एक्स्प्लोर
Lalbaugcha Raja Visarjan : लालबागच्या राजाच्या विसर्जनाची पूर्वतयारी कुठवर?
Lalbaugcha Raja Visarjan : लालबागच्या राजाच्या विसर्जनाची पूर्वतयारी कुठवर?
लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणुक आज सकाळी ११ वाजता लालबाग मार्केटमधुन निघणार आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त आज सकाळी ९:३० वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा आरती करण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त आज पहाटे पासूनच लालबाग मार्केट मधील सर्व प्रवेश द्वार बंद करण्यात आले आहेत. मुख्य प्रवेशद्वार किंवा त्याच्या शेजारील लहान गेटमधून मीडिया प्रतिनिधींना सोडण्यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मुंबई पोलिसांना सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















