एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 ऑगस्ट 2019 | शनिवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 ऑगस्ट 2019 | शनिवार
- पाच दिवसानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरग्रस्त सांगलीत दाखल; घरं, शेतीचं नुकसान, मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर, पूरस्थितीवर राजकारण न करण्याचं विरोधकांना आवाहन https://bit.ly/2Ks5PVe
- सांगली, कोल्हापुरातील पूर ओसरायला किमान 72 तास लागण्याची शक्यता, महापुरात 30 जणांचा मृत्यू तर 10 जण बेपत्ता, सांगली, कोल्हापुरात मिळून 4 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवलं https://bit.ly/2Z0rZC1
- पूर संकटामुळे विधानसभा निवडणूक पुढच्या वर्षी घ्या, राज ठाकरेंची मागणी, जागांचा अंदाज येतो मग पाण्याचा का आला नाही, भाजपवर टीकास्त्र https://bit.ly/31wPg0m
- पूरग्रस्तांना मदतीच्या नावाखाली नेतेमंडळींची चमकोगिरी, मदतीच्या पाकिटांवर मुख्यमंत्री आणि आमदार सुरेश हाळवणकरांचे फोटो https://bit.ly/2YWFJlt सर्वच स्तरातून टीका https://bit.ly/2TluQUW
- पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ, सिद्धिविनायक, साई संस्थान गणेश मंडळ, राजपत्रित अधिकाऱ्यांकडून मदत, ठिकठिकाणाहून अन्नधान्य, औषधांचा पुरवठा सुरु https://bit.ly/2ZRdF0e
- काँग्रेस अध्यक्ष निवडीसाठी कार्यकारिणी समितीची रात्री पुन्हा बैठक, मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गेंचं नाव चर्चेत, सोनिया आणि राहुल गांधी प्रक्रियेपासून दूर https://bit.ly/2HcHqBp
- अहमदनगरमधील 35 गावांच्या पाणी प्रश्नासाठी अभिनेत्री दीपाली सय्यदचं आमरण उपोषण, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने उपोषण https://bit.ly/2MYNS2e
- काश्मीर खोऱ्यात आजपासून शाळा सुरु, इंटरनेटवर बंदी कायम, परिस्थिती पूर्वपदावर येण्याची आशा, 370 कलम हटवल्यानंतर चोख बंदोबस्त https://abpmajha.abplive.in/
- कलम 370 | आता काश्मीरच्या मुली सून करुन आणू, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या वक्तव्याने वाद https://bit.ly/2MaE2Li
- स्वातंत्र्य दिन आणि ईदच्या पार्श्वभूमीवर आयबीकडून अलर्ट, पाकिस्तानातील दहशतवादी कट रचण्याच्या तयारीत, चोख सुरक्षा व्यवस्था तैनात https://bit.ly/2ZZfyaU
‘सेक्रेड गेम्स -2’ मध्ये दिसणार मराठमोळी अमृता सुभाष, काय आहे गणेश गायतोंडेचा नवा गेम? https://bit.ly/2GYlPwq
Cusec & TMC | क्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय? https://bit.ly/2GYlQR0
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRKअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
कोल्हापूर
बातम्या
Advertisement