एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14.05.2018

  1. कर्नाटकच्या मतदानानंतर इंधनाचे दर पुन्हा वधारले, पेट्रोल 82 रुपये लीटरवर, तर डिझेल सत्तरीपार https://t.co/VBEmQrBXVG
 
  1. येत्या 24 तासात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान विभागाचा इशारा, तर उत्तर भारतात वादळबळींचा आकडा 71 वर https://t.co/MJF6vMW2gU
 
  1. औरंगाबादमधील जाळपोळ प्रकरणी अडीच हजारांहून अधिक जणांवर गुन्हे, तर जखमी ACP गोवर्धन कोळेकरांना उपचारासाठी मुंबईत हलवलं https://goo.gl/iVRmGc
 
  1. दोन कोटी विद्यार्थ्यांच्या पालकांना विमा संरक्षण, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडेंची घोषणा, पालकांच्या अपघाती मृत्यूनंतर शिक्षणातला आर्थिक व्यत्यय दूर https://goo.gl/xog8GD
 
  1. ICSE, ISC बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर, बारावीत मुंबईचा अभिज्ञान चक्रवर्ती, दहावीत नवी मुंबईचा स्वयम दास देशात पहिला https://goo.gl/DRXo6R
 
  1. मुंबईत बोरीवली स्टेशनजवळ रेल्वे ट्रॅक ओलांडताना चार भावांना ट्रेनने उडवलं, नातेवाईकांना घातपाताचा संशय, चौकशी होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार https://goo.gl/Bbx9e6
 
  1. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत वनगा कुटुंबीयांना भाजपमध्ये पाठवण्याचा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळला https://goo.gl/3scLg9 पलुस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपची माघार, विश्वजित कदमांच्या बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा https://goo.gl/iy53F2
 
  1. राज्यभरात छत्रपती संभाजी राजे जयंतीचा उत्साह, पुरंदर किल्ल्यावर मावळ्यांची गर्दी, खासदार संभाजीराजेंचीही उपस्थिती http://abpmajha.abplive.in/
 
  1. मंत्रिमंडळात परतण्याची अजिबात इच्छा नाही, एकनाथ खडसेंची उद्विग्न प्रतिक्रिया https://goo.gl/4NSmLN
 
  1. पाकिस्तानातून साखरेच्या आयातीवरुन विरोधक आक्रमक, सुकमा कंपनीने आयातशुल्काविना साखर भारतात आणल्याचा हर्षवर्धन पाटलांचा आरोप, चौकशी करण्याची पणनमंत्र्यांची ग्वाही http://abpmajha.abplive.in/live-tv
 
  1. कर्नाटक निवडणुकांच्या प्रचारादरम्यान मोदींनी धमकीवजा भाषा वापरली, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं राष्ट्रपतींना पत्र https://goo.gl/9uVwqN
 
  1. 200, 2000 रुपयांच्या खराब नोटा बँकेत बदलता येणार नाहीत, करन्सी एक्स्चेंजच्या तरतुदी न बदलल्यामुळे अडचण https://goo.gl/XD5NSS
 
  1. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या कारला लोणावळ्याजवळ अपघात, प्रार्थनाच्या हाताला दुखापत https://t.co/dDKbdvi8zD
 
  1. गाडीचा वेग मित्रांना दाखवणं जीवावर बेतलं, इन्स्टाग्राम लाईव्ह करताना पिंपरीत कार अपघात, तरुणाचा मृत्यू https://goo.gl/GPv61M
 
  1. अभिनेता इंदर कुमारच्या मृत्यूबाबत वर्षभरानंतर प्रश्नचिन्ह, आपण आत्महत्या करणार असल्याचं सांगतानाचा व्हिडीओ व्हायरल https://t.co/b3FiS86h9x
  *कर्नाटक विधानसभा निवडणूक*: पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची प्रतिष्ठा पणाला, उद्या निकालाचे सुपरफास्ट अपडेट abpmajha.in वर *BLOG* : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग - छत्रपती संभाजी महाराज - एक बहुआयामी राजे! https://goo.gl/fAJKWh *माझा विशेष* : 26/11 मुंबई  दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानच ! पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता, फक्त ‘एबीपी माझा’वर *एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget