एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 09/05/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 09/05/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 09/05/2018
  1. वडिलांसाठीच्या सलाईनची बाटली हातात घेऊन चिमुकलीला टाचा वर करुन उभं राहण्याची वेळ, औरंगाबादच्या 'घाटी'त सलाईन स्टँडही नाही, रुग्णांमध्ये संताप https://goo.gl/eyTGM1
  2. नागपुरातील 11 वर्षीय यश बोरकर अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपीला दुहेरी फाशीची शिक्षा, नागपूर सत्र न्यायालयाचा निर्णय https://goo.gl/RiQRdW
  3. मी असल्यावर सर्वांची कॉलर सरळ, उदयनराजेंबाबतच्या प्रश्नाला शरद पवारांचं मिश्कील उत्तर https://goo.gl/XPQSS7 , तर सभागृहाचा दरवाजा न उघडल्याने पवार आतच अडकले https://goo.gl/yzdWAA
  4. भुजबळ आता थेट मैदानात, पुण्यात 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या समारोप सभेत भाषण होणार https://goo.gl/Ux9WoC
  5. पंकज भुजबळांची उद्धव ठाकरेंशी 'मातोश्री'वर सदिच्छा भेट, भुजबळांच्या तब्येतीची काळजी घे, उद्धव ठाकरेंचा पंकजला सल्ला https://goo.gl/RCpdbK
  6. कोकण विधानपरिषद निवडणूक : कोकणातले दोन दिग्गज शिवसेनेसमोर उभे ठाकणार, नारायण राणेंचा अनिकेत तटकरेंना पाठिंबा https://goo.gl/wkr3q5
  7. राज्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, 3 हजार 400 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळणार, रक्कम थेट बँकेत जमा होणार https://goo.gl/AGNTxK
  8. टॅक्सीतून उतरण्यास वेळ लागला, टॅक्सीत बसण्याची वाट पाहणाऱ्या तिघांची प्रवाशाला मारहाण, मुंबईतील घटनेत प्रवाशाचा मृत्यू https://goo.gl/awofVY
  9. कर्नाटकात त्रिशंकू, भाजप सर्वात मोठा पक्ष, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, तर जेडीएस किंगमेकर ठरणार, सट्टा बाजाराचा अंदाज https://goo.gl/jMnCYp
  10. 48 वर्षे विरुद्ध 48 महिने, चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त मोदी सरकाची थीम, सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेसमोर ठेवण्यासाठी जंगी कार्यक्रम https://goo.gl/79uA11
  11. 2012 सालचं मॉडेल आणि कलाकार मिनाक्षी थापा प्रकरण, अटकेत असलेले ज्युनिअर आर्टिस्ट अमित जयस्वाल आणि प्रीती सरिन दोषी, मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय http://abpmajha.abplive.in/
  12. भिवंडीतील आमणे गावात नवरीची लग्नमंडपात बुलेटवरुन एन्ट्री, नवरदेवासह वऱ्हाडी मंडळीही अवाक् https://goo.gl/MwT4u4
  13. आरामदायी बैठक व्यवस्था, आसनालगत मोबाईल चार्जिंगची सुविधा, मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस नव्या रंगरुपात https://goo.gl/J6ZWvh
  14. जपानच्या पंतप्रधानांना इस्रायलच्या पंतप्रधानांकडून अवमानकारक वागणूक, शिंजो आबेंना नेत्यानाहूंसोबत डिनरमध्ये बुटातून चॉकलेट्स https://goo.gl/ojS6Xr
  15. क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरचे आई-वडील पालघरमध्ये बाईक अपघातात जखमी, लीलावती रुग्णालयात उपचार, प्रकृती स्थिर https://goo.gl/V66xBJ
BLOG : फ्रुटशेक प्या, मुखाने हरिओम म्हणा ! फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांच्या फूडफिरस्ता सदरातील नवा ब्लॉग https://goo.gl/BUwL9F BLOG : लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग, चालू वर्तमानकाळ : आमचं काड्यामुड्यांचं घर रं या सरकारा... https://goo.gl/wHD7Z8 माझा विशेष : मुघलांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न कशासाठी? विशेष चर्चा 9.15 वाजता एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget