ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 फेब्रुवारी 2021 | मंगळवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. दिल्ली सीमेवर असलेला खिळ्यांचा वेढा हा भारत-चीन सीमेवर हवा होता, संजय राऊत यांचा केंद्र सरकारला टोला https://bit.ly/36wWaHW मोदीजी, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध? राहुल गांधी - प्रियांका गांधी यांचा पंतप्रधानांना सवाल https://bit.ly/2YBNuLP
2. सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्यूकेशन (CBSE) बोर्ड दहावी आणि बारावी वर्गाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, 4 मे ते 11 जून दरम्यान परीक्षा घेण्यात येणार, परीक्षेचे वेळापत्रक सीबीएसई बोर्डच्या संकेत स्थळावर जाहीर https://bit.ly/3je94iX
3. राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात, 2-4 दिवसांत तारीख जाहीर करु, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती https://bit.ly/36yzZRz
4. चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेचा निकाल जाहीर, नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत मुंबईची कोमल जैन देशात पहिली, जुन्या अभ्यासक्रमाचा निकाल 5.84 टक्के https://bit.ly/3oIoQDX
5. पोलिओ लसीकरणादरम्यान प्लास्टिकचा तुकडा बाळाच्या पोटात गेला, यवतमाळनंतर पंढरपूरमध्येही धक्कादायक प्रकार https://bit.ly/2MLXcsm यवतमाळमध्ये पोलिओ लस ऐवजी सॅनिटायझर पाजल्या प्रकरणी चौघांवर कारवाई https://bit.ly/3pTo2xD
6. गृहमंत्री अनिल देशमुखांभोवती गुन्हेगारांचा गराडा, औरंगाबाद दौऱ्यावर असतानाचे फोटो व्हायरल https://bit.ly/36B4W7z भेटायला येणाऱ्यांची माहिती नव्हती, यापुढे काळजी घेण्याचं गृहमंत्र्याचं आश्वासन https://bit.ly/3pHdkKm
7. मुंबईतील व्यापाऱ्याची 12 लाखांची ऑनलाईन फसवणूक, सायबर सेलच्या तत्परतेमुळे पैसे परत मिळाले https://bit.ly/3j8i09u व्हॅलेन्टाईन डे निमित्त फ्री कुपन अथवा फ्री गिफ्ट कार्डवर क्लिक करताय.... मग सावधान; सायबर पोलिसांचे आवाहन https://bit.ly/3oFH355
8. फेसबुक फ्रेंडशिप नागपुरातील वृद्धाला महागात; लंडनमधील कथित मैत्रिणीकडून 10 लाखांना गंडा https://bit.ly/2YCxHN2
9. कोल्हापूरचं कळंबा कारागृह पुन्हा चर्चेत; पोलिसांच्या सॉक्समध्ये चिठ्ठ्या, कैद्यांच्या नावे नातेवाईकांकडे पैशाची मागणी https://bit.ly/2MHRcAW
10. श्री क्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठलाची माघी यात्राही कोरोनामुळे रद्द, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद राहणार https://bit.ly/3je9SV1
ABP माझा स्पेशल :
लसीकरणातील बनवाबनवीनंतर औरंगाबाद पालिका दोषींवर कारवाई करणार, 'एबीपी माझा'च्या बातमीचा दणका! https://bit.ly/2MQVVAw
पाच महिन्यांच्या तीराला 18 दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज; कर माफीसाठी अद्यापही पालकांचे प्रयत्न सुरुच https://bit.ly/3jlmUjT
PHOTO: मालवण दांडी येथे पहिल्यांदाच आढळला महाकाय जेलिफिश https://bit.ly/3tjtUSN
Nashik Metro: नाशिक मेट्रोसाठी बजेटमध्ये 2.92 हजार कोटींची घोषणा, कशी असणार नाशिकची मेट्रो? https://bit.ly/3asMYVY
World Wetlands Day 2021: काय आहे पाणथळ प्रदेशाचं महत्व, का साजरा केला जातो जागतिक पाणथळ दिवस? https://bit.ly/2YyR5KN
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv