एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2021 | मंगळवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्त्व करेल, शिवसेना संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि आमदारांसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त https://bit.ly/2LUKYxv

2. 2022 च्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने केलेली वॉर्ड रचना आणि आरक्षण बदलण्यासाठी काँग्रेस आग्रही, काँग्रेसचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार https://bit.ly/3b9JJDp

3. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी यवतमाळमध्ये संजय राठोड यांच्या समर्थनार्थ बंजारा समाजाचा मोर्चा https://bit.ly/3b9Uqph संजय राठोड प्रकरणी शिवसेनेचे 'वेट ॲण्ड वॉच'! राठोडांच्या राजीनाम्यावरुन दोन गट https://bit.ly/3ubNyAL तर संजय राठोड 18 फेब्रुवारीला पहिल्यांदा माध्यमांशी बोलणार, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांची माहिती https://bit.ly/3u20VDp

4. कोविड रुग्णसंख्या वाढती राहिल्यास मुंबईत लॉकडाऊन, महापौर किशोरी पेडणेकर यांचे संकेत https://bit.ly/3rW9Owm

5. मध्यप्रदेशात भीषण अपघात, बस कालव्यात कोसळली, 44 मृतदेह हाती, बचावकार्य सुरु https://bit.ly/2N2R7Zj

6. सेलिब्रिटी ट्वीट प्रकरणी भाजपच्या आयटी सेलच्या प्रमुखाचा सहभाग! गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती; ट्वीटप्रकरणी सेलिब्रिटींची चौकशी करण्याचे आदेश दिलेच नसल्याचा दावा https://bit.ly/2LVwQUR

7. शेतकरी आंदोलन टूल किट प्रकरणी संशयित शंतनू मुळूकच्या बीडमधील घरी दिल्ली पोलिसांचा छापा https://bit.ly/3jRGWmd

8. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू https://bit.ly/2ZlbtPR कोरोनामधून वाचले.. पण अपघातात दगावले... नवी मुंबईतील मनपा डॉ वैभव झुंजार यांच्या कुटुंबावर काळाचा घाला https://bit.ly/3deVjjf

9. शेकडो गाड्यांचा ताफा, फटाके फोडून मिरवणूक; जेलमधून सुटल्यानंतर कुख्यात गुंड गजानन मारणेचं शक्तिप्रदर्शन, गजानन मारणेसह साथीदारांवर गुन्हा दाखल; दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप https://bit.ly/3pu1JgB

10. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 317 धावांनी दणदणीत विजय, मालिकेत 1-1 अशी बरोबरी; अश्विन, अक्षर पटेल, रोहित शर्मा विजयाचे शिल्पकार https://bit.ly/2LVPV9t

ABP माझा ब्लॉग :

BLOG | कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येवर ज्येष्ठ पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग हात दाखवून अवलक्षण https://bit.ly/2ZivwhO

ABP माझा स्पेशल :

वसंत पंचमी... आज विठ्ठल-रुक्मिणी विवाहाचा सोहळा, कोरोनामुळं भाविकांविनाच विधी https://bit.ly/2Nu0Yan

Exclusive | ...आणि अखेर विठुरायाची भेट घडत 'त्यांची' अंतिम इच्छा पूर्ण https://bit.ly/3atMRuN

New Labour Laws: पंधरा मिनीटेही जास्त काम केलं तर तो ओव्हरटाईम असेल, नवीन कामगार कायद्यात तरतूद https://bit.ly/3qoZ8G8

Jaguar: जाग्वार 2025 पासून पूर्णपणे इलेक्ट्रीक कार निर्मिती करणार https://bit.ly/2Nrp9pM

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget