एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 29/05/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 29/05/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 29/05/2018
- भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 49 ठिकाणी फेरमतदान होणार, ईव्हीएम घोळामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय, निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली gl/mm9oRk
- महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता, https://goo.gl/mcFkea , तर सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर, चौघांना 500 पैकी 499 गुण https://goo.gl/dK2qpj
- बीडचं उत्तरपत्रिका जळीतकांड, विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या सरासरीत गुण मिळणार, बोर्डाचा निर्णय https://goo.gl/PZ6YTT
- केरळात मान्सूनचं आगमन, हवामान विभागाची अधिकृत घोषणा, महाराष्ट्रातही वेळेवर येणार https://goo.gl/7XZm9D
- 'पगारदिनी' बँकांचा 30 आणि 31 मे रोजी संप, ATM मध्येही खडखडाट होण्याची शक्यता, ऑनलाईन व्यवहार सुरळीत राहणार https://goo.gl/GMwtsd
- अनुसूचित जाती आणि नवबौद्ध भूमीहिनांसाठी जमीन खरेदी व्याप्तीत वाढ, 100 टक्के अनुदान मिळणार, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय https://goo.gl/Dzxpbi
- हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेसोबत युती राहिली पाहिजे, नितीन गडकरींचं मत, तर ऑडिओ क्लिपप्रकरणी मुख्यमंत्र्यांची पाठराखण https://goo.gl/UTaUr1
- कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक, 1 ते 10 जून दरम्यान शेतकरी देशव्यापी संपावर जाणार https://goo.gl/6XGE3n
- रोज पै-पै ने वाढणाऱ्या पेट्रोलच्या किंमतीचा नवा उच्चांक, गेल्या 16 दिवसात पेट्रोल 3.76 रुपयांनी महागलं, देशात सर्वाधिक दर महाराष्ट्रात https://goo.gl/Jp7XX8
- 12 तलवारी, 13 चाकू, गुप्ती आणि कुकरी... औरंगाबादेत फ्लिपकार्टवर शस्त्रखरेदी, दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची चौघांवर कारवाई https://goo.gl/Ras21C
- रायगडमधील सात वर्षांच्या चिमुरडीची हत्या, पडक्या घरात मृतदेह सापडला, राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्येचा संशय, घटनेच्या निषेधार्थ माणगाव बंद https://goo.gl/W3FqYP
- माऊण्ट एव्हरेस्ट सर करणाऱ्या चंद्रपूरच्या आदिवासी विद्यार्थ्यांचा गौरव, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येकी 25 लाखांचं पारितोषिक https://goo.gl/qBTF9E
- मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात डॉक्टरने चिमुरड्याला टॉर्चने मारलं, सहा वर्षीय मुलाच्या डोक्याला तीन टाके https://goo.gl/iLdK1m
- हॉस्पिटलमध्ये सोडून मुलाने वर्षापूर्वी पळ काढला... त्याच लेकाचं नाव घेत 'पाकिजा' फेम अभिनेत्री गीता कपूर यांचा वृद्धाश्रमात अखेरचा श्वास https://goo.gl/QfSRX4
- विराट कोहलीला सीएटचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार, शिखर धवन सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फलंदाज, तर ट्रेंट बोल्टला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय गोलंदाजाचा मान https://goo.gl/BB7PYU
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement