एक्स्प्लोर

औरंगाबादेत कमानीखाली दबून दोन मजुरांचा मृत्यू, सात जखमी

सोनू आलाने, बालाजी रामभाऊ भिसे या दोघा मजुरांचा कमानीखाली दबून मृत्यू झाला, तर सात मजूर जखमी झाले आहेत.

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये बांधकाम सुरु असलेली स्वागत कमान कोसळल्याने त्याखाली दबून दोन मजुरांचा मृत्यू झाला. फुलंब्री तालुक्यातील निधोना भागात मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. सोनू आलाने, बालाजी रामभाऊ भिसे या दोघा मजुरांचा कमानीखाली दबून मृत्यू झाला, तर सात मजूर जखमी झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून निधोना ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने स्वागत कमानीचं बांधकाम सुरु आहे. लोकवर्गणीतून सुमारे साडेचार लाख रुपये खर्च करुन या कमानीच्या बाजूच्या दोन कॉलमचं काम पूर्ण झालं होतं. कमानीवरील स्लॅब भरण्याचं काम सुरु असताना लाकडी बल्ल्या अचानक तुटून स्लॅब कोसळली. स्लॅबखाली दबून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित सात जणांना गावकऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने बाहेर काढलं. सातपैकी चार जण गंभीर झाले असून जखमींवर औरंगाबादमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा

Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले

अजित पवार यांचा घातपात, योग्य वेळी मी याबाबत बोलणार, उमेश पाटलांचं मोठं वक्तव्य, विलिनीकरणाच्या चर्चांवरही बोलले

धनंजय महाडिक, आधी भीमा साखर कारखान्यावर फेरी मारा, कामगारांना पगार नाही, कारखान्यावर जप्ती, सतेज पाटलांचा हल्ला

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक

दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार

Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?

राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग

Embed widget