एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राज्यातील 903 विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द, देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, भूसंपादनातील अडचणी, स्थानिकांचा विरोध, कंत्राटदारांनी रखडवलेल्या प्रकल्पांचा समावेश https://tinyurl.com/3r5hukfd 

2. समृद्धी महामार्ग रेकॉर्डब्रेक वेळेत पूर्ण, आता शक्तीपीठ महामार्गही करु; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार!
https://tinyurl.com/ypkc3x33  इगतपुरी ते कसारा फक्त 8 मिनिटात, समृद्धी महामार्गावर राज्यातील सर्वात मोठा बोगदा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याहस्ते 4 थ्या टप्प्याचे लोकार्पण https://tinyurl.com/2x8nbmyx 

3. राज-उद्धव युतीवर आता अमित ठाकरेंचं मोठं भाष्य, म्हणाले, दोघांकडे एकमेकांचा नबंर, फोन करावा https://tinyurl.com/yeymz8xe  ठाकरे गट-मनसे एकत्र येण्याचा आणखी एक ठोस संकेत, संदीप देशपांडेंच्या हातात राऊतांचं पुस्तक; म्हणाले, ज्यावेळी प्रस्ताव येईल, तेव्हा राजसाहेब निर्णय घेतील https://tinyurl.com/mppcmeu2 

4. सुधाकर बडगुजरांच्या हकालपट्टीनंतर 24 तासांत उद्धव ठाकरेंचा दुसरा मोठा निर्णय, चार उपनेत्यांच्या नियुक्त्या, नाशिकमध्ये दत्ता गायकवाड यांना दिली ताकद https://tinyurl.com/3tnebv2d  आमच्याकडे दोन तासांसाठी ईडी, सीबीआय अन् पोलीस आले तर 90 टक्के भाजप आऊटगोईंग करेल ; संजय राऊतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/2s3bwcu2 

5. नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना तिकीट नाही; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 15 ऑगस्टला होतील महापालिकांच्या निवडणुका https://tinyurl.com/ms5pbkec अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मोठा राडा, अश्लील शिवीगाळ करत भाजपा आमदार रणधीर सावरकर अन् ठाकरेंचे आमदार नितीन गायकवाड भिडले https://tinyurl.com/ytvzakbt 

6. कोरोना आपल्यासोबतच राहणार आहे, लोकांना पॅनिक होऊन देऊ नका; आरोग्यमंत्र्यांच्या प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना
https://tinyurl.com/cnauwa3e  

7. पुणे पोलिसांकडून नव्याने शस्त्रपरवाने देण्याला ब्रेक; आयुक्तांनी 400 अर्ज नाकारले तर 140 अर्ज केले रद्द, हगवणे प्रकरणानंतर माहिती समोर https://tinyurl.com/y6n5fnxp पोलीस अधिकारी अमित कुमार गुप्ता आणि जालिंदर सुपेकरांचा मिळून 500 कोटी रुपयांचा घोटाळा, राजू शेट्टींचा आरोप, कैद्यांना 1200 रूपये किलोची काजूकतलीच्या नावाखाली घरगुती फराळ दिल्याचा दावा https://tinyurl.com/2srbmh8c 

8. विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांच्या मेहुण्यावरही गंभीर आरोप, गुन्हेगारांपेक्षाही डेंजर ट्रॅक रेकॉड, तरीही प्रमोशन अन् क्रीम पोस्टिंग https://tinyurl.com/ym8wv82j ज्यांची संपत्ती पाहून जालिंदर सुपेकरांनी 500 कोटी मागितले, ते पुण्यातील सावकार नानासाहेब आणि गणेश गायकवाड कोण? https://tinyurl.com/3x8njted 

9. लिव्ह इन हत्याकांडाचा थरारक शेवट, आधी मैत्रिणीच्या बरगड्यात चाकू, आता पसार आरोपी शेतात लटकलेल्या अवस्थेत, कोल्हापूर हादरलं https://tinyurl.com/4ww35xsk हिंजवडीत आयटी इंजिनिअर तरूणीने चिठ्ठी लिहून 21 व्या मजल्यावरुन उडी टाकली, आयुष्य संपवलं https://tinyurl.com/yc8akdvf 

10. नाशिकमध्ये भीषण अपघात, भरधाव कार थेट बंगल्यात घुसली; पाच जणांचा मृत्यू https://tinyurl.com/mssd75p3 सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेंभुर्णीजवळ ट्रॅव्हल्स खड्ड्यात पलटी; 30 प्रवासी जखमी, 20 जणांची प्रकृती गंभीर https://tinyurl.com/4cxyhjax 

*एबीपी माझा स्पेशल*

नागूपर ते मुंबई सुस्साट, मोदींनी केली ओपनिंग तर फडणवीस ठरले फिनिशर; 701 किमीच्या समृद्धी महामार्गावरील 4 थ्या टप्पाही सुरू
https://tinyurl.com/uxvep2z3 

खान सरांची पत्नी एएस खान आहे तरी कोण, शिक्षण ते कौटुंबिक जीवनापर्यंत; ती सध्या काय करते?
https://tinyurl.com/3hcs84ak 

सोन्याच्या भावात पुन्हा दरवाढ, मुंबईत 1 लाख पार; लगीनसराईत उतरलेले दागिन्यांचे भाव वधारले
https://tinyurl.com/2ctehw64 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w* 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs SA 4th T20 Match: दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल OUT; चर्चेत नसलेल्या खेळाडूला मिळाली संधी
द. अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल OUT;चर्चेत नसलेल्या खेळाडूला संधी
नाशिक, नगर गारठलं! पारा 8 अंशांपर्यंत खाली घसरला; पुण्यासह कुठे किती तापमानाची नोंद? पुढील 2 दिवस कसे?
नाशिक, नगर गारठलं! पारा 8 अंशांपर्यंत खाली घसरला; पुण्यासह कुठे किती तापमानाची नोंद? पुढील 2 दिवस कसे?
BMC Election 2026 Sanjay Raut: महापालिकेची निवडणूक जाहीर होताच संजय राऊतांची तोफ धडाडली; आजच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
महापालिकेची निवडणूक जाहीर होताच संजय राऊतांची तोफ धडाडली; आजच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
IPL 2026 All Teams Retained Players List: MI, CSK ते RCB, DC, PBKS पर्यंत..., कोणी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले?; 10 संघांची संपूर्ण यादी
MI, CSK ते RCB, DC, PBKS पर्यंत..., कोणी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले?; 10 संघांची संपूर्ण यादी

व्हिडीओ

Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत, अनिल परब राज ठाकरेंच्या भेटीला!
Eknath Shinde Shiv Sena : पालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेनेत भाकरी फिरवणार?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
NCP Alliance PCMC Election :दोन्ही राष्ट्रवादी भाजपविरोधात एकत्र? Nana Kate Sunil Gavhane EXCLUSIVE
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs SA 4th T20 Match: दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल OUT; चर्चेत नसलेल्या खेळाडूला मिळाली संधी
द. अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल OUT;चर्चेत नसलेल्या खेळाडूला संधी
नाशिक, नगर गारठलं! पारा 8 अंशांपर्यंत खाली घसरला; पुण्यासह कुठे किती तापमानाची नोंद? पुढील 2 दिवस कसे?
नाशिक, नगर गारठलं! पारा 8 अंशांपर्यंत खाली घसरला; पुण्यासह कुठे किती तापमानाची नोंद? पुढील 2 दिवस कसे?
BMC Election 2026 Sanjay Raut: महापालिकेची निवडणूक जाहीर होताच संजय राऊतांची तोफ धडाडली; आजच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
महापालिकेची निवडणूक जाहीर होताच संजय राऊतांची तोफ धडाडली; आजच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
IPL 2026 All Teams Retained Players List: MI, CSK ते RCB, DC, PBKS पर्यंत..., कोणी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले?; 10 संघांची संपूर्ण यादी
MI, CSK ते RCB, DC, PBKS पर्यंत..., कोणी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले?; 10 संघांची संपूर्ण यादी
Chandrapur Farmer: कर्ज फेडण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला किडनी विकायला लावली, चंद्रपूरातील धक्कादायक प्रकार
कर्ज फेडण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला किडनी विकायला लावली, चंद्रपूरातील धक्कादायक प्रकार
Dhurandhar Box Office Collection Day 11: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; अकराव्या दिवशी छप्पडफाड कमाई, 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; अकराव्या दिवशी छप्पडफाड कमाई, 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?
IPL 2026 Auction: आयपीएल 2026 चा आज मिनी लिलाव; किती वाजता सुरु होणार, किती खेळाडूंवर बोली लागणार?, A टू Z माहिती
आयपीएल 2026 चा आज मिनी लिलाव; किती वाजता सुरु होणार, किती खेळाडूंवर बोली लागणार?, A टू Z माहिती
Madhuri Elephant : अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
Embed widget