एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 सप्टेंबर 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1.सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या मानधनात दुपटीनं वाढ, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, ग्रामसेवकांना आता ग्रामपंचायत अधिकारी असं संबोधणार; मंत्रिमंडळाचे धडाकेबाज 24 निर्णय https://shorturl.at/R55DK  ब्राह्मण समाजाची प्रलंबित मागणी सरकारकडून मान्य, परशुरामांच्या नावे आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती https://shorturl.at/AIJRu 

2. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 तारखेला मिळणार, मंत्री आदिती तटकरेंची माहिती, छाननीमुळं विलंब लागलेल्यांनाही मिळणार तिन्ही हप्त्यांची रक्कम https://shorturl.at/zARBl 

3. शरद पवार पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच आज कोकण दौऱ्यावर; नितेश राणेंची भाषा शरद पवारांनाही खटकली, थेट प्रहार करत म्हणाले, "सत्ता डोक्यात गेलेल्यांना भानावर आणावं लागतं" https://tinyurl.com/2r34h69z 

4. कट्टर हिंदुत्त्व मान्य नसेल तर महायुतीमधून बाहेर पडा; अजित पवारांच्या एक्झिटसाठी भाजप-शिंदे गटाकडून आक्रमक रणनीती https://tinyurl.com/5ce5n2pn राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडण्याच्या बातम्या कपोलकल्पित, शेलार-बावनकुळे-सुनील तटकरेंची प्रतिक्रिया तर हा महायुतीचा अंतर्गत मामला, शरद पवारांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/nh699eyp 

5. मनोज जरांगेंना काही झाल्यास सरकार आणि विरोधक जबाबदार ; जरांगेंच्या उपोषणस्थळावरून संभाजीराजेंचा सरकारला इशारा https://shorturl.at/LeZAh  मिस्टर संभाजी भोसले, तुम्हाला राजे बोलायला लाज वाटते, तुम्ही शाहू महाराजांचे वैचारिक वारस नाही; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/59n6axfb  मी ओरिजनल मराठ्यांच्या औलादीचा, मी भिडा म्हटले तर चटणीला पुरणार नाहीत; मनोज जरांगे भडकले https://tinyurl.com/4p5x9kte 

6. एसटी प्रवर्गातून आरक्षणाचा जीआर काढण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचं राज्यव्यापी आंदोलन, कोल्हापूर,सोलापूर,परळी,परभणीमध्ये, बारामतीत रास्ता रोको https://tinyurl.com/3s6sb5cs   सोलापूर-धुळे महामार्ग मराठा आंदोलकांनी अडवला, मराठा आंदोलक मनोज जरागेंच्या समर्थनार्थ रास्ता रोको https://tinyurl.com/5cmpkxre 

7.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाचपाखाडीत मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत,  अभिजीत पानसेंच्या नावाचा अहवाल राज ठाकरेंना प्राप्त https://shorturl.at/PY9CD  राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अचानक बैठक; दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा, भेटीवर जोरदार तर्कवितर्क https://youtu.be/N7rcBN7usko 

8. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचं मतदान उद्याच होणार, सुप्रीम कोर्ट आव्हान याचिकेवर उद्या सुनावणी करणार https://tinyurl.com/3vtztrvv 

9. कल्याणमध्ये लोकल ट्रेनमध्ये सापडली बेवारस बॅग, बॅगेत मिळाले 20 लाख रुपये आणि औषधांचा बॉक्स, बॅगेच्या मालकाचा पोलिसांकडून शोध https://tinyurl.com/2krd297n 
 
10. लापता लेडीज चित्रपटाची ऑस्करच्या शर्यतीसाठी निवड, 29  चित्रपटांमधून निवडला किरण रावचा चित्रपट https://tinyurl.com/mu2p8rcy 

एबीपी माझा Whatsapp Channel 

https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident: चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; बसची फॉरेंसिक टीम तपासणीNana Patole Makarwadi Visit : माकरवाडीतील भावना जाणून घेण्यासाठी भेट देणारGopichand Padalkar speech Markadwadi:लबाड लांडगा,बेअक्कल,विश्वासघातकी,मारकडवाडीत शरद पवारांवर हल्लाSadabhau Khot Marakarwad Speech:मारकडवाडीत राहुल गांधींचं लग्न लावा..सदाभाऊ खोत यांची तुफान टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
Kurla Bus Accident: बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? कुर्ला बस अपघातानंतर ठाकरे गटाचा गंभीर आरोप
बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? ठाकरे गटाचा गंभीर आरोप
Beed Crime : बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
Satish Wagh Case: काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
Embed widget