एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- 14 हजार गावांमध्ये राजकीय धुरळा उडणार, राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान तर 18 जानेवारीला मतमोजणी https://bit.ly/3mabA9Z
- मंत्रालय तसेच सर्व राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही ड्रेस कोड, सरकारी कार्यालयात कोणते कपडे घालावे याबाबतचे मार्गदर्शक सूचना जाहीर https://bit.ly/3gAjCYz
- मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजपकडून राजकारण, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भुजबळांचा आरोप, उदयनराजेंवरही हल्लाबोल https://bit.ly/2KcqJdF
- कृषी कायद्यात सुधारणा करण्यास केंद्र सरकारची तयारी, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचं आश्वासन, शेतकरी नेत्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन https://bit.ly/3oCx9Bq
- हरियाणातील भाजप सरकार संकटात? शेतकरी आंदोलनावरुन उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचा राजीनामा देण्याचा इशारा https://bit.ly/3nlyxrS
- भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या ताफ्यावरील हल्ल्याप्रकरणी गृहमंत्रालय कठोर कारवाई करण्याची शक्यता, पश्चिम बंगालचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना पाचारण, राज्यपालांची ममतांवर टीका https://bit.ly/37ZTH8S
- बीएएमएस डॉक्टरांना 58 शस्त्रक्रियांची परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात आयएमएचा देशव्यापी संप, सकाळी 6 पासून ओपीडी आणि रुग्णालये 12 तासांसाठी बंद https://bit.ly/3oCKUQA
- आईसह तीन मुलांचे मृतदेह आढळल्यानं भिवंडीत खळबळ, नागपुरात एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजीची आणि भावाची हत्या https://bit.ly/2LjoFko तर औरंगाबादेत नरबळीचा संशय https://bit.ly/2LqYokm
- ऐन थंडीच्या मोसमात मुंबईसह ठाणे, पनवेल पालघरमध्ये पावसाच्या सरी, कोकण-मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा अंदाज https://bit.ly/3gBefZ3
- रोहित शर्मा फिटनेस चाचणीत उत्तीर्ण, एएनआयचं वृत्त, बीसीसीआयकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा https://bit.ly/3oIt6E0
ABP माझा स्पेशल :
आज आहे उत्पत्ती एकादशी, 'हे' आहे याचे महत्व https://bit.ly/2W225Ph
DRDO ची नवी सब-मशीनगन ट्रायलमध्ये पास, एका मिनिटात तब्बल 700 राऊंड होतात फायर https://bit.ly/37XxQ1w
BLOG | संघर्ष : अॅलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद! पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/2JTjnMc
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement