एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 मे 2024 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 मे 2024 | गुरुवार*

1. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/mr468xpc  होय, ते सत्यच बोलले,देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/43yrzbeu  

2. सांगलीचा उमेदवार टीव्हीवरुनच कळाला; उमेदवारी बाबत चर्चा झालीच नाही, शरद पवारांचा दावा
https://tinyurl.com/4kbudzbr  शरद पवार आयुष्यात अस्वस्थ झाले असते तर 84 वर्षे जगले नसते, नारायण राणेंची जहरी टीका https://tinyurl.com/ph9sy42k 

3. संभाजीराजेंची जाहीर माफी मागतो, पण आम्ही शेण खाल्लं असेल, म्हणून तुम्ही खाताय का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल https://tinyurl.com/965k2s6e  ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनाही दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर, फडणवीसांनंतर संजय शिरसाटांचाही मोठा गौप्यस्फोट https://tinyurl.com/bdh3w2s7 

4. उदयनराजे राज्यसभेवर, शशिकांत शिंदे लोकसभेवर, सातारकरांना दोन खासदार निवडून देण्याची मोठी संधी, अमोल कोल्हेंचे मतदारांना आवाहन https://tinyurl.com/mtn35muh  शरद पवारांचा नाईलाज आहे, राज्यातील दोन-तीन जिल्ह्यात अस्तित्व राहिलंय, खासदार उदयनराजे भोसलेंची टीका https://tinyurl.com/2588cydx  

5. नरेश म्हस्केंना उमेदवारी देऊन आमच्या पाठीत खंजीर खुपसला, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचं साटंलोटं, भाजप पदाधिकाऱ्याचा दावा https://tinyurl.com/y7azpkhr  शिंदेंच्या नरेश मस्केंची डोकेदुखी थांबेना, भाजपचा विरोध सुरूच, नवी मुंबईनंतर मिरा भाईंदरच्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा https://tinyurl.com/5cfr69ym  

6. हेमंत गोडसे, डॉ. भारती पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल, नाशिकमध्ये महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन https://tinyurl.com/3uyv4ypb  भाजप महाराष्ट्रद्रोही, सेक्स स्कँडल करणाऱ्या प्रज्ज्वल रेवण्णावर त्यांनी आधी बोलावं; आदित्य ठाकरे यांचं आव्हान https://tinyurl.com/mryy3ar2  

7. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सँडविच व्हायचं नसेल तर काँग्रेस विधानसभेला आमची ऑफर नक्कीच स्वीकारेल; प्रकाश आंबेडकरांची पुन्हा साद! https://tinyurl.com/37daxhb2  'मला निवडून आणण्यात मोहिते पाटलांचा मोठा वाटा, पण आता तुम्हीच काढा तुतारीचा काटा' आठवलेंच्या कवितेनं माढ्यात चढला जोर https://tinyurl.com/3nkyskdp  

8. सलमान खान गोळीबारातील आरोपीची आत्महत्या हा मोठा कट; शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचा आरोप https://tinyurl.com/4cmhnxh4 

9. महाराष्ट्रात उष्णतेची लाट! मुंबईसह कोकणात उन्हाच्या झळा; विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पाऊस https://tinyurl.com/27vrf7cs 

10. रिंकू सिंह दुर्देवी, त्याचं काहीच चुकलं नाही, विश्वचषकात स्थान न दिल्यामुळे अजित आगरकरांनी व्यक्त केली खंत https://tinyurl.com/bdeec7bt  हार्दिक पांड्यामुळे संघ संतुलित होतो, कर्णधाराला जास्त पर्याय मिळतात, दुसरा खेळाडू निवडणं कठीण, अजित आगरकरांचे स्पष्टीकरण  https://tinyurl.com/2yb8y6fx  

*एबीपी माझा स्पेशल*

म्हातारपणी पेन्शन देणारी 'एनपीएस' योजना काय आहे? मध्येच गुंतवणूक थांबवल्यास काय होणार? जाणून घ्या सविस्तर! https://tinyurl.com/2ucd37aj 

*एबीपी माझा Whatsapp Channel* :
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं,  प्रविण दरेकर यांचं महायुतीच्या बाजूनं कल येताच मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं, प्रविण दरेकर यांचं मोठं वक्तव्य
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं,  प्रविण दरेकर यांचं महायुतीच्या बाजूनं कल येताच मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं, प्रविण दरेकर यांचं मोठं वक्तव्य
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Embed widget