(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जुलै 2024 | गुरूवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जुलै 2024 | गुरूवार
1. टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर उसळला जनसागर, भर पावसातही क्रिकेटप्रेमींनी वानखेडे हाऊसफुल्ल, ट्रॅफिक जॅममुळे बसला गर्दीतून काढण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू https://tinyurl.com/2dzawzr9 रोहित, बुमराह, सूर्या ते द्रविड, 1983 च्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांच्याकडून कौतुक https://tinyurl.com/2p87phy2
2. अखेर जे बघण्यासाठी डोळे आसुसले होते तो क्षण आला, रोहित शर्माने दिल्ली एअरपोर्टवर उतरताच वर्ल्डकप उंचावला https://tinyurl.com/2hcs4zce मुंबईकर रोहित अन् सूर्यकुमारचा दिल्लीत गणपती डान्स; बसमधून उतरताच धरला ठेका, फुगडीही घातली https://tinyurl.com/3hscbj87
3. नमो, जर्सी नंबर 1... विश्वविजेत्या टीम इंडियाने घेतली पंतप्रधान मोदींची भेट, मोदी आणि खेळाडूंमध्ये दीड तास संवाद, पंतप्रधानांच्या निवासस्थानी संघाचा सत्कार https://tinyurl.com/ypnbpu53 चॅम्पियन्ससोबत छान भेट झाली, टीम इंडियाची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया https://tinyurl.com/58zvxh36
4. रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा राज्याच्या विधीमंडळात उद्या सत्कार होणार https://tinyurl.com/jnxbmwaa
5. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन पाच दिवसांऐवजी तीन दिवसांवर, उद्यापासून सभागृहात जाता येणार https://tinyurl.com/yve5v3en
6. ससून रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा बनलाय, आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप, सर्वपक्षीय आमदारांना ससूनमध्ये नेऊन तोडगा काढू, मंत्री हसन मुश्रीफांचं उत्तर https://tinyurl.com/mawmd2pz
7. वंचितला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर वसंत मोरे 9 जुलै रोजी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार, उद्धव ठाकरेंची भेट घेतली https://tinyurl.com/3yzp95ae वसंत मोरेंचा पुण्यातील हडपसर आणि खडकवासला मतदारसंघावर दावा, विधानसभेला लढणार https://tinyurl.com/2p9dvdbx
8. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोन्ही मोठे नेते असले तरी वाल्मिक कराडच्या दहशतीसमोर बीडमध्ये त्यांचे काहीच चालत नाही, आमदार रोहित पवारांचा आरोप https://tinyurl.com/4c56sjv6
9. शासनाची जन्म-मृत्यू नोंदणी वेबसाईट 15 दिवसांपासून बंद; अर्जासाठी लागतायत 15 ते 20 दिवस, नागरिकांची तारांबळ https://tinyurl.com/3n4zdws9
10. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गोरेगांव मुलुंड लिंक रोड आणि बोरिवली ठाणे लिंक रोड या भुयारी मार्गांचे भूमिपूजन होणार, मुंबई दौऱ्यामध्ये विधानसभेचे रणशिंग फुंकण्याची शक्यता https://tinyurl.com/43nwzzes
एबीपी माझा स्पेशल
मोदींनी रोहितला विचारलं, मातीची चव कशी होती, सूर्याला म्हणाले, जादूई झेल घेतलास, 7 सेकंदात काय काय झालं? https://tinyurl.com/56hx89r2
VIDEO : ज्या मैदानावर छपरी-छपरीच्या घोषणा, त्याच वानखेडेवर हार्दिक पांड्याचा जयघोष https://tinyurl.com/2rbfxzmp
प्रेरणादायी... मोदींच्या भेटीनंतर सूर्याचं 7 वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल; तेव्हाची इच्छा, आज इच्छापूर्ती https://tinyurl.com/4b6zu5jk
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w