एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 सप्टेंबर 2024 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 सप्टेंबर 2024 | मंगळवार

1. कुछ तो गडबड है दया... अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे, नवी मुंबईचे सीआयडी अधीक्षक करणार तपास  https://tinyurl.com/y6r3zhx8  अक्षय शिंदेच्या तोंडावर बुरखा अन् हातही बांधलेले, मग त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला; संजय राऊतांच्या पोस्टने सस्पेन्स वाढला https://tinyurl.com/34zmbhxz 

2. बदलापूर अत्याचाराला शाळा जबाबदार, त्यांनी पैसे देऊन अक्षयला ठार मारलं; पालकांचा आरोप https://tinyurl.com/p24jcj8f  अक्षय शिंदेला मारण्यापूर्वी पोलिसांनीच त्याचा खिशात एक कागद ठेवला, अक्षयच्या आई-वडिलांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/yjyunvu8  सर्वोच्च न्यायालयाच्या मते एन्काऊंटर हा खून, बदलापूर प्रकरणी अॅड. असीम सरोदेंची हायकोर्टात याचिका https://tinyurl.com/2t88kwxu 

3. बदलापूरच्या शाळेतील ट्र्स्टींवर मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीचा आरोप, घटनेच्या दुसऱ्याच दिवशी आणखी एक गायब झाली होती, मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेतून आरोप https://tinyurl.com/mptbafev  अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर बदलापूरच्या शाळेचे संस्थाचालक उदय कोतवाल आणि तुषार आपटेंची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव https://tinyurl.com/bdz6zpm8 

4. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर 'देवाचान्याय' ट्रेडिंग, सोशल मीडियावर जोरदार समर्थन https://tinyurl.com/3tk3eshe  अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकलं, पण एन्काऊंटर विरोधकांचा झाला, आशिष शेलारांची विरोधकांवर टीका https://tinyurl.com/3jzf6kk8 

5. भाजप महाराष्ट्रात सामूहिक नेतृत्वामध्ये निवडणूक लढवण्याच्या तयारीत, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे नेतृत्व करण्याची शक्यता, कार्यकर्त्यांना वाटप करण्यात आलेल्या पत्रकात उल्लेख https://tinyurl.com/y6m7utbd  गटबाजी मुळीच खपवून घेतली जाणार नाही, नागपूर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम https://tinyurl.com/2s6huy5c 
 
6. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस, प्रकृती प्रचंड खालावली, अंतरवाली सराटीत महिलांनी फोडला टाहो https://tinyurl.com/bdekum9d  परभणीतून अंतरवालीत जाणाऱ्या मराठा बांधवांना जालन्यातील वडीगोद्री गावातून प्रवेश नाकारला, मराठा आंदोलक रस्त्यावर, मोठ्या तणावानंतर पोलिसांचा हस्तक्षेप https://tinyurl.com/7b9yzajk 

7. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील लाडूंच्या पाकिटावर उंदराने पिल्लं जन्माला घातली, प्रसादाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह, व्हायरल व्हिडीओतून धक्कादायक माहिती समोर https://tinyurl.com/mw6jedz7  सदरचा व्हिडीओ हा या मंदिरातील नाहीच, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सर्व आरोप फेटाळले https://tinyurl.com/3knbuyvu 

8. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा नवा पुतळा उभारणार, 60 फूट उंच पुतळ्यासाठी 20 कोटीची निविदा जाहीर https://tinyurl.com/yb4wxsyw 

9. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर, 1 डिसेंबरला होणार परीक्षा, कृषी सेवेच्या 258 पदांचा पदांचा समावेश https://tinyurl.com/y9ykjxrh 

10. राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार, पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता https://tinyurl.com/33hxwv5e  पुण्यात दुपारीच मुसळधारा, कोकण, मराठ्यातही पावसाचा जोर; फळबाग अन् पिकांचं नुकसान https://tinyurl.com/unjafwje  

एबीपी माझा विशेष

15 दिवसांचे CCTV गायब, संस्थाचालक फरार अन् आता आरोपीचा एन्काऊंटर; 'बदलापूर'चं गुपित काय?  https://tinyurl.com/26ac7u5w 

एबीपी माझा Whatsapp Channel https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Las Vegas Tesla Truck Blast Case : नाताळच्या दुसऱ्या दिवशी भांडण अन् सहा दिवसांपूर्वी बायकोशी घटस्फोट! अमेरिकन जवानाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हाॅटेलसमोर ब्लास्ट केला!
नाताळच्या दुसऱ्या दिवशी भांडण अन् सहा दिवसांपूर्वी बायकोशी घटस्फोट! अमेरिकन जवानाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हाॅटेलसमोर ब्लास्ट केला!
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा; जरांगे, धस, सोनवणेंसह 'हे' बडे नेते सहभागी होणार
संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा; जरांगे, धस, सोनवणेंसह 'हे' बडे नेते सहभागी होणार
परभणीत शेकोट्या पेटल्या, कडाक्याच्या थंडीनं अंगावर शहारा, किमान तापमानाचा पारा आज किती होता?
परभणीत शेकोट्या पेटल्या, कडाक्याच्या थंडीनं अंगावर शहारा, किमान तापमानाचा पारा आज किती होता?
Rohit Sharma : सिडनी कसोटीत कॅप्टन असूनही स्वत:च संघाबाहेर, रोहित शर्मानं अखेर मौन सोडलं, फक्त पाच शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
सिडनी कसोटीत कॅप्टन असूनही स्वत:च संघाबाहेर, रोहित शर्मानं अखेर मौन सोडलं, फक्त पाच शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed : संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या; परभणीत सर्वपक्षीय, सर्वधर्मीय मूकमोर्चाNCP Meeting : पालकमंत्रीपदाचा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक, अजित पवारांच्या उपस्थितीत बैठकMajha gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 04 Jan 2025 | ABP MajhaABP Majha Headlines |  7 AM |  एबीपी माझा हेडलाईन्स | 04 Jan 2025 | Marathi News 24*7

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Las Vegas Tesla Truck Blast Case : नाताळच्या दुसऱ्या दिवशी भांडण अन् सहा दिवसांपूर्वी बायकोशी घटस्फोट! अमेरिकन जवानाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हाॅटेलसमोर ब्लास्ट केला!
नाताळच्या दुसऱ्या दिवशी भांडण अन् सहा दिवसांपूर्वी बायकोशी घटस्फोट! अमेरिकन जवानाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हाॅटेलसमोर ब्लास्ट केला!
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा; जरांगे, धस, सोनवणेंसह 'हे' बडे नेते सहभागी होणार
संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा; जरांगे, धस, सोनवणेंसह 'हे' बडे नेते सहभागी होणार
परभणीत शेकोट्या पेटल्या, कडाक्याच्या थंडीनं अंगावर शहारा, किमान तापमानाचा पारा आज किती होता?
परभणीत शेकोट्या पेटल्या, कडाक्याच्या थंडीनं अंगावर शहारा, किमान तापमानाचा पारा आज किती होता?
Rohit Sharma : सिडनी कसोटीत कॅप्टन असूनही स्वत:च संघाबाहेर, रोहित शर्मानं अखेर मौन सोडलं, फक्त पाच शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
सिडनी कसोटीत कॅप्टन असूनही स्वत:च संघाबाहेर, रोहित शर्मानं अखेर मौन सोडलं, फक्त पाच शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
EPFO : ईपीएफओ सदस्यांसाठी गुड न्यूज, देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार, 68 लाख पेन्शनर्सला फायदा
EPFO सदस्यांसाठी मोठी अपडेट, पेन्शनची रक्कम कोणत्याही बँकेतून काढता येणार, नवी प्रणाली लागू
Rohit Sharma :हिटमॅनचं टेस्ट करिअर संकटात, रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर,रिषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
रोहित शर्मा पाचव्या कसोटीतून बाहेर, भारतीय संघातून पहिली प्रतिक्रिया, रिषभ पंत म्हणाला...
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
Fact Check : काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Embed widget