ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2024 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2024 | बुधवार
*1*. ऑलिम्पिकच्या फायनलला पोहोचलेली भारताची पैलवान विनेश फोगाट अपात्र; 50 किलो वजनी गटात 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने कारवाई, भारताला मोठा धक्का https://tinyurl.com/mrydatkf विनेश फोगाटची प्रकृती बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, डीहायड्रेशनचा त्रास https://tinyurl.com/2uv98se5 विनेश फोगटसाठी सर्व ते पर्याय तपासा, पंतप्रधान मोदींनी फोन फिरवला, IOA अध्यक्ष पीटी उषांशी चर्चा https://tinyurl.com/mvnzyna8
*2*. विनेश, तू भारताचा अभिमान, तू आमच्यासाठी चॅम्पियन, विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/jz58x6r4 'माझ्या पाण्यात तर काही टाकणार नाही ना?'; विनेश फोगाटच्या मनात शंकेची पाल चुकचुकलेली, जुनं ट्विट व्हायरल https://tinyurl.com/6eu33mvn पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी कठोर डाएट, 59 किलोवरुन 50 किलोपर्यंत वजन घटवलं, पण अखेर काही ग्रॅम वजनाने विनेश फोगटचा घात केलाच https://tinyurl.com/prj222bh न्यायासाठी दिल्लीच्या रस्त्यावर फरफटली, तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये हुलकावणी; अपील होण्याची शक्यता कमीच! https://tinyurl.com/3mueaxj4
*3*. ठाण्याजवळच्या मुंब्य्रात इमारतीच्या 5 व्या मजल्यावरुन पडलेला कुत्रा चिमुकलीच्या अंगावर आदळला, तीन वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू, कुत्रा सहीसलामत https://tinyurl.com/3bkun5u2
*4*. लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते 17 ऑगस्टला जमा होणार, 3 हजार रुपये खात्यात येणार, रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना खुशखबर https://tinyurl.com/ydvfhsan लाडकी बहीणच्या भरघोस यशानंतर आता राज्य सरकारची लाडकी गृहसेविका योजना, घरकाम करणाऱ्या महिलांना 10 हजारांचा लाभ मिळण्याची शक्यता https://tinyurl.com/4kh2nxta
*5*. आता झाड तोडाल तर 50 हजार रुपयांचा दंड लागणार, मंत्रिमंडळ बैठकीत 12 मोठे निर्णय https://tinyurl.com/ek2tzm26 महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार, 5 वर्षात 30 हजार कोटींचे उत्पन्न, 5 लाख नोकऱ्या https://tinyurl.com/2scw489d
*6*. ओबीसी आरक्षणात मराठ्यांचा समावेश होणे शक्य नाही, मनोज जरांगेच्या सगे सोयरेच्या मागणीलाही माझा विरोध, प्रकाश आंबेडकरांची भूमिका स्पष्ट https://tinyurl.com/4mkp9rpa
*7*. मी रक्त सांडून समाजासाठी लढतोय, तुम्ही नेत्यासाठी लढताय, उगाच नादी लागू नका, मनोज जरांगेंचा नारायण राणेंना इशारा https://tinyurl.com/2jnn7prr पवार-फडणवीसांचा नव्हे तर मी फक्त मराठा समाजाचा माणूस; मनोज जरांगेंचे प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर https://tinyurl.com/as6d7phj
*8*. प्रदर्शन,दिग्विजय सिंह, शिवपाल यादव यांच्यासह विविध पक्षाच्या खासदारांची भेट https://tinyurl.com/bde4kb55 जनतेचं न्यायालय सर्वोच्च, बांगलादेशमध्ये तेच आज होतंय, तो इशारा सर्वासाठी; उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/pv4k6amp बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतातील शेतकऱ्यांना मोठा फटका, शेकडो ट्रक कांदा सिमेवर, राजू शेट्टींचं पंतप्रधान मोदींना पत्र https://tinyurl.com/y8pa4s5m
*9*. पद रद्द केल्यानंतर पूजा खेडकरने UPSC ला कोर्टात खेचलं, उभा दावा मांडला, पण UPSC म्हणालं पत्र पाठवायला तुम्ही जागेवर कुठे होता? https://tinyurl.com/4cfhaw4t
*10*. तिसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेच्या फर्नांडो आणि निसांकाची आक्रमक सुरुवात, मात्र रियान परागनं डाव पलटवला, भारतापुढं विजयासाठी 249 धावांचं आव्हान https://tinyurl.com/3usvev3d
*एबीपी माझा स्पेशल*
एक ग्रँम वजन सुद्धा सुवर्णसंधी गमावू शकते, 100 ग्रँम वजन कमी झालं नसतं का? आता पुढे काय?? 10 प्रश्नांमधून समजून घ्या प्रक्रिया आहे तरी काय? https://tinyurl.com/mrxvckky
केस कापले, रक्तही काढलं, पण शेवटी होत्याचं नव्हतं झालंच; विनेशची वजन कमी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा! https://tinyurl.com/4x8aavj7
*एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*