एक्स्प्लोर

अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीचा झाडाला बांधून विनयभंग

अहमदनगर: अहमदनगरला कोपर्डीतील घटनेनंतरही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचं सत्र सुरुच आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीमध्ये शाळकरी मुलीचं तोंड बांधून झाडाला बांधून विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शाळेत जाण्यास मनाई केल्यानंतरही शाळेत जात असल्यानं दोघांनी तिचा विनयभंग केला. पीडित मुलगी आठवीत शिकत असून, सोमवारी सकाळी अकरा वाजता चुलत बहीणीबरोबर शेतातील विहिरीजवळ लघुशंकेला गेली होती.  त्यावेळी तोंड बांधून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी पीडितेला झाडाला बांधून हातावर धारदार शस्त्रानं  जखमी केलं. यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी देऊन ते दोघेही फरार झाले आहेत. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आली नाही. हिंदू धर्माचा प्रभाव समाजावर कमी झाल्याने कोपर्डीसारख्या घटना: रा.स्व. संघ हिंदू धर्माचा प्रभाव समाज मनावर कमी होत असल्यानं, कोपर्डीसारख्या देशाला खाली मान घालवणाऱ्या घटना घडत आहेत, असं मत रा.स्व.संघाचे प्रांतप्रचारक चंदन पाटील यांनी व्यक्त केलं आहे. कर्जतमधील रा. स्व.संघाच्या समारोप शिबीरात ते बोलत होते. ''संघ कोणत्याही जात, धर्माच्या विरोधात नाही. मात्र संघाबाबत गैरसमज पसरवले जातात. प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान आहे. आम्ही हिंदुंना धर्माचा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगण्यास सांगतो. देशाची संस्कृती जगात श्रेष्ठ असून ती जपण्याची गरज आहे. मात्र समाजव्यवस्थेवरील संस्कार कमी होत असल्यामुळे माता-भगिनी असुरक्षित झाल्या आहेत.'' ''छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकांनद यांनी स्त्रीयांचा आदर करण्याचा आदर्श समाजासमोर घालून दिला. मात्र त्याचं विस्मरण झाल्यानं कोपर्डीसारख्या दुर्दैवी घटना घडत आहेत. हिंदू धर्म, संस्कृती कोणत्याही धर्माच्या स्त्रीचा आदर करण्यास शिकवते. मात्र याचा विसर पडल्यानं धर्म कलंकीत होत,'' असल्याचंही त्यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या

भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
Embed widget