एक्स्प्लोर

Maharashtra Elections 2022 : 92 नगरपरिषदेसाठी 18 ऑगस्टला मतदान, 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी, पाहा येथे सध्या कुणाची सत्ता?

Maharashtra Elections 2022 : राज्यातील महत्वाच्या नगरपालिकामध्ये कुणाची सत्ता आहे. याबाबत जाणून घेऊयात.. 

Maharashtra Elections 2022मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या नगरपरिषद निवडणुकीला मुहूर्त मिळाला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय तब्बल 92 नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. पर्जन्यमान कमी असलेल्या 17 जिल्ह्यांमधील 92 नगरपरिषद व 4 नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार 20 जुलैपासून रोजी प्रक्रिया सुरू होणार असून 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने काढलेल्या सूचनेनुसार 22 ते 28 जुलै या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. चार ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्यानंतर लगेच अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. 

पुणे (Pune), सातारा, सांगली(Sangli), सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे (Dhule), नंदुरबार, जळगाव (jalgaon), अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड (Beed), उस्मानाबाद, लातूर (Latur), अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92  नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहे. राज्यातील महत्वाच्या नगरपालिकामध्ये कुणाची सत्ता आहे. याबाबत जाणून घेऊयात.. 

चाकण - शिवसेना
राजगुरूनगर् - भाजप
आळंदी - भाजप
भुसावळ - राष्ट्रवादी
जळगाव - शिवसेना
चाळीसगाव- भाजपा
वरणगाव - प्रशासक
अमळनेर - राष्ट्रवादी
धरणगाव - शिवसेना
एरंडोल -  भाजपा
फैजपूर-  भाजपा
यावल -  प्रशासक
पारोळा-  भाजपा -प्रशासक
बार्शी - राऊत गट... शिवसेनेकडून निवडणूक जिंकून भाजप प्रवेश.
वैराग - राष्ट्रवादी (नव्याने निर्मित)
अक्कलकोट - भाजप
पंढरपूर - भाजप
अकलूज - नवीन
मोहोळ - राष्ट्रवादी+
दुधनी - भाजप
करमाळा - स्थानिक आघाडी
कुर्डुवाडी - शिवसेना
मैंदर्गी - स्थानिक आघाडी (भाजप समविचारी)
मंगळवेढा - राष्ट्रवादी
सांगोला - शिवसेना
-----------------------
दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद
एकूण जागा 24
पक्षनिहाय संख्या पुढीलप्रमाणे
भाजप 22
काँग्रेस 01
मनसे 01....
नगराध्यक्ष भाजपचे आहेत...
--------------------------
शिरपूर वरवाडे नगरपरिषद
2017 साली एकूण जागा 29
15 वॉर्ड
पक्षनिहाय माहिती
21 काँग्रेस
4 भाजप
5 अपक्ष
नगराध्यक्ष काँग्रेसचे निवडून आले होते
-----------------------
सांगली)
इस्लामपूर -: भाजप पुरस्कृत विकास आघाडी/ लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत पाटील
विटा-: राष्ट्रवादी/माजी आमदार सदाशिवराव पाटील
आष्टा -: राष्ट्रवादी/ वैभव शिंदे
तासगाव  -: भाजप/ भाजप खासदार संजय काका पाटील
पलूस -:  कॉंग्रेस/ माजी कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम
----------------------
अहमदनगर-:
1) जामखेड-राष्ट्रवादी
2) शेवगाव-पहिले अडीच वर्षे राष्ट्रवादी, अडीच वर्षे भाजप
3) पाथर्डी-राष्ट्रवादी

----------------------------
बीड - शिवसेना
गेवराई - भाजप
किल्ले धारूर - भाजप
अंबाजोगाई - राष्ट्रवादी
माजलगाव - राष्ट्रवादी
परळी वैजनाथ - राष्ट्रवादी
----------------------------
कन्नड - काँग्रेस कडे होती पण सगळ्या नगरसेवक यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला म्हणून
गंगापूर-भाजप- सेना
खुलताबाद - लोकनियुक्त काँग्रेसचे नगराध्यक्ष पण  बहुमत भाजपकडे
----------------------------
देऊळगाव राजा - ही नगर परिषद

 नगराध्यक्षा सुनीता शिंदे भाजप च्या तिकिटावर थेट जनतेतून निवडून आल्यात , नंतर अडीच वर्षांनी त्यांच्यावर भाजपाच्याच नगरसेवकांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावत अविश्वास ठराव आणला व नंतर त्या ,शिवसेनेत गेल्या म्हणजे अडीच वर्षे भाजपात आणि शेवटचे अडीच वर्षे शिवसेनेत....!


राष्ट्रवादी 4
काँग्रेस 4
भाजपा 4
शिवसेना 4
अपक्ष 1 (शिवसेना पुरस्कृत)

एकूण 18 सदस्य संख्या आहे
----------------------------
कोल्हापूर- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता होती आता प्रशासक आहे

गडहिंग्लज- जनता दल आणि मित्र पक्ष
कागल- राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची सत्ता
कुरुंदवाड- जयराम बापू पाटील आणि स्थानिक गट
मुरगुड- शिवसेना सत्ता
वडगांव- सालपे गट यांची सत्ता ((राष्ट्रवादी काँग्रेस ))
जयसिंगपूर- राष्ट्रवादी काँग्रेस (( यड्रावकर गट ))
----------------------------
अमरावती

दर्यापूर - भाजप (20 पैकी 10 नगरसेवक निवडून आले)
अंजनगाव- सुर्जी - भाजप (24 पैकी 13 नगरसेवक)
------------------------------
लातूर महानरपालिका काँग्रेस कडे होती ....
काही दिवसांपूर्वी प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे
औसा नगर पालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे  
निलंगा नगरपालिकेचा सत्ता भाजपाकडे आहे
------------------------------
सासवड
एकूण जागा 19
 सध्या 3 जागा वाढवण्यात आल्या आहेत
नगराध्यक्ष- काँग्रेस
काँग्रेस प्रणित जनमत विकास आघाडीला- 15
राष्ट्रवादी- 2 जागा
शिवसेना - 2 जागा
 आता लढवल्या जाणाऱ्या एकूण जागा- 22

-------------
इंदापूर
एकूण जागा 17
आता 3 जागा वाढवण्यात आल्या आहेत
राष्ट्रवादी 9
काँग्रेस 8 तेव्हाचा काँग्रेस गट आताचा भाजप
हर्षवर्धन पाटील गट
नगराध्यक्ष- अंकिता शहा काँग्रेस
आता लढवल्या जाणाऱ्या जागा 20

------------
जेजुरी
एकूण जागा 17
दोन जागा वाढल्या आहेत
कॉंग्रेस  11
राष्ट्रवादी कॉंग्रेस- 6
 नगराध्यक्षा- विणा सोनवणे काँग्रेस
19 लढवल्या जाणार
--------
बारामती
एकूण जागा 39
2 वाढल्या
राष्ट्रवादी 35
अपक्ष 4
नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, राष्ट्रवादी
एकूण 41 जागेवर निवडणूक होणार
-----
दौंड
एकूण जागा 24
2 जागा वाढल्या
राष्ट्रवादी - 10
नागरिक हित आघाडी- 12
शिवसेना-  2
नगराध्यक्ष सौ. शीतल कटारिया नागरीक हित आघाडी
एकूण जागा लढवल्या 26
----------------------
नंदुरबार:- शहादा नगर पालिकेत लोक नियुक्त नगर आदयक्ष भाजपचा होतो.

पक्षीय बलाबल
काँग्रेस 11
भाजपा10
अपक्ष2
राष्ट्रवादी1
एम आय एम 04
----------------------
जालना जिल्हा--नगरपरिषदा कोणत्या पक्षाकडे होत्या.

जालना----काँग्रेस.
अंबड----भाजप.
भोकरदन----काँग्रेस.
परतूर---काँग्रेस.
----------------------
कोपरगाव नगरपरिषद

 28 नगरसेवक

लोकनियुक्त नगराध्यक्ष अपक्ष विजय वहाडणे
भाजप नगरसेवक  --- 14
शिवसेना नगरसेवक --- 06
राष्ट्रवादी नगरसेवक  --- 07
अपक्ष --- 01
----------------------
संगमनेर नगरपरिषद

एकूण जागा 28

लोकनियुक्त नगराध्यक्ष काँग्रेस दुर्गाताई तांबे
काँग्रेस नगरसेवक --- 25
शिवसेना --- 1
भाजप ---1
अपक्ष --- 1
----------------------


श्रीरामपूर नगरपरिषद

एकूण जागा --- 32

लोकनियुक्त नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अनुराधा आदिक
काँग्रेस नगरसेवक --- 22
राष्ट्रवादी नगरसेवक -- 6
भाजप --- 4
----------------------
देवळाली प्रवरा नगरपरिषद

एकूण जागा 18
लोकनियुक्त नगराध्यक्ष भाजप सत्यजित कदम
भाजप ---16
शिवसेना --- 1
राष्ट्रवादी काँग्रेस --- 1
----------------------
राहाता  नगरपरिषद

एकूण जागा 17
लोकनियुक्त नगराध्यक्ष भाजप सौ ममता पिपाडा

काँग्रेस नगरसेवक ( विखे गट )  --- 6
भाजप नगरसेवक --- 8
शिवसेना  नगरसेवक--- 2
रासप नगरसेवक --- 1
----------------------
राहुरी नगरपरिषद

एकूण जागा 21

नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित जनसेवा मंडळ माजी मंत्री प्राजक्त तनपुरे

जनसेवा मंडळ --- 15
विकास मंडळ --- 6
----------------------
(राहुरी त राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित जनसेवा मंडळ विरुद्ध भाजप व विखे गट प्रणित विकास मंडळ यांच्यात निवडणूक झाली होती )
----------------------
सातारा - भाजप
कराड - भाजप नगराध्यक्ष आणि  का़ग्रेस + राष्ट्रवादी
फलटण - राष्ट्रवादी
म्हसवड - शिवसेना
रहिमतपूर - राष्ट्रवादी
वाई  - भाजप नगराध्यक्षा राष्ट्रवादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Shatrughan Sinha Health Updates :  शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :01 जुलै 2024ABP Majha Headlines :  6:30AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Shatrughan Sinha Health Updates :  शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
Embed widget