एक्स्प्लोर

जरांगे पाटलांच्या आकाच्या आकाने उपोषणाची नौटंकी करायला सांगितलय का?; भाजपा आमदाराचा थेट सवाल

Prasad Lad on Manoj Jarange Patil : मराठा समाजाला फसवून मनोज जरांगेंची उपोषणाची नौटंकी कशासाठी? असा सवाल करत भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Prasad Lad on Manoj Jarange Patil : मराठा समाजाला फसवून मनोज जरांगेंची उपोषणाची नौटंकी कशासाठी? असा सवाल करत भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. राज्याला अस्थिर करण्यासाठीच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आकाच्या आकाने उपोषणाची नौटंकी करायला सांगितले आहे का? असा सवालही त्यांनी केला. कारण देवेंद्रजींनी आजवर मराठा समाजासाठी काय केले आहे, हे माहिती करुन घेण्यासाठी त्यांनी आजही चर्चेला यावे, असे वारंवार सांगून देखील जरांगे चर्चेला तयार नाहीत असे प्रसाद लाड म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले प्रसाद लाड?

मागील दोन महिन्यापासून महाराष्ट्र यशस्वीपणे वाटचाल करत आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राची घोडदौड चालली आहे. दावोसमधून देवेंद्रजींनी महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींची गुंतवणूक आणली असल्याचे प्रसाद लाड म्हणाले. या राज्यातील प्रकल्प मार्गी लागले आहेत. शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला. भगिनींना एक भाऊ म्हणून त्यांनी हात दिला असल्याचे लाड म्हणाले. प्रत्येक समाजासाठी देवेंद्रजी प्रयत्न करत आहेत. मग समाजाला फसवून मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाचा नौटंकी कशासाठी करत आहेत? असा सवाल करत प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. 

आकाच्या आकाने तुम्हाला राज्य अस्थिर करण्याचे आदेश दिलेत का?

देवेंद्र फडणवीस यांनी या राज्यातील मराठा समाजासाठी काय काय केले हे आपण एकदा जनतेसमोर येऊन बोलू असेही प्रसाद लाड म्हणाले. ही तुमची नौटंकी आणि तुमच्या आकाच्या आकाचे आदेश राज्याला अस्थिर करण्याचे आहेत का? असा सवाल देखील मनोज जरांगे यांना प्रसाद लाड यांनी केला आहे.   

मनोज जरांगे पाटील यांचे  25 जानेवारीपासून पुन्हा एकदा उपोषण सुरु

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलं आहे. आज 26 जानेवारीला सगेसोयरेची अधिसूचना काढून एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्ष झालं, मात्र समाज रस्त्यावर आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी जीआर काढून त्याचे तात्काळ वाटप करण्यात यावे. ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्यांच्या सर्वच सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाण पत्र द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं असून जालना जिल्ह्यातील अंतरावली येथील त्यांच्या उपोषणाचा आज 2 रा दिवस आहे

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
Sheikh Hasina : पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024 Latest NewsABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024Anandache Paan : 780 भाषा शोधणारे पद्मश्री Ganesh Devi यांच्याशी 'द इंडियन्स'  या महाग्रंथाबद्दल गप्पा 25 January 2025Narhari Zirwal On Guardian Minister Post : आधी खदखद नंतर सारवासारव; नरहरी झिरवाल यांचं वक्तव्य चर्चेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
Sheikh Hasina : पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
Narhari Zirwal : आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
Dhananjay Munde Resignation: ...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
Embed widget