणि कॉंग्रेसनं विजय ओढून आणला. या सगळ्यानंतर पुढील निवडणुकांसाठी भाजपला चांगली कंबर कसावी लागणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ही बैठक आणि रणणिती आखणं हे भाजपसाठी जास्त महत्वाचं असणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates:अभिजी दीपकेंनी उपोषण संपवलं; तर आंदोलकांनी संसदेचं दार गाठलं
Maharashtra Live blog updates: अभिजीत दीपकेंनी उपोषण संपवलं; तर आंदोलकांनी संसदेचं दार गाठलं
कर्जाचा डोंगर अन् सततच्या नापिकीला कंटाळून पिता-पुत्रानं टोकाचं पाऊल उचललं; राबत्या शेतातच गळ्याला दोर लावत जीवन संपवलं; बुलढाणा जिल्हा हादरला!
कर्जाचा डोंगर अन् सततच्या नापिकीला कंटाळून पिता-पुत्रानं टोकाचं पाऊल उचललं; राबत्या शेतातच गळ्याला दोर लावत जीवन संपवलं; बुलढाणा जिल्हा हादरला!
Delhi Jantar Mantar Protest: दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
Monsoon Rain Update 2026: कुठे मुसळधार तर कुठे विजांचा कडकडाट! पुढील 24 तास महत्त्वाचे, आठवडाभर राज्यातील हवामान कसं असणार? जाणून घ्या एकाच क्लिकवर
कुठे मुसळधार तर कुठे विजांचा कडकडाट! पुढील 24 तास महत्त्वाचे, आठवडाभर राज्यातील हवामान कसं असणार? जाणून घ्या एकाच क्लिकवर

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Crime News:
"फ्लॅटमध्ये बाथरूमचा नळ सुरूये, तिथे एक डेड बॉडी...'', व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली, दार उघडताच सगळेच चक्रावले
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
Samruddhi Mahamarg Accident : इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
Delhi Jantar Mantar protest: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Video: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
Delhi Jantar Mantar Protest: दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
Embed widget