एक्स्प्लोर

बदलापूर पाठोपाठ ठाण्यातील कळवा रुग्णालयातही धक्कादायक प्रकार; 42 वर्षीय व्यक्तीचे अल्पवयीन मुलीवर नको ते कृत्य

बदलापूर पाठोपाठ ठाण्यातील कळवा रुग्णालयाच्या (Kalwa Hospital) परिसरातून देखील अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. यात एक 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न एका अज्ञात व्यक्तिने केलाय.

बदलापूर Badlapur : काही दिवसांपूर्वी कोलकातामध्ये झालेल्या महिला डॉक्टरचा अमानुष छळ आणि त्यानंतर तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. ही घटना ताजी असताना अशीच एक धक्कादायक घटना आज बदलापूर (Badlapur Crime) शहरातून समोर आली आहे. यात चार वर्षांच्या चिमूरडींवर शाळेतील सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याची  घटना घडली आहे. सध्या या घटनेच्या निषेधार्थ राज्यात तीव्र उद्रेक उमटताना दिसून आले आहे. बदलापूरमध्ये या घटनेला हिंसक वळण लागले आहे.

ही घटना ताजी असताना अशीच एक संतापजनक घटना ठाण्यातील कळवा रुग्णालयाच्या (Kalwa Hospital) परिसरातून समोर आली आहे. यात एक 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न एका अज्ञात व्यक्तिने केलाय. मात्र वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने या इसमाला सुरक्षा रक्षकांनी आणि निवासी डॉक्टरांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.   

42 वर्षीय व्यक्तीचे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

ठाण्यातील कळवा रुग्णालय नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो.  मात्र, यावेळी रुग्णालयात घडलेल्या एका घटनेन सर्वत्र एकच खळबळ माजलीय. यात एक 42 वर्षीय इसम रुग्णालय परिसरात बागेत बसून एका अल्पवयीन मुलीशी आक्षेपार्ह वर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याच वेळी रुग्णालयात कोलकाता येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ज्युनियर डॉक्टर्स आंदोलन करत होते. त्यातील काही आंदोलकांना बागेत ती मुलगी आणि इसम यांचे सुरू आसलेल्या वर्तणुकीचा संशय आला असता, त्यांनी त्या ठिकाणी धाव घेत सुरक्षा रक्षकना बोलावले. त्यानंतर तात्काळ रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी इसमाला हटकले आणि मुलीला इसमाला ओळखते का या बाबत विचारणा केली. तर मुलीने आपण त्या व्यक्तीला ओळखत नसल्याचं सांगितलं. त्यावरून सुरक्षा रक्षकांनी आणि ज्युनिअर डॉक्टरांनी त्याला धरून कळवा पोलिसांच्या ताब्यात दिले.

आक्षेपार्ह वर्तन करतानाच तो रंगेहाथ पकडला गेला  

दरम्यान, या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता या 42 वर्षीय व्यक्तीचे नाव प्रदीप शेळके असून तो कळवा विटावा येथील राहणारा आहे. त्याला दोन मुलेही आहेत. त्याची आणि मुलीची चौकशी केली असता त्या मुलीने रुग्णालयाच्या बाहेर त्याला रस्ता क्रॉस करण्यासाठी सांगितलं होतं. मात्र रस्ता क्रॉस न करता तो मुलीला रुग्णालयात असलेल्या बागेत घेऊन आला आणि तिच्याशी आक्षेपार्ह वर्तन करत असतानाच तो रंगेहाथ पकडला गेला. पोलिसांनी या संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पॉक्सो कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कळवा रुग्णालयात सीसीटिव्ही आहेत. मात्र कळवा रुग्णालयाच्या आवारात  सीसीटिव्ही नाही आणि याच आवारात हा प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे  184 पदांची सुरक्षा रक्षक असून फक्त 84 पदे भरली गेली आहेत.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget