एक्स्प्लोर

Supriya sule : संकटात मी नवाब मलिकांसोबत, पण आज ते आमच्यासोबत नाहीत याचं दु:ख, सुप्रिया सुळेंनी जाहीर सभेत व्यक्त केली खंत

नवाब मलिक ( Nawab Malik) आमच्यासोबत नाहीत याचं मला दु:ख असल्याचे  वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya sule) यांनी केलं.

Supriya sule : नवाब मलिक ( Nawab Malik) आमच्यासोबत नाहीत याचं मला दु:ख असल्याचे  वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya sule) यांनी केलं. भाजपचे लोक ज्यावेळी मलिक यांच्याविरोधात विरोधात बोलत होते, त्यावेळी मी मलिक यांच्या बाजूने बोलत होते असे सुळे म्हणाल्या. कारण मला कोणाचीही भीती नव्हती असे सुळे म्हणाल्या. नवाब मलिक यांच्यावर भाजपने टोकाचे आरोप केले होते. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांना पत्र लिहत नवाब मलिक आघाडीत चालणार नाहीत असे म्हणाले होते. सोयीप्रमाणे नाते जोडायचे आणि सोयीप्रमाणे तोडायची हे भाजपचे संस्कार असल्याचे सुळे म्हणाल्या. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा इथं सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. 

आशा वर्कर महिलांसाठी सुप्रिया सुळे करणार आंदोलन 

पहिला भाजप सुसंस्कृत होता. आता नवीन भाजपने गलिच्छ राजकरण केलं असल्याचे सुळे म्हणाल्या. महाराष्ट्र संविधानाने चालतो, कोणाच्याही मनमानीने चालत नाही. सत्ता. पैसा पद या गोष्टी येतात आणि जातात. शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव द्यावा, आशा स्वयंसेवक महिलांना पाच हजार देतो म्हणाले होते, अद्याप त्यांना पैसे दिले नाहीत. येत्या पाच दिवसात जर आशा वर्कर महिलांना पाच हजार रुपये मिळाले नाहीत तर मी आंदोलन करणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यामुळं आता सरकार यावर काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. 

हे सरकार 50 खोके घेऊन तयार झालंय

हे सरकार खोक्यांचे आहे. 50 खोके घेऊन हे सरकार तयार झाले आहे. ते पैशाने विकले गेले असतील. पण महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी असल्याचे सुळे म्हणाल्या. मी माझं काम पारदर्शकपणे लोकांसमोर ठेवलं. आपल्याकडे ईडी सीबीआय असली भानगड नाही असे सुळे म्हणाल्या. या सरकारनं लाडकी बहिण योजनेच्या जाहीरतीसाठी 200 कोटी रुपये खर्च केल्याचे सुळे म्हणाल्या. राज्यातलं सरकार हे स्वार्थी सरकार असल्याचे सुळे म्हणाल्या. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवू असे आश्वासन सुळे यांनी दिले. आपल्या राज्यात आलेला रोजगार दुसऱ्या राज्यात नेला जातो. आपल्या राज्यातील उद्योग व्यवसाय हे परराज्यात जात असल्याचे सुळे म्हणाल्या.  

महत्वाच्या बातम्या:

भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, सत्तेपेक्षा स्वाभिमान जास्त महत्वाचा, अजित पवारांच्या निर्णयावर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे  

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget