एक्स्प्लोर

Amit Shah In Mumbai : अमित शाह लालबागच्या दर्शनाला मुंबईत येताच भाजप नेत्यांनी जागांचा आकडा सांगितला! सीएम शिंदे अन् अजितदादांच्या वाटणीला येणार तरी किती?

Amit Shah In Mumbai : आज अमित शाह लालबागच्या दर्शनाला पोहोचणार आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यामध्ये महायुतीच्या जागावाटपावरून निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपावरून चांगलीच खणाखणी सुरू आहे. तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून दावे प्रतिदावे केले जात असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच गणेशोत्सव सुरू असल्याने मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत. आज अमित शाह लालबागच्या दर्शनाला पोहोचणार आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यामध्ये महायुतीच्या जागावाटपावरून निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपकडून 160 जागांचा आग्रह 

अमित शाह मुंबईमध्ये पोहोचताच भाजप नेत्यांनी अमित शाहस यांच्याकडे भाजपने विधानसभेसाठी किमान 160 जागा लढायला हव्यात, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे भाजप आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पदरात किती जागा पाडून घेणार? याकडे लक्ष असेल. लवकरात लवकर विधानसभेच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्याकडे महायुतीचा कल आहे. रविवारी रात्री भाजपच्या नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार पंकजा मुंडे यावेळी उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाला चांगलं यश मिळालं असलं, तरी भाजप कार्यकर्त्यांना त्यामध्ये वाटा असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्याकडून जागांचा आग्रह झाला तरी ताकद पाहूनच निर्णय घ्यावा अशी भूमिका भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी घेतल्याच्या समजते. त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुद्धा ताकदीचा सुद्धा अंदाज घ्यावा असाही कार्यकर्त्यांची भूमिका आहे. तथापि, यासंदर्भात जी चर्चा झाली ती अनौपचारिक होती असेही भाजपकडून सांगण्यात आले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी अमित शाह गणरायाचे दर्शन घेणार आहेत. त्याचबरोबर भाजप नेते आशिष शेलार यांच्या निवासस्थानी सुद्धा गणरायाच्या दर्शनाला जाणार आहेत. अमित शाह यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे. दरवर्षी अमित शाह यांचे कुटुंबीय 'लालबागच्या राजा'च्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मुंबईत येतात.महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेण्याची त्यांची ही तिसरी भेट आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार

व्हिडीओ

Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
Embed widget